फक्त एक चमचा या पानाचा रस पिला, आणी फक्त एकाच दिवसात लघवीतून सर्व खडे बाहेर पडले, दवाखान्यात जाण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा ? आयुर्वेदातील सर्वात चमत्कारिक उपाय …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या शरीरात असणारी किडनी म्हणजे शरिराला आतून स्वच्छ करणारे, विषारी घाण बाहेर काढणारे अवयव आहे. मात्र हीच स्वच्छतेची क्रिया त्यावेळी अतिशय त्रासदायक होते जेव्हा मूत्रपिंडांमध्ये काही खडे बनतात. हा प्रकार स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. किडनी स्टोन अथवा मुतखडा हे छोट्या छोट्या आकाराच्या दगडांप्रमाणे असतात आणि मुतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. वेळीच त्याचा धोका ओळखता आला नाही तर दिवसेंदिवस त्रास वाढत राहतो. मुतखड्याचा आकार वाढल्यानंतर शस्त्रक्रियेने तो बाहेर काढावा लागतो.

मित्रांनो, मुतखडा अगदी सहज होतो. झाल्यानंतर आपणाला तो कळतो. त्यानंतर मात्र आपणाला खूप सार्‍या वेदना आणि खूप अडचणी सोसाव्या लागतात. मुतखडा झाल्याने पाठदुखी, पोटदुखी, मांडी दुखण, अंग गार पडणे, थंडी वाजणे अशा लक्षणाद्वारे आपणाला लक्षात येते की, मुतखडा आपणाला झालेला आहे. ही लक्षणे जरी असली तरी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच आपणाला कळतील की मुतखडा किती एम एम पर्यंतचा आहे व किती खडे आपल्या पोटात किंवा मूत्राशयामध्ये आहेत.

इतरांनी जर मूतखडा सुरूवातीच्या टप्प्यावर असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक नैसर्गिक आणि घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.मात्र मूतखड्याचा आकार मोठा असल्यास त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र आता मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. आपण काही घरच्या घरी केल्या जाणाऱ्या उपायांनी मुतखडा शरीरातच नष्ट करू शकता तेही कोणताही त्रास न होता. चला तर जाणून घेवूयात या उपायांबद्दल जे घरच्या घरी करता येवू शकतात आणि हे उपाय तितकेच रामबाण असल्याचे सुद्धा सिद्ध झाले आहे. चला तर मित्रांनो आपण आपल्या सांगितलेला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता जाणून घेऊया.

तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला खायचा सोडा, एक कारले, एक छोटा चमचा, एक वाटी इत्यादी साहित्य लागणार आहे. मित्रांनो एक कारले घेऊन ते अगदी बारीक तुकडे करून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. ते इतके बारीक करावे की, त्यामधून साधारणपणे एक ते दीड चमचा त्यातून रस आपणाला मिळेल. यानंतर या रसामध्ये पाऊण चमचा किंवा एक चिमट खायचा सोडा घालायचा आहे. मित्रांनो यानंतर ज्या वाटीत आपण खायचा सोडा आणि कारल्याचा रस काढलेला आहे ते दोन्ही पदार्थ चमच्याच्या साह्याने एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचे आहे. यानंतर हा रस आपणाला सकाळी उठल्या उठल्या घ्यायचा आहे.

हा रस घेतल्यापासून किमान एक तास काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. काही वेळातच आपणाला मुतखडा लघवीद्वारे पडताना आपल्याला कळेल. तर 10 एमएम पेक्षा मोठा मुतखडा असल्यास तुम्हाला तीन दिवस हा उपाय करायचा आहे. तीनच दिवसात तुमचे कसलेही मुतखडे लघवी वाटे पडून जातील आणि त्याचबरोबर मित्रांनो आपली पाठदुखी, पोटदुखी, अंगदुखी, अंग गार पडणे या व्याधी देखील तात्काळ कमी होतील आणि आपणाला चांगले बरे वाटेल. मित्रांनो हा उपाय सुरू असताना चहा, कोल्ड्रिंक्स, तसेच मसाल्याचे पदार्थ टाळावेत. तरच याचा लवकरात लवकर उपाय आपणाला लागू पडेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.