जेवणानंतर फक्त या १ पदार्थाचे सेवन करा; आयुष्यात पोटात कधीच गॅस होणार नाही.!

आरोग्य टिप्स

नमस्कार मित्रांनो Viral Marathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सतत गॅस होत असेल वारंवार पाद येत असेल, तुम्हाला चारचौघांमध्ये बसायला लाज वाटणार नाही. बऱ्याच जणांना पोट जाड वाटू लागते, पोटाचा आकार वाढतो, पोट गच्च होते, ढेकर येतात अश्या अनेक कमी जास्त प्रमाणामध्ये तक्रारी जाणवतात. बर्‍याच जणांच्या पोटामध्ये दुखत असते, छातीमध्ये कळ मारतेय, श्वास घेताना त्रास होतो , अस्वस्थ वाटू लागते, या मागे अनेक कारणे असू शकतात.

आपल्या आतड्यांच्या हालचाली यांवर परिणाम होतो ,हालचाली मंद होतात.यामुळे अनेकदा गॅस निर्माण होतो आणि आपल्याला गॅसेसचा प्रॉब्लेम होतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण अन्न खात नाही. सतत कधी पण जेवण करतोय त्यामुळे पोटामध्ये गॅस व्यवस्थित पचन होत नाही. पोट साफ होत नाही.

आतड्यांची शक्‍ती कमी होत जाते त्यामुळे अन्न चावून चावून खाणं खूप उपयुक्त ठरतात यांच्यासोबतच बरेच कारण असे आहे की ज्याच्यामुळे त्यात पाण्याचे प्रमाण कमी असेल किंवा व्यवस्थित न घेणे गरजेचे आहे. असे घडलेले तर काय करायचे ? आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेला ओवा ह खूप महत्त्वाचा ठरतो.

ओवा खाल्ल्याने आपल्या आतड्यांची शक्‍ती वाढते. पचनशक्ती चांगली मजबूत बनते त्यामुळे आपल्याला याचा उपयोग पोटातील गॅस कमी करण्यासाठी करायचा यांच्यासोबतच अनेक पदार्थ आहेत.हे ओवा आपल्याला चांगल्या पद्धतीनं तव्यावर गरम करायचा आहे त्यावर सैधव मीठ टाकायचे आहे.

सैंधव मीठ घरांमध्ये असतात ते आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिक्स करायचा आहे. हे दोन्ही घटक आपल्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि याच सेवन जेवण झाल्यानंतर करायचे. पाण्यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणामध्ये हे मिश्रण टाकायचा आहे आणि नीट मिक्स करायचे आहे आणि जेवणानंतर आपल्याला कधीच गॅस होणार नाही म्हणून ह उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ViralMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.