त्या रात्री नेमकं काय घडलं? स्वामींनी दिलं साक्षात दर्शन प्रियंका देशमुख ताईंना आलेला स्वामींचा थरारक स्वामी अनुभव….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून श्रद्धेने करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण आणि सारामृतचे वाचन असे वेगवेगळे कृती आपण स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये करत असतो आणि मित्रांनो या सर्व सेवेचे फळ आपल्याला स्वामी समर्थ देतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे आणि मित्रांनो जेव्हा आपण अशा पद्धतीने स्वामी समर्थांची एक खरी विशेष सेवा करत असतो किंवा त्यांचे पारायण करत असतो तर तेव्हा ते सेवेचे फळ स्वामी आपल्यातील अनेक भक्तांना देतात अनेक वेळा आपल्या भक्तांना स्वामी प्रचिती आणि अनुभवी देत असतात आणि आपण असे अनेक अनुभव आणि प्रचिती आलेले स्वामी सेवेकरी आजपर्यंत पाहिलेले आहेत.

आणि मित्रांनो आज आपण अशाच एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव पाहणार आहोत मित्रांनो आलेला हा स्वामींचा अनुभव खूपच थरारक आहे आणि मित्रांनो त्यांना नेमका कोणता आलेला आहे आणि त्यांना आलेला स्वामी आणि होते आपल्याला सांगताना नेमकं काय म्हणतात हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो त्यांना आलेला स्वामी अनुभव सांगत असताना ते आपल्याला सांगतात की…

नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे नाव प्रियंका देशमुख आणि मी सध्या बदलापूर येथे राहते आणि जेव्हा मी लहान होते तेव्हापासूनच माझ्या घरामध्ये आई-वडील स्वामींच्या सेवेमध्ये होते आणि म्हणूनच त्यांच्यामुळे सुद्धा स्वामींच्या सेवेचा नाद मला सुद्धा लागला आणि म्हणूनच 20 वर्षाची मी जेव्हा होते तेव्हापासून स्वामी समर्थांचे पारायण सप्ताह यांसारखे अनेक कार्यक्रमांमध्ये मी भाग घेत होते आणि त्या सर्व सेवा मी पूर्ण करत होते परंतु जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी सासरी आल्यानंतर सासरच्या माणसांना याबद्दल काहीच माहित नव्हते आणि म्हणून सासरी आल्यानंतर माझ्या स्वामी सेवा बंद झाली.

त्यानंतर सासरी घेऊन आले तेव्हा माझ्या पतीच्या कामानिमित्त त्यांची शिफ्टिंग ही बदलापूर येथे झाली आणि तेव्हा मी माझे पती आणि आमची छोटीशी मुलगी असे आम्ही तिघेजण एका बदलापूर मधील मोठ्या आपारमेंट मध्ये राहण्यासाठी आलो आणि तिथे आल्यानंतर दिवसभर मी व आमची मुलगी दोघे आम्ही घरात बसत होतो आणि माझे पती हे कामाला जात होते तर असा आमचा आरोप सद्वस्त जात होता त्यानंतर एका दिवशी मला स्वामींच्या सेवेबद्दल आठवण झाली आणि मी माझ्या पतीकडून परवानगी घेऊन पुन्हा स्वामी सेवा सुरू करायचं ठरवलं आणि त्यानंतर पुढच्याच गुरुवारपासून स्वामी सेवा सुरू करायचं मी ठरवलं आणि पतींची परवानगी ही मागितली.

त्यांनीही मी घरी एकटेच असते आणि मला करायला काही काम नसतं म्हणून त्यांनीही मला स्वामी सेवा करायला सांगितलं आणि त्यासाठी जे साहित्य लागणार होतं ते मी माहेरी जाऊन घेऊन आले त्यानंतर पुढच्याच गुरुवारपासून मी स्वामी सेवा सुरू केली आणि स्वामी सेवा सुरू झाल्यानंतर मी सर्वात आधी स्वामींचे पारायण करायचे ठरवले आणि घरामध्ये स्वामींची पारायण करायला सुरुवात केली तर एका गुरुवारच्या दिवशी घडलेली ही घटना आहे त्या दिवशी माझे पती दुपारी लवकर घरी येऊन त्यांना पुन्हा एका मीटिंगसाठी परगावी जायचे होते आणि त्यांनी मला सांगितलं की आज रात्री येण्यासाठी खूपच उशीर होईल आणि मी एका महत्त्वाच्या कामानिमित्त परगावी चाललो आहे.

