शरीरावरील कितीही जुनाट चामखीळपासून सुटका हवी असेल तर शेवटचा हा खास घरगुती उपाय करा; पाच मिनिटात चामखीळ गायब …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला चार चौघांमध्ये आपण सुंदर आणि आकर्षक दिसावे असे मनोमन वाटतच असते आणि त्यासाठी मग आपण अनेक क्रीम चा वापर करीत असतो. तसेच आपण इतर लोकांपेक्षा कसे सुंदर दिसू याकडे आपण पुरेपूर लक्ष देत असतो. परंतु अनेक लोकांना स्किन वरती आणि प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती, मानेवर चामखीळ देखील असतात आणि त्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. बरेच जण हे चामखीळ काढण्यासाठी प्रयत्नशील राहतात. तसेच अनेक जण अनेक प्रकारच्या प्रक्रियेनुसार चामखीळ काढून देखील घेतात. परंतु त्याचा नंतर आपल्या स्किन वरती खूपच वाईट देखील परिणाम होतो.

 

तर आज मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे जे चेहऱ्यावरचे किंवा मानेवरचे ते आहे चामखीळ आहेत हे नक्कीच गायब होणार आहेत. तसेच तुमची स्किन देखील चांगली राहणार आहे. तर अनेकांना चेहऱ्यावरती, मानेवरती तसेच डोळ्यांच्या पापण्यांवरती चामखीळ असलेली तुम्हाला पाहायला मिळतच असेल. तर यासाठी हे काही घरगुती उपाय तुम्ही जर केले तर नक्कीच चामखीळ पूर्णपणे निघून जातील आणि तुमचा चेहरा हा चार चौघांमध्ये नक्कीच आकर्षक दिसणार आहे.

 

तर मित्रांनो यासाठी आपणाला ॲपल साईडर व्हिनेगर लागणार आहे आणि तुम्ही काय करायचे एखादा कापूस थोडासा घ्यायचा आहे आणि तुम्ही पहिल्यांदा आपले ज्या ठिकाणी चामखीळ आहे म्हणजेच मानेवरती, चेहऱ्यावरती किंवा डोळ्यांच्या पापण्यांवरती तर पहिल्यांदा ती जागा स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक कापसाचा बोळा घेऊन तो कापसाचा गोळा त्या ॲपल साइडर विनेगर मध्ये बुडवून थोडेसे तुम्ही ॲपल साइडर विनेगर त्या कापसाच्या बोळ्यामध्ये घेतल्यानंतर तुम्ही तो गोळा आपल्या चामखीळ असलेल्या ठिकाणी व्यवस्थित लावायचा आहे.

 

म्हणजेच ती जागा तुम्ही पुसून घ्यायची आहे. दोन तीन सेकंद तुम्हाला तसेच तो बोळा आपल्या चामखीळच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला गरम पाण्याने ती जागा नंतर स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. असे तुम्ही दिवसभरात तीन-चार वेळा केला तर यामुळे देखील तुमच्या ज्या शरीरावरती असलेली चामखीळ नक्कीच निघून जाईल.

 

जर तुम्हाला डोळ्यांच्या पापण्यांवरती चामखीळ असेल तर तुम्ही एप्पल साइडर विनेगर मध्ये थोडेसे पाणी मिक्स करायचे आहे आणि मग नंतर त्यामध्ये बुडवून तो कापसाचा बोळा तुम्ही आपल्या पापन्यांच्या वरती जिथे चामखीळ आहे तिथे थोडे थोडे ठेवायचे आहे. म्हणजे दोन-तीन सेकंद तुम्हाला त्या जागी ठेवायचे आहे आणि नंतर गरम पाणी म्हणजे थोडेसे पाणी गरम करून स्वच्छ ती जागा धुवून घ्यायची आहे.

 

त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे तुम्ही आपल्या घरामध्ये लसूण हा पाहिलाच असेल. अनेक भाज्यांमध्ये आपण लसणाचा वापर करीत असतो. हा लसूण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे. तर तुम्ही एक लसणाची पाकळी सोलून घ्यायची आहे आणि ती एकदम बारीक करून घ्यायची आहे. नंतर एक कापसाचा बोळा घेऊन त्या लसणाच्या रसामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आहे आणि नंतर तो बोळा तसाच तुम्ही आपल्या ज्या चामखीळ उठलेल्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्यावरती पट्टी बांधून घ्यायची आहे.

 

तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आणि सकाळी ही पट्टी काढायची आहे आणि ती जागा गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. मित्रांनो तुम्ही आठवड्यातून हा दोन तीन वेळा उपाय केला तरी देखील तुमची चामखीळ आहे चामखीळ निघून गेलेली तुम्हाला नक्कीच दिसणार आहे.

 

यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. म्हणजेच एक चमचा तुम्हाला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे एरंडेल तेल मिक्स करायचे आहे. म्हणजेच एक दोन ड्रॉप्स तुम्हाला तेल त्यामध्ये घालायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो बोळा तुम्ही आपल्या चामखीळ उठलेल्या ठिकाणी ठेवायचा आहे. तुम्हाला तो कापसाचा बोळा चामखीळ वरती ठेवून व्यवस्थित हळुवारपणे मसाज करून घ्यायचा आहे आणि दोन तास तुम्हाला ते मिश्रण तसेच आपल्या चामखीळ वरती ठेवून द्यायचे आहे.

 

दिवसभरात तुम्हाला दोन वेळा असे करायचे आहे आणि आठवड्या मधून तुम्हाला दोन ते तीन वेळा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे देखील आपल्या शरीरावरती असलेले चामखीळ हे गळून पडणार आहे. तर मित्रांनो वरील सांगितलेले जे उपाय आहेत या उपायांपैकी तुम्ही कोणत्याही उपायाचा वापर करून आपल्या चेहऱ्यावरती असणारे चामखीळ गायब करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एकही चामखीळ दिसणार नाही आणि तुमचा चेहरा खूपच सुंदर दिसणार आहे. तर असे हे घरगुती उपाय तुम्ही देखील आवश्यक करा. यामुळे तुम्हाला नक्की 100% रिझल्ट मिळेल.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.