शरीरावरील कितीही जुनाट चरबीच्या गाठी असू द्या या चमत्कारिक वनस्पतीच्या वापराने १००% मुळापासून वितळून जाणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो शरीरावर विनाकारण जो वाढलेला भाग असतो त्याला चरबी असं म्हटलं जातं चरबी मुळे आपण जाड दिसत असतो किंवा लठ्ठ होत असतो याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारास देखील सामोरे जावे लागते कारण जास्त वजन हे देखील खूप घातक असतो वजन वाढण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत आणि त्यातलं मुख्य म्हणजे आपण जास्त तेलकट खाल्लं किंवा जास्त बाहेरच खाल्लं फास्ट फूड जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर वजन वाढत असतं आणि तेलकट जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यानंतर चरबी वाढते व त्याचे रूपांतर चरबीच्या गाठी मध्ये होत असतं.

चरबीच्या गाठी आपल्याला खूप घातक देखील असतात आपण वेगवेगळ्या प्रकारचं उपाय करून व्यायाम करून देखील वजन कमी होत नसतं यासाठी वेगळे प्रकारचे औषध खात असतात किंवा वेगवेगळे प्रकारचे डायट देखील फॉलो करत असतात त्याच्यावरून देखील त्यांना काही फरक जाणवत नाही तर मित्रांनो तुम्हाला फक्त एक चमत्कारिक वनस्पती लागणार आहे त्या एका वनस्पतीमुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जेवढ्या पण चरबीच्या गाठी असतील त्या कायमच्या निघून जाणार आहेत व तुमचे वजन देखील नियंत्रित राहणार आहे तर मित्रांनो ती कोणती वनस्पती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो शरीरामध्ये चरबी ही वाढत असते त्याचबरोबर ज्या आपल्या माता भगिनी म्हणजेच आपली आई पत्नी बहीण कोणी असू दे त्यांच्या गर्भाशयामध्ये देखील चरबीची गाठ होत असते त्या चरबीच्या गाठीसाठी ते वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट देखील घेत असतात त्यासाठी लाखो पैसे देखील खर्च होत असतात तर त्यांचा पैसा वाचवण्यासाठी तुम्ही हा उपाय त्यांना सांगायचा आहे व तुम्ही देखील हा स्वतः त्यांना करून द्यायचा आहे तर तो कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

गर्भाशयामध्ये कितीही मोठ्या गाठी असल्या तरी या उपायामुळे त्या निघून जाणार आहेत त्याचबरोबर पित्ताचा त्रास जर होत असेल जर वारंवार तोंड येत असेल तर यासाठी देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो जर रक्त विकार असेल तरी देखील हा उपाय चालू शकतो. ही जी वनस्पती आहे सर्व ठिकाणी उपलब्ध देखील होऊ शकते यासाठी तुम्हाला जास्त मेहनत देखील घेण्याची गरज लागणार नाही.

मित्रांनो बकाण्या लिंब आपल्याला घ्यायचा आहे या बकाण्या लिंबाचा वापर आपल्याला दोन पद्धतीने करायचा आहे. जर तुमच्या शरीरावर चरबी वाढली असेल तर तुम्हाला बकान्या लिंबाच्या झाडाची साल घ्यायची आहे. आपल्याला एक पातेल घ्यायचा आहे त्या पातेल्यामध्ये अंदाजे दहा ग्रॅम साल इतकी आपल्याला घ्यायची आहे दोन कप पाण्यामध्ये ती साल आपल्याला टाकायचे आहे.

गॅस चालू करून द्यायचा आहे व त्याच्यावर आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे जोपर्यंत दोन कप पाण्याचं एक कप पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचा आहे. हा जो काढा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला रात्री झोपण्याच्या अगोदर घ्यायचा आहे सलग हा काढा आपल्याला अकरा दिवस करायचा आहे.

यासोबतच आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे याला जी लहान लहान फळे येतात अगदी गोल गोल बारीक अशी फळे असतात म्हणून त्याला कवड्या लिंब देखील म्हटलं जातं. कडुलिंबा सारखी त्याची चव असते पण आपल्याला कडुलिंब घ्यायचं नाही. कवड्या लिंबाची आपल्याला वाळलेली फळ घ्यायची आहे. कवडे लिंबाची आपण जी वाळलेली फळ आणलेली आहे ते आपल्याला मोहरीच्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत.

त्याच्यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचा आहे त्या कापडाच्या सहाय्याने आपल्याला ते तेल पूर्ण वितळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण आपल्याला घ्यायचे नाही आपल्याला फक्त शुद्ध तेलच वापरायचा आहे आणि हे तेल तुम्हाला ज्या ठिकाणी चरबीच्या गाठी आहेत त्या ठिकाणी लावायच आहे आणि हे पण तुम्हाला जोपर्यंत तुमचा काढा चालू आहे तुम्हाला हा उपाय देखील चालू ठेवायचा आहे.आणि हे तेल लावल्यानंतर तुम्हाला चरबीच्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करायचा आहे.

अकरा दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये ज्या काही गाठी आहेत त्या गाठी नाहीशा होणार आहेत. या सालीचा काढा पिल्यामुळे आणखी भरपूर असे फायदे आहे जर पिताचा त्रास असेल सर्दी खोकला वारंवार होत असेल तर याने देखील त्याच्यामुळे दूर होऊ शकतो तर मित्रांनो सरळ साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.