रात्री झोपताना उशीखाली ठेवा ‘ही’ एक वस्तू ; तुम्हाला आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही ! श्री स्वामी समर्थ ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी असावी, कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे असे वाटतच असते. त्यासाठी आपण खूप कष्ट करीत असतो. परंतु मित्रांनो काही वेळेस आपल्याला कठोर परिश्रम घेऊन देखील त्या कामांमध्ये सफलता प्राप्त होत नाही. तसेच आपण सुखी जीवनाचा आनंद देखील आपणाला घेता येत नाही. तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सतत अपयशी किंवा अनेक अडचणी येत असतील तर यामागे जे कारण असू शकते ते म्हणजे आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिति.

मित्रांनो प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये आपल्या जन्माच्या वेळेपासूनच कोणत्याही एका ग्रहाचा प्रभाव सगळ्यात जास्त असतो. जो दुसऱ्या ग्रहांबरोबर युती करून कधी शुभ तर कधी अशुभ काळ आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो. त्यामुळे मग आपणाला अनेक प्रकारच्या अडचण येऊ शकतात. तर काही वेळेस आपणाला सुख देखील उपभोक्ता येते.

म्हणजेच आपल्या जीवनावर या ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक शुभ आणि अशुभ परिणाम तसेच सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम जीवनावर जाणवत असतात.
मग या कुंडलीतील ग्रहांच्यामुळे आपल्याला अनेक वेळेस असफलता देखील प्राप्त होते. तर मित्रांनो असे आपण कित्येक वेळा पाहतो की जिथे समस्या आहे तिथे समाधान पण आहे. असे आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये देखील सांगितलेले आहे.

मित्रांनो जर आपल्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अशुभ असेल तर ज्योतिष शास्त्रांमध्ये अनेक आपल्याला उपाय देखील सांगितलेले आहेत. हे जर उपाय आपण केले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी येतात किंवा असफलता प्राप्त होते या सर्व समस्येवर निवारण होऊ शकते. म्हणजेच ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले जर आपण काही उपाय केले तर यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळू शकते.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले असे काही चमत्कारिक उपाय जर आपण केले तर रात्रीत आपले नशीब चमकु शकते. तर मित्रांनो आज तुम्हाला मी असेच काही ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय सांगणार आहे.

ज्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य किंवा नशीब चमकवू शकता. तर मित्रांनो या उपायांमध्ये तुम्ही संध्याकाळी झोपताना जी उशी घेता त्या उशीखाली आपणाला या काही वस्तू ठेवायच्या आहेत. म्हणजेच उशीखाली या वस्तू ठेवून आपणाला झोपायचे आहे. जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू ठेवून आपणाला झोपायचे आहे ते.

तर मित्रांनो सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे पान. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूपच पवित्र मानले गेलेले आहे. तुळस ही धार्मिक, वैज्ञानिक गुणांनी भरपूर असते. तुळशीपासून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनेक संकटांपासून दूर ठेवते. तुळशीच्या पानात चमत्कारी शक्ति असते. म्हणून ही पाने उशीखाली ठेवली तर तुम्हाला वाईट स्वप्ने येत नाहीत, गाढ झोप येते. ही पाने ठेवल्यामुळे प्रत्येक कामात सफलता मिळते.

कामे सहजपणे पूर्ण होतात. आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. 21 दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.

दुसरी वस्तु म्हणजे उशीखाली मोराचे पीस ठेवा. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले त्या मोराच्या पिसाचे दर्शन करा. असे केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील जे दोष असतील, ते कमी होत जातील व तुमची बिघडलेली कामे पूर्ण होतील. म्हणजे खूप दिवसांपासून जी काही कामे तुमची तटलेली होती ती कामे पूर्ण नक्कीच होतील.

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो म्हणजेच केलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होत नसेल. तसेच आपले आर्थिक परिस्थिती खूपच ढासळलेली असेल, आपण खूपच कर्जबाजारी झालेलो असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करावा. म्हणजेच रात्री झोपताना तुम्ही उशीखाली मोराचे पीस घेऊन झोपावे.

तसेच मित्रांनो आपल्या घरामध्ये आजूबाजूला अशा काही वस्तू देखील असतात या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळते.

जसे की कुंकू, पवित्र धार्मिक पुस्तक, पूजेचे तांदूळ, हळदीची गाठ ह्या सगळ्या वस्तु सकारात्मक ऊर्जा देतात. तर मित्रांनो या वस्तू तुम्ही जर लाल कपड्यात गुंडाळून ती पोटली तुम्ही देवांसमोर ठेवून संध्याकाळी रात्री झोपताना तुम्ही उशाखाली ती पोटली ठेवला तर यामुळे तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होईल.

प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. जी काही आर्थिक बाबतीत टंचाई असेल ती देखील दूर होऊन जाईल. तुमच्या कष्टाचे चीज होईल. तर मित्रांनो तुम्हाला देखील वरीलपैकी कोणत्याही प्रकारची समस्या, अडचण असेल, कोणत्याही कामांमध्ये यश प्राप्त होत नसेल तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही या वस्तू जर उशीखाली घेऊन झोपलात तर यामुळे तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच जाणवेल आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सफलता प्राप्त होईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.