ओठांच्या वरील नको असलेले केस कायमचे मुळापासून काढून टाका या घरगुती उपायाने परत कधीच येणार नाहीत ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच आपला चेहरा हा उठून दिसावा चार चौघांमध्ये आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि यासाठी आपण आपल्या चेहऱ्याची पुरेपूर काळजी देखील घेत असतो. आपण अनेक ब्युटी पार्लरचा सल्ला तसेच क्रीमसचा वापर देखील करीत असतो. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरती म्हणजेच ओठांच्या वरती खूप सारे केस आपणाला पाहायला मिळतात. यासाठी आपण मग ब्युटी पार्लरमध्ये जाऊन अनेक क्रीम्स वापरतो. तसेच वॅक्सिंग देखील करीत असतो. परंतु तरीदेखील आपले हे केस जात नाहीत म्हणजेच तात्पुरते हे केस जातात आणि नंतर हे केस आपणाला येत असतात. तर अशा वेळेस आपला चेहरा हा खूपच विद्रूप दिसायला लागतो. म्हणजेच आपल्या सुंदर चेहरा दिसण्यामागे अडचणी होत राहतात.

म्हणजेच ओठांच्या वरती नको असलेले केस आल्यामुळे खूपच चेहरा विद्रूप दिसतो. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या ओठावरती जे काही नको असलेले केस आहेत हे केस निघून जातील आणि असे हे केस पुन्हा कधीच येणार नाहीत. तर असा हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे? या उपायासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे चला तर जाणून घेऊया.

तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि एक चमचा बेसन पीठ घ्यायचे आहे. हे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचे आहे आणि यानंतर आपणाला खोबरेल तेलाचे दोन थेंब यामध्ये टाकायचे आहे. खोबरेल तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे गुलाब जल देखील टाकायचे आहे.

गुलाब जल हे आपल्या चेहऱ्यासाठी खूपच फायदेमंद आहे. तर आपण याची व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट तुम्ही अप्पर लिप्स म्हणजेच ओठांच्या वरती जे केस आहेत यावरती लावायचे आहे. यामुळे आपल्याला परत कधीच केस येणार नाहीत. तर अशी ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट आपल्या ओठांच्या वरती लावायचे आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला देखील ही पेस्ट लावू शकता.

ही पेस्ट एकदम पातळ देखील करायची नाही. तर ही पेस्ट आपल्या ओठांच्या वरती म्हणजे ज्या ठिकाणी नको असलेले केस आहेत अशा ठिकाणी तुम्ही लावायचे आहे आणि पंधरा मिनिटे आपणाला ही पेस्ट तशीच ठेवायची आहे. पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपणाला मसाज करत ही पेस्ट काढायची आहे. तुम्हाला नक्कीच जाणवेल की आपले नको असलेले जे केस आहेत हे केस तुटून पडलेले आहेत.

जर तुमच्या घरामध्ये गुलाब जल नसेल तर तुम्ही कच्चे दूध देखील या उपायांमध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे ही पेस्ट घरच्या घरी तयार करून तुम्ही आपल्या ओठांच्या वरती जे नको असलेले केस आहेत हे काढून टाकू शकता आणि या उपायामुळे तुम्हाला नंतर कधीच केस ओठांच्या वरती येणार नाहीत. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.