स्वामींची मूर्ती घरात आली आणि दुःखाची मालिका सुरु झाली अर्चना ताईंना आलेला स्वामींचा चित्त थरारक असा हा अनुभव वाचून अंगावर काटा येईल …!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे सेवेकर आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला कधीही अडचणीमध्ये एकटे सोडत नाहीत आपल्यावर किती मोठ्या प्रकारची अडचण आली तरी त्याच्यातून आपल्याला ते बाहेर काढत असतात काही ना काही मार्ग दाखवत असतात तर मित्रांनो स्वामींचे अनुभव काहींना येतात तर काहींना येत नाहीत पण ज्यांना स्वामींची प्रचिती किंवा अनुभव येतात ते अत्यंत नशीबवानच आहेत असे देखील म्हटले तरी हरकत नाही तर मित्रांनो आज असाच एक आपण अनुभव वाचणार आहोतआजचा जो आपण अनुभव वाचणार आहोत त्या ताईंचं नाव आहे अर्चना चला तर मग आजचा अनुभव आपण त्यात आईच्या शब्दांमध्येच वाचूया.

 

नमस्कार मित्रांनो माझे नाव अर्चना मी अहमदाबाद मधील हडपसे येथे आम्ही सर्वजण राहतो आम्ही अजिबातच स्वामी भक्त नव्हतो .आमच्या घरामधील प्रत्येक व्यक्ती ही शंकराची भक्त होते म्हणजेच की आम्ही शिवशंकरांना खूप मानत होतो आणि काही उपवास वगैरे असेल तर आम्ही त्यांचेच करत होतो प्रत्येक सोमवारी आणि उपवास करायचं कारण आम्ही सर्वजण शिवभक्त होतो असेच आम्ही खूप वर्ष शंकरांची पूजा करत होते आणि माझं संपूर्ण कुटुंब हे शिवभक्तच होतं

 

आमच्याच गावात शंकरांचं मंदिर असल्याने आम्ही प्रत्येक सोमवार अभिषेकासाठी जात होतो पण काही दिवस असेच गेले काही वर्षे असेच गेले पूजा विधी आमच्या सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण एके दिवशी माझ्या सासूबाई त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितले की म्हणजेच माझी मावस सासू स्वामी महाराजांच्या सर्व सेवा अगदी त्यांना तोंडपाठ देखील होत्या आणि अशातच माझ्या मावस सासूना आलेले अनुभव हे माझ्या सासूबाईंनी ऐकले आणि मग त्यातून आई नाही असं वाटलं की आपणही स्वामी सेवा करावी.

 

आणि आपणही स्वामींची काहीतरी पूजा करून प्रचिती देखील मिळवावी आपण देखील स्वामींची मूर्ती आपल्या घरी आणावी मग आम्ही सर्वांनी स्वामींची मूर्ती घरी आणण्याचा निश्चय केला आणि सासूबाईंनी म्हणजेच की मावस सासूबाई ने त्यांची खूप प्रचिती देखील आम्हाला सांगितली त्याच्यामुळे आम्ही देखील स्वामींची मूर्ती आणण्याचा विचार केला आणि आमचीही त्यावेळेस खूप इच्छा झाली होती कारण स्वामी सेवेमध्ये इतकी प्रचिती आहे मग आपणही सुरुवात करायला हवी .

 

आणि त्यावेळेस आमच्या घरावर खूप मोठ्या प्रमाणात संकटे देखील होती मग आपणही हा मार्ग स्वीकारू असा विचार आला आणि एवढ्यातच असं झाले की आमