कुटे भेटलेच तर घेऊन या हे फळ पुृथ्वीवरील जनू अमृतच हे फळ फायदे इतके की या फळापुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल होईल असे जबरदस्त फायदे ……..!!
मित्रांनो, भगवान शंकराच्या पुजेसाठी आपण बेलाचे पान वाहतो. दरवर्षी श्रावणात व महाशिवरात्रीला महादेवाच्या पुजेसाठी बेलाची पाने भाविकांकडून वाहिली जातात. त्यामुळे बेलाचे झाड आपल्याला परिचयाचे आहे. परंतु, त्याची पाने आणि फळात विविध औषधी गुणधर्म आहेत. हे फारच कमी लोकांना माहीत आहे. दुर्देवाने बेलाचे झाड दुर्मिळ होत चालल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र पहायला मिळते. सध्या पर्यावरण संवर्धन करण्यात […]
Continue Reading