मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना अनेक वेळा अंघोळ करताना किंवा पोहल्यानंतर केल्यानंतर कानामध्ये पाणी गेल्यास, घशाचे इन्फेक्शनमुळे, सर्दी-पडसे यांच्या इन्फेक्शनमुळे किंवा कानात साचलेला मळ घट्ट झाल्यामुळे यासारख्या अन्य कोणत्याही समस्येमुळे जर तुमचा कान दुखत असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनेकांना कानात बोटे घालण्याची, कानामध्ये चावी घालण्याची तसेच कानामध्ये टोकदार वस्तू घालण्याची सवय असते व अनेकदा आपण कोणत्याही काडीने किंवा गाडीच्या चावीने आपल्या कानातील मळ काढत असतो. अशा वेळी आपल्या कानाला कळत नकळत इजा होऊन कान दुखू लागतो.
अशा वेळी कोणत्याही कारणामुळे सुरू झालेली वेदना आजच्या या उपायांमुळे लवकर नष्ट होते. तर मित्रांनो अगदी सोपा हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. हा उपाय करत असताना आपण फक्त कानामध्ये टाका हे फक्त दोन थेंब. कानातून पु येणे किंवा पु होणे, कान फुटणे, कानात आवाज होणे, ऐकायला कमी येणे, कानाचे पडदे खराब होणे अशा प्रकारचे अनेक कानासंबंधी आजार बरे होतात. आपले कान साफ करण्यासाठी, कानातील मळ काढण्यासाठी कानातील कोणतीही समस्या नसणाऱ्या व्यक्तीने वर्षातून दोन वेळा जर हा उपाय केला तर काना संबंधित कोणतेही आजार त्याला होणारच नाही व कानातील घाण मळ निघून जाईल.
चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो या संबंधित जो पहिला उपाय आपण करणार आहोत तू करत असताना आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये मिळणाऱ्या हायड्रोजन पेरॉक्साइड याचे लिक्विड घरी घेऊन यायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा पाण्यामध्ये याचे दोन थेंब आपल्याला टाकायचे आहेत आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्याला अर्धा चमचा एका कानामध्ये टाकायचा आहे आणि अर्धा चमचा एका कानामध्ये टाकायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने याचा वापर केल्यानंतर आपल्या कानामध्ये असणारा मळ लगेचच बाहेर येईल.
परंतु मित्रांनो याचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे याचा वाईट परिणाम आपल्या कानावर होऊ शकतो आणि म्हणूनच मेडिकल मधून हे लिक्विड घेत असताना मेडिकल मध्ये तुम्हाला सर्वात आधी याची चौकशी करायची आहे की किती प्रमाणात हे वापरायचा आहे त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीने याचा वापर करावा अशी सर्व प्रकारचे चौकशी तुम्हाला करायचे आहे आणि त्यानंतर याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो या संबंधित दुसराच उपाय आहे तो म्हणजे खोबरेल तेल किंवा तुमच्या घरामध्ये असणारे कोणतेही तेल तुम्ही या उपाया साठी वापरू शकता.
याचा वापर करत असताना आपल्याला थोडेसे तेल रात्री झोपण्यापूर्वी आपल्या कानामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर कापसाचा गोळा करून तो आपल्या कानावर लावायचा आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने दुसऱ्या कानामध्ये तेल घालून आपल्याला त्या कामालाही कापसाचा गोळा लावून पॅक करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही रात्रीचे वेळी जर कानामध्ये अशा पद्धतीने तेल घातले तर सकाळी तुमच्या कानातील मळ बाहेर पडले आणि अशा पद्धतीने वर सांगितलेल्या दोन उपायांपैकी तुम्ही कोणताही उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा यामुळे तुमच्या कानामध्ये असलेली सर्व घाण बाहेर येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.