हे एक फुल कुठे भेटलेच तर नक्की तोडून घ्या, फायदे इतके की या पुढे संजीवनी बुटी पण फेल होईल असे जबरदस्त फायदे …..!!
मित्रांनो आपल्या आजूबाजूला बऱ्याच औषधे वनस्पती आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडे विली आहेत. त्यातीलच एका वेलीचे फुल व त्याच्या शेंगा पासून होणारे बरेच औषधी उपाय आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या शेजारी किंवा आपल्या घराच्या कुंपणावर ही वेल आपल्याला सहजच उपलब्ध होऊ शकते. आपण त्या वेलीला गोकर्ण ची वेल म्हणून ओळखतो. बऱ्याच भाषेमध्ये […]
Continue Reading