त्यानंतर मला थोडसं अस्वस्थ वाटलं परंतु तरीही ते त्यांच्या कामासाठी पळवी घेणे आणि त्यानंतर मी संध्याकाळची स्वामी सेवा करून स्वामींचे आरती करून घेतली त्यानंतर थोडावेळ आम्ही वाट बघितली आणि त्यानंतर नऊ दहाच्या दरम्यान मी परत त्यांना फोन लावला तर त्यावेळी ते म्हणाले हे माझे काम अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे मला आजची रात्र इथेच काढावी लागेल आणि उद्या सकाळी मी लवकर घरी परत येईल असे ते मला म्हणाले त्यानंतर तुम्हाला खूपच भीती वाटायला लागली आणि वाईट साईट विचारही मनामध्ये यायला सुरुवात झाली त्यानंतर मी आणि माझी मुलगी ओवी आम्ही दोघीही टीव्ही बघत बसलो.

सर्वात आधी आम्ही टीव्ही बघत जेवण करून घेतले त्यानंतर सर्व कामे आवरून मी आणि टीव्ही बघत बसलो त्यानंतर तीही थोड्या वेळाने मला म्हणाली की मम्मी मला तसं तरीच होते आणि मला अस्वस्थ वाटते आणि असे म्हणून ती रडायला लागली त्यानंतर तिला मी देवघरामध्ये घेऊन गेले आणि तिथे नेऊन स्वामींचा फोटो दाखवला स्वामींचे पुस्तक दाखवले आणि तिला सांगितले की ज्या घरांमध्ये हे स्वामींची फोटो असते आणि स्वामींची पुस्तके असतात त्या घरामध्ये कधीही काहीही वाईट होत नाही आणि तुला जा चोरांची किंवा भुतांची भ्या वाटत आहे असलं काहीही त्या घरामध्ये होत नाही त्यामुळे स्वामी आपल्या सोबत आहेत तो काळजी करू नको असं तिलाही मी समजावलं आणि मनातल्या मनामध्ये स्वामींना प्रार्थना केली.

मी स्वामींना म्हणाले की स्वामी मला एकट राहण्याची सवय नाही आणि म्हणूनच आज आम्ही दोघेच घरात आहोत आमचे रक्षण करा स्वामी असे म्हणून आम्ही पुन्हा हॉलमध्ये आलो आणि टीव्ही बघायला लागलो थोडा वेळ गेल्यानंतर अचानकपणे ओवी टीव्ही बघत बघतच अचानकपणे उठून उभे राहिले आणि समोर असणाऱ्या भिंतीकडे बघून लाजू लागली आणि हसू लागली यावर मी ओवीला ओरडले की असं का करत आहेस कारण ज्यावेळी घरामध्ये नवीन व्यक्ती येत असेल किंवा एखादी व्यक्ती जर ओवीला लाड करत असेल तेव्हा ओवी अशा पद्धतीने लाजत होते आणि त्या रात्रीतील घरात कोणीही नव्हतं आणि तरीही एका भिंतीकडे बघून उभी असं करत होते त्यामुळे मलाही खूप भीती वाटली.

त्यानंतर मी ओवीला खाली खेचलं आणि ओरडले होय काय झालं सांग असं का करत आहेस तू माझ्या मनामध्येही अनेक वाईट विचार यायला सुरुवात झाली आणि मला कसेही वाटलं त्यानंतर मी ओवीला माझ्याकडे जवळ ओढून विचारले काय झाले सांग त्यावर ओवी ने जे वाक्य म्हटले ते ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यांमध्ये असंच आले कारण ओवी म्हणाले की आई मगाशी तू देवघरांमध्ये तुझ्या स्वामींचा फोटो मला दाखवलेला होता ते स्वामी महाराज इथे माझ्यासमोर उभे आहेत आणि ते माझ्याकडे बघून हसत आहे हे ऐकल्यानंतर माझा विश्वासच बसला नाही मी पुन्हा माझे डोळे चोळले आणि समोर बघितलं तर मला काहीच दिसत नव्हत.

आणि अशा अडचणीच्या वेळी इतक्या रात्री आमचे रक्षण करायसाठी स्वामी आमच्या घरामध्ये आलेले होते यावर माझा विश्वासच असणार आहे आणि स्वामी आल्यानंतरही त्यांनी साक्षात माझ्या मुलीला दर्शन दिले यामुळे माझ्या डोळ्यातून आले आणि हे आनंद शोधते त्यानंतर मी लगेचच देव घरामध्ये गेले आणि स्वामी समर्थांचे फोटो जवळ जाऊन स्वामींचे आभार मानले कारण त्या रात्री स्वामिनी माझ्या व माझ्या मुलीचे रक्षणासाठी साक्षात आमच्या घरामध्ये ते आले होते आणि त्यांनी आमच्या रक्षणाची जबाबदारी ही घेतली होती श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.