एका दिवसात चेहरा इतका गोरा आणी मुलायम होईल की लोक फक्त बघतच राहतील या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु अनेक वेळा आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो. चेहऱ्यावरती काळे डाग, सुरकुत्या यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे आपण अनेक कार्यक्रमांना जाणेदेखील टाळत असतो. अनेक आपण विविध औषधे, क्रीमचा वापर करून देखील त्याचा फायदा काहीही न झाल्याने आपण हतबल होतो. परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय जर आपण केले तर या समस्या देखील दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण याच समस्येवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी आणि गुणकारी उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थित नियमितपणे केला तर मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होईल.

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती. तर मित्रांनो घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून आजचा हा उपाय अगदी कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने करू शकतो.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टींचाच वापर करून अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी या उपायासाठी लागणार आहेत तर त्यामधील सर्वात पहिली वस्तू आहे म्हणजे एक टोमॅटो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे बारीक साखर, मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये असतातच. यांचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे.

तर मित्रांनो सर्वात आधी एक टोमॅटो तुम्ही मधून चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पहिल्या भागावर तुम्हाला एक अर्धा चमचा साखर टाकायची आहे. आणि त्यानंतर त्या साखर टाकलेल्या अर्ध्या टोमॅटो ने आपल्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर गोलाकारपणे मालिश करायचे आहे. मित्रांनो कमीत कमी पाच ते दहा मिनिटे तुम्हाला अशा पद्धतीने चेहऱ्यावर मालिश करायचे आहे. मित्रांनो यामुळे आपले चेहऱ्यावर जे काही नको असलेली घाण आहे ही सर्व घाण यामुळे निघून जाईल आणि आपला चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.

तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला वर सांगितलेला उपाय करायचा आहे आणि त्यानंतर टोमॅटोचा जो अर्धा भाग शिल्लक आहे त्यावर आपल्याला दुसरे स्क्रब तयार करायचे आहे ते करत असताना सर्वात आधी एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ, एक चमचा गुलाब जल आणि अर्धा चमचा आंबेहळद किंवा जर आंबेहळद मिळाले नाहीत तर नुसता हळद घेऊन हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याची पेस्ट त्या अर्ध्या टोमॅटो वर घेऊन आपल्याला त्याने पाच ते दहा मिनिटे स्क्रब करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे वाळून द्यायचा आहे.

आणि त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर व्यवस्थितपणे वाळल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने वापर करून आपल्याला अशा दोन पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे मित्रांनो यामुळे तुमच्या चेहरा उजळून निघेलच आणि त्याचबरोबर चेहऱ्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील.
आणि यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग असतील ते सर्व निघून जाणार आहेत. मित्रांनो अनेकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात. तसेच चेहरा कोरडा पडतो. अशा लोकांनी हा उपाय आपल्या घरामध्ये एकदा नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला नक्की दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.