जेवणानंतर फक्त एक चमचा खा, शुगर 380 असो की 480 100 च्या आतमध्ये 100% येणार नंतर कितीही गोड खा शुगर अजिबात वाढणार नाही ; डॉ. स्वागत तोडकर टिप्स

आरोग्य टिप्स

मित्रांनो दररोज जेवणानंतर याचा एक चमचा खा म्हणजे आपल्या शरीरामधील वाढलेली साखर कमी होईल. मित्रांनो मधुमेह होण्याचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत चालले आहे. अनुवंशिकता तसेच बदलत चाललेले खानपान त्यासोबतच सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेह हा काय आजार नाही. चुकीच्या आहार खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये झालेला हा एक बदल आहे. जो आपल्या शरीरामध्ये बदल झालेला आहे म्हणजेच की हा मधुमेह आपल्याला सकस आहार त्याचबरोबर योग्य तो वायामामुळे मधुमेह नियंत्रणात आणता येतो. चुकीच्या पद्धतीने आहार ग्रहण केल्यामुळे त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे व्यसने केल्यामुळे शरीरावरील वजन वाढते. त्यासोबतच वजन वाढल्यामुळे मधुमेहासारखे आजार देखील वाढतात.

शरीरातील वाढलेले वजन किंवा केलेस्टनचे वाढलेले प्रमाण हे आपल्याला आपल्या शरीरातली शुगर वाढल्याचे लक्षण आहे. आपल्या शरीरातील शुगर वाढलेली कमी करण्यासाठी आपल्याला तीन घटक लागणार आहेत. ते तीन घटक कोणकोणते आहेत. त्यासोबतच या तीन घटकांचा कसा उपयोग करून आपल्या शरीरातील वाढलेली शुगर कमी करता येते. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन घटक लागणार आहेत. त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे इंद्रजव वाढलेले वजन शरीरातील वाढलेले साखर कमी करण्यासाठी इंद्रजव हे एक खूप प्रभावशाली औषध आहे. इंद्रजव आपल्याला आपल्या जवळच्या औषधी दुकानात सहजच आपल्याला मिळू शकते. इंद्रजवायची चव कडवट असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेले मधुमेहाचे प्रमाण लवकर कमी होते.

चवीला कडवट असणारी ही इंद्रजव आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा घ्यायची आहे. जो आपण दुसरा घटक वापरणार आहोत. ते म्हणजे बदाम बदामा मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक तज्ञांकडून आपल्याला बदाम खाण्याचे सल्ले दिले जातात. बदामाचा आपल्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम होत असतो. बदाम खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते. कारण बदामा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर त्यासोबतच ओमेगा थ्री हे घटक खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बदाम खाण्याचे सल्ले आपल्याला दिले जातात. हे आयुर्वेदिक बदाम खाल्ल्याने आपण शरीर निरोगी राहते. त्यासोबतच कॅल्शियम चे प्रमाण देखील बदाम खाल्ल्याने वाढते सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरामध्ये वाढलेले बॅड कोलेस्ट्रॉन कमी करण्याचे काम बदाम खूप चांगल्या पद्धतीने करते.

त्यासोबतच मधुमेह ज्यांना ज्यांना झाला आहे. त्या लोकांना बदाम खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात कारण शारीरिक आलेला थकवा किंवा कमजोरी बदाम खाल्ल्याने कमी होते. त्यामुळे बदाम खाण्याचा सल्ला मधुमेहाच्या पेशंटला दिला जातो. आपण जो उपाय करणार आहोत. तो उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन बदाम लागणार आहेत. त्यासोबतच आपण जो तिसरा घटक हा उपाय करण्यासाठी वापरणार आहोत. तो घटक आहे फुटाणे, फुटाणे खाल्याने आपल्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम दिसून येतात.इंद्रजवाला जो कडवटपणा आहे. तो कडवटपणा कमी करण्यासाठी आपण हा उपाय करत असताना फुटाण्याचा वापर करणार आहोत. त्यामुळे आपल्याला दोन चमचे फुटाणे घ्यायचे आहेत. तीनही घटक एकत्र करून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे.

वही तयार झालेली पावडर जेवण झाल्यानंतर कोणत्याही एका वेळेस आपल्याला घ्यायचे आहे. हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे. सात दिवसानंतर आपली शुगर चेक करायचे आहे. आपली शुगर सात दिवसांमध्येच कमी झाल्याचे प्रमाण आपल्याला दिसून येईल. हा उपाय आपल्याला दररोज सकाळचे जेवण झाल्यानंतर करायचा आहे. यामुळे याचे परिणाम आपल्या शरीरावर चांगल्या प्रकारे होतील. हा साधा आणि सोपा उपाय करून आपण आपल्या शरीरातील शुगर त्याचबरोबर डायबिटीस चे प्रमाण कमी करू शकतो. बऱ्याच जणांनी हा उपाय करून आपल्या शरीरात मध्ये वाढलेली शुगर कमी करून घेतली आहे. तुम्ही देखील हा उपाय करून तुमच्या शरीरामध्ये वाढलेली शुगर नक्की कमी करून घेऊ शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भरपूर खर्च देखील करावा लागणार नाही. अगदी अल्पशाखर्चामध्ये हा उपाय घरच्या घरी आपल्याला करता येणार आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.