हे एक फुल कुठे भेटलेच तर नक्की तोडून घ्या, फायदे इतके की या पुढे संजीवनी बुटी पण फेल होईल असे जबरदस्त फायदे …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आजूबाजूला बऱ्याच औषधे वनस्पती आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडे विली आहेत. त्यातीलच एका वेलीचे फुल व त्याच्या शेंगा पासून होणारे बरेच औषधी उपाय आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या शेजारी किंवा आपल्या घराच्या कुंपणावर ही वेल आपल्याला सहजच उपलब्ध होऊ शकते. आपण त्या वेलीला गोकर्ण ची वेल म्हणून ओळखतो. बऱ्याच भाषेमध्ये याला वेगवेगळी नावे आहेत. परंतु असो त्याबद्दल विषयांतर न करता पाहूयात आपण गोकर्णीच्या फुलापासून व त्यांच्या शेंगा पासून आपल्याला कोणकोणते उपाय करता येणार आहेत. व हे उपाय आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहेत. याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. गोकर्णाच्या वेलीवर लागणारी फुले निळ्या पांढऱ्या रंगाची असतात.

अंडकोषवृद्धी झाली किंवा हरण्यासारखे आजार झाले तर या वेलीवर लागणारा शेंगा घेऊन त्यातील बिया बाजूला काढायचे आहेत. आणि ह्या बिया बारीक वाटून गरम करून घ्यायचे आहेत. व हा लेप अंडकोशावर लावायचा आहे. यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. हा उपाय करायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे जर चेहऱ्यावर वांग वगैरे आले असतील तर या वेलीची मूळ घ्यायची आहे. आणि ही मूळ, आंबेहळद, जायफळ हे एकत्र करून उगाळायचे आहे. आणि वांग आलेल्या ठिकाणी किंवा चेहऱ्यावर जाहीर ठिकाणी काळे डाग आलेले आहेत त्या ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहे. यामुळे चेहऱ्यावर असलेले काळे डाग व वांग कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहरा चमकदार होतो. चेहऱ्यावर आलेले मुरूम फोडी सर्वकाही हा उपाय केल्याने निघून जातात.

शरीराच्या कोणत्याही अवयवावर जर गाठी झालेल्या असतील तर पांढऱ्या गोकर्णचे मूळ, शेवग्याची मूळ, शेट्याचे मूळ त्यासोबतच वेखंड हे सर्व एकत्र बारीक करून घ्यायचे आहे. आणि याची पूड तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे गाईची गोमित्र मिक्स करायचे आहे. आणि शरीराच्या कोणत्याही भागावर ज्या ठिकाणी गाठी तयार झालेले आहेत. त्या गाठींवर हे मिश्रण लावायचे आहे. काही दिवसांमध्येच आपल्या शरीरावर उठलेल्या गाठी आहेत त्या गाठी निघून जातील. शरीरावर गाठी उठल्यानंतर आपल्या मनामध्ये बऱ्याच शंका कुशंका येत असतात. त्यामुळे कोणत्याही शंका कुशंका करत न बसता सरळ गोकर्णीचे वर लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे औषध तयार करून गाठी झालेल्या भागांवर लावावे. यामुळे चांगलाच फायदा दिसून येईल.

ज्या लोकांना वारंवार सर्दी होते किंवा छातीमध्ये कप साठून राहतो. अशा व्यक्तीने जर गोकर्णीच्या पानांचा रस थंड दुधातून पिला तर त्यांना होणारी वारंवार सर्दी त्याचबरोबर छातीमध्ये साठणारा कफ कमी होईल. हा उपाय करायचा आहे ज्या व्यक्तींना लघवी करताना जळजळ होते. अशा व्यक्तींनी गोकर्णच्या मुळांचा काढा करून घ्यायचा आहे. त्रास कमी होतो. ज्या ज्या व्यक्तींना कानाभोवती सूज येते. व ती सूज आल्यानंतर त्या ठिकाणी गाठी तयार होतात. यालाच आपण गंडमाळ येणे असे देखील म्हणतो. त्यावर देखील गोकर्णाच्या पानांचा खूप फायदेशीर उपाय होऊ शकतो. गोकर्णीची पाने घ्यायची आहेत. व त्यामध्ये थोडे सैंधव मीठ घालायचे आहे. व यांची पेस्ट करून ज्या ठिकाणी गाठी तयार झालेले आहेत. त्या भागावर हे लावून घ्यायचे आहे. त्यामुळे कानाभोवती येणारी सूज व तयार होणाऱ्या गाठी यामुळे बरे होतात.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.