घराच्या या कोपऱ्यात असा नारळ ठेवा, कितीही मोठी समस्या असूद्या १००% दूर होईल घरामधे येत राहील पैसाच पैसा ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो नारळ हे हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानले जाते कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आपण नारळ हे फोडतच असतो तर मित्रांनो नारळाला आपण श्रीफळ देखील म्हणत असतो हिंदू धर्मामध्ये नारळाला प्रत्येक वेळेस महत्त्व दिले गेलेले आहेत कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर आवश्य केला जातो नारळाचा कलश मानला जातो किंवा नारळ फोडला जातो सत्काराचा समारंभ असेल तर अतिथींना नारळ देऊन सत्कार केला जातो नारळ वरतून जेवढे कडक असते तेवढे आतून ते गोड असते असे नारळ धार्मिक कार्यात महत्त्वाचे आहे तसेच नारळाचे काही उपाय करून आपण संकटे देखील दूर करू शकतो.

 

नारळाचा वापर कितीतरी तंत्र मंत्र मध्ये केला जातो नारळाचे विविध तोटके वापरून आपण आपल्या आयुष्याचे निवारण देखील करू शकतो तसेच कर्ज फेडण्यासाठी एका नावावर शाईच्या तेलाने शेंदूर मिसळून स्वास्तिक काढावे त्यानंतर लाडू किंवा चणे घेऊन हनुमंत यांच्या मंदिरात जावे त्यांच्या पायावर अर्पण करून ब्रुण मंत्र म्हणावे याचा नक्कीच फायदा होतो.

 

किंवा शनिवारी सकाळी नित्य कर्म व स्थान केल्यानंतर आपल्या लांबीनुसार काळा दोरा एका रेषेदार नारळाला लावून त्याची पूजा करावी याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी व कर्जमुक्तीची प्रार्थना करा यामुळे आपल्याला नक्कीच कर्जमुक्ती मिळते.

 

मित्रांनो व्यवसाय फायद्यासाठी व्यवसायाचे नुकसान होत असल्यास गुरुवारी सव्वा मीटर पिवळ्या वस्त्रात एक रिश्ता नारळ ठेवून सव्वा पाव मिठाई सह श्रीहरी विष्णूच्या मंदिरात संकल्प करावे यामुळे आपले व्यवसायात नक्कीच फायदा होतो धनसंचयन होण्यासाठी आर्थिक संकटे दूर होण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात एक रेशीदार नारळ गुलाबाचे फुल गुलाबाची माळा सव्वा मीटर गुलाबी किंवा पांढरे कापड सव्वा पावती जाई पांढरी मिठाई हे जोड सर्व एकत्र करून अर्पण करायचे आहे.

 

देवी आईची कापूर किंवा शुद्ध तुफानी आरती करावी आणि नंतर नर्सरी कनकधारा स्त्रोत करावे यामुळे आपल्या आर्थिक अडचणी सहज दूर होते कालसर्प किंवा शनिदोष असेल तर शनी किंवा राहू अथवा केतू संबंधित समस्या असतील कामांमध्ये काही अडथळे येत असतील नकळत भीती वाटत असेल कसले दडपण असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणी बांधले असेल असं वाटल्यास तर तुम्हाला शनिवारी एक पाणीदार नारळ काळा कपड्यात बांधायचा आहे 100 ग्रॅम शाळेतील घ्यायचे आहे 100 ग्राम उडदाची डाळ आणि वाहत्या पाण्यात ते प्रवाहित करायचे आहे.

 

आपले जे काही दोष असतील ते सर्व निघून जातील यश मिळवायचे असेल तर खूप प्रयत्न करून देखील ही यश मिळत नसेल तर आपण एक लाल सुती कापड घेऊन त्यात रशीधार नारळ गुंडाळून वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे मनामध्ये सात वेळा आपली इच्छा म्हणून ही नारळ प्रवाहित करायचा आहे आपल्याला लवकरच यशाची प्राप्ती होईल रोग किंवा संकट दूर करायचा असेल तर एक पाणीदार घेऊन ते स्वतः वरून 21 वेळा ओवाळून देवस्थान अग्नीमध्ये द्यायचा आहे.

 

हा प्रयोग तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारी करायचा आहे पाच वेळा हा उपाय केल्याने नक्कीच लाभ मिळेल शनिवारी किंवा मंगळवारी हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन हा हनुमान चालीसा म्हणायचे आहे नोकऱ्यासाठी नारळाची रेषा जाळून बसणं तयार करून त्यात नारळाचे पाणी मिसळून मिश्रण तयार करायचे आहे या मिश्रणाचे सात पॅकेट तयार करावे त्यातून चार पुड्या चार घरायच्या कोपर्यात ठेवावेत.

 

एक पुढे गच्चीवर एक पुढील पिंपळाच्या मुळात आणि एक स्वतःच्या खिशात ठेवावे यावर कोणाची वाईट नजर किंवा वाईट शक्ती पडता कामा नये यामुळे आपल्याला स्थायी नोकरी नक्कीच मिळेल सात दिवसानंतर ना यापुढे एकत्र कराव्यात यातून एक पुढील येथे ठेवावी ज्यातून आपल्या कमाई करायची आहे ती पुढे दाराच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवावी.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.