कितीही सुकलेली तुळस असुद्या फक्त ही एक वस्तू टाकून बघा दोन दिवसात तुळस हिरवीगार होऊन डोलायला लागेल ….!!
मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच. घरातील महिला या तुळशीची पूजा करीत असतात. तुळशीला जल अर्पण करीत असतात. तसेच सकाळ संध्याकाळ तुळशीपाशी दिवा देखील प्रज्वलित करीत असतात. तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शास्त्रामध्ये तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तुळस ही खूपच फायदेशीर ठरते. अशी ही तुळस काही वेळेस सुकलेली पाहायला मिळते. परंतु ही सुकलेली तुळस हिरवीगार […]
Continue Reading