मित्रांनो आज कालच्या या धावपळीच्या युगामध्ये अनेक लोकांना थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशा बऱ्याच समस्या उद्भवत आहेत. प्रत्येक व्यक्तीला कामाचा जास्त ताण असतो. त्यामुळे त्यांना थोडे अस्वस्थ वाटत असते. परंतु मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमच्या या सर्व समस्या काही दिवसात गायब होतील. आणि मित्रांनो सांधेदुखी, गुडघेदुखी आणि हाडांचे विकार चालताना, उठताना, जिना चढताना तुमच्या सांध्यामधून कटकट आवाज येतोय, नसांची कमजोरी तुम्हाला जाणवते, अशक्तपणा, थकवा तुम्हाला कायम त्रास देतोय.
तर मित्रांनो काही हरकत नाही. चिंता सोडा आणि हा एक पदार्थ. आम्ही जो तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे आणि मित्रांनो त्यातला एक पदार्थ तरी आज पासून खायला सुरुवात करा आणि या सर्व समस्येपासून सुटका मिळवा. मित्रांनो, हे पदार्थ कोणते आहेत? कश्या पद्धतीने आपल्याला आहारामध्ये समावेश करायचे आहेत? हा घरगुती उपाय कसा करायचा आहे? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
मित्रांनो, सांध्यामधून कटकट आवाज येणे, गुडघेदुखी हि समस्या आपल्यातील अनेकजणांना भेडसावत असते. अगदी वय कितीही असू द्या, अनेकजणांना हि समस्या भेडसाव असते. परंतु आपले हे सांधे खिळखिळे होणे आणि आपल्या नसा कमजोर होणे, यावर हे पदार्थ फारच उपयुक्त ठरणार आहेत आणि यामधील पहिला पदार्थ खारीक आहे. म्हणजेच सुकवलेले खजूर होय. खजुरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आर्यन म्हणजेच लोह असते. आणि लोह जास्त असल्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्याचे हे खारीक काम करत असते.
मित्रांनो सर्वात पहिला आपल्याला खारीक घेऊन त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक ग्लास दूध घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले खारीकचे तुकडे त्या दुधामध्ये टाकायचे आहेत. आणि ते दूध चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर कोमट झाल्यावर हे दुधाचे सेवन करा आणि मित्रांनो हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला झोप व्यवस्थित लागेल, अनिद्रेची समस्या असेल, ती या उपायामुळे दूर होणार आहे. कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असे पोषणत्वत असल्यामुळे, हि खारीक आपल्याला खूपच फायदेशीर ठरते.
आणि आपल्या नियमित आहारामध्ये खारीकचा समावेश केल्यास, सांधेदुखी, गुडघेदुखी आणि हाडांचे विकार यासारखी सर्व समस्या दूर होतात आणि या समस्या दूर करण्याचे काम हे खारीक करतात. यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो आहे मखाना. यालाच फॉक्सनट्स असे म्हणतात. फॉक्सनट्स म्हणजेच मखाना मध्ये कॅल्शियम, आणि मॅग्नेशियम हे घटक भरपूर प्रमाणात असते आणि तसेच यामध्ये अँटी-एजिंग हा गुणधर्म देखील असतो. यामुळे आपल्या नसा मजबूत होतात. हाडे मजबूत होतात. त्यानंतर तिसरा पदार्थ आहे तो आहे जवस. जवसमध्ये कॅल्शियमची मात्र हि खूप जास्त असते. त्यामुळे आपल्याला त्याचे नियमित सेवन केले पाहिजे.
तर मित्रांनो रोज एक चमचा जवस खाल्ल्ला पाहिजे आणि गरम करून भाजून रोज एक चमचा जवस खाल्लात तर अतिउत्तम. मित्रांनो, या जवसामुळे देखील तुमची हाडे मजबूत होतील. सांधे मजबूत होतील. सांध्यामधून येणारा कटकट आवाज देखील बंद होईल. तसेच नसा देखील मजबूत होतील. अशक्तपणा आणि थकवा देखील दूर होईल. त्यानंतरचा पदार्थ आहे खोबरं. गरम दुधामध्ये खोबर टाकून ते उकळायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे खोबरं खायचे आहे आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून, ते गरम दुधामध्ये उकळून, ते खोबरे आपल्याला खायची आहेत.
आणि यामुळे आपली स्नायू मजबूत होतील, हाडे मजबूत होतील. यामुळे तुमची भूक वाढवेल, रक्ताची कमतरता भरून काढेल. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात खोबऱ्याचा समावेश करावा. रोज थोडे तरी खोबरे खावावीत. मित्रांनो, आम्ही जे पदार्थ सांगितले आहेत आणि ते सर्व पदार्थ एकदम एकाच वेळी खायाचे नाहीत. मित्रांनो, यातील एखादा पदार्थ एकाच दिवशी, त्यानंतर दुसरा पदार्थ दुसऱ्या दिवशी खायचे आहे. आम्ही सांगितलेले पदार्थांपैकी कोणताही एखादा पदार्थ तुम्ही खा. मित्रांनो, हे होते पदार्थ. हे पदार्थ खाल्यामुळे सांधेदुखी पासून ते नसापर्यंत जे विकार आहेत. ते सर्व दूर होणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.