मित्र मैत्रिणींनो नागिन, नागवेडा, हा आजार झाल्यावर करा हा १००% रामबाण घरगुती उपाय, नागीण, नागवेडा, मोजून फक्त चार दिवसात बरा करा …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेगवेगळे आजार सध्या होत असल्याचे आपण पाहत असतो. लहानपणी आपल्याला किंवा आपल्यापैकी अनेकांना कांजण्या हा आजार झालेला असेल. कांजण्या आजार संसर्गजन्य असतो. यावर बारीक बारीक पुरळ यामुळे येत असतात आणि ज्या लोकांना कांजण्या येतात, त्यांच्यामध्ये हा संसर्ग वर्षानुवर्षे टिकून राहतो आणि त्यानंतर नागिन किंवा नागवेडा हा आजार काही वर्षानंतर उफाळून येत असतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार अनेकांमध्ये दिसतो.

तर मित्रांनो नागिन म्हणजे आपल्या शरीरावर एका भागावरून फोड सुरू होऊन गोल वेडा बसतो आणि त्यानंतर माणसाचा मृत्यू होतो असा गैरसमज समाजामध्ये आहे. मात्र, हा केवळ गैरसमज असून त्याच्यावर अनेक उपचार असतात. त्वचारोगतज्ञ यांना दाखवून आपण हा आजार कमी करू शकतो. ज्यावेळी आपल्याला नागिन किंवा नाग वेडा होतो त्यावेळी आपल्या शरीराचा दाह हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. शरीरातील उष्णता देखील खूप वाढत असते. यामुळे आपण कापड थंड पाण्याने भिजवून घ्यावे आणि त्यानंतर कापड हळूवारपणे पुसून घ्यावे. त्यामुळे थोडा त्रास कमी होऊ शकतो. वाढत्या वयानुसार हा आजार अनेकांमध्ये दिसून येतो.

मित्रांनो, हा एक त्वचारोग आहे. यावर विविध उपचार देखील उपलब्ध आहेत. मात्र, आपण घरगुती उपाय करून देखील यावर मात करू शकता आणि अनेकदा पावसाळा किंवा हिवाळा सुरू झाल्यावर हा आजार डोके वर काढत असतो. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणू हवेत पसरत असतात. त्यामुळे ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेल्यामध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात उफाळून वर येतो. शरीरावर पूर्ण आपल्या गोलाकार रिंगण तयार होत असते आणि त्यानंतर आपण डॉक्टरांना दाखवतो.

त्यावेळेस अनेक दिवस हा आजार कमी करण्यासाठी लागत असतात. तसेच वर्षभर देखील हा आजार राहू शकतो,असे देखील तज्ञ लोक सांगत असतात. जर आपल्यापैकी कोणाला नागिन किंवा नागवेडा हा संसर्गजन्य आजार झाला असेल तर आपण यावर घरगुती उपचार देखील करू शकता.

तर मित्रांनो या संबंधित आपण डॉक्टरांचे उपचार व औषधे घेऊ शकतो आणि त्याचबरोबर काही आयुर्वेदिक उपाय सुद्धा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो या संबंधितचा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी आपण ज्यावेळी दारामध्ये किंवा देव घरामध्ये रांगोळी काढत असताना घेरू वापरतो तो घेरू आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

मित्रांनो, अशा या घेरूची एक ते दोन चमचा पावडर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. तर मित्रांनो सर्वात आधी याची पावडर आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गाईचे दूध किंवा जर शक्य असेल तर गाईचे तूप तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर याची एक चांगली पेस्ट आपल्याला करून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी नागिन उठली आहे किंवा पाठीत ज्या ठिकाणी पुरळ उठलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पेस्ट लावायची आहे. दोन तास तुम्हाला ही पेस्ट तसेच ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो ही स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी आपल्याला शरीरावर नागिन उठते. त्यावेळी आपण आपल्या आहारामध्ये मसाल्यांच्या पदार्थांचा वापर कमी ठेवायचा आहे.

त्याचबरोबर मित्रांनो ज्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाटते, हिट वाटते त्या पदार्थांचे सेवन आपल्याला या काळामध्ये करायचं नाही. कारण मित्रांनो ज्यावेळी आपल्याला नागिन उठते त्यावेळी आपल्या शरीरामध्ये असणारे रक्त हे गरम झालेलं असतं आणि त्याचबरोबर रक्त अशुद्ध झालेले असतं. म्हणूनच आपल्याला अशा पदार्थांचे सेवन या काळामध्ये करणे टाळायच आहे. तर त्यावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच वर सांगितलेले उपाय सुद्धा आपल्याला या काळामध्ये करायचे आहेत.

तर मित्रांनो अशा पद्धतीने नागिन उठल्यावर आपण काही पथ्य पाळली तर लवकरात लवकर आपल्या शरीरावर उठलेली नागिन निघून जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो हे सर्व उपाय करत असतानाच तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही नक्की घेतला पाहिजे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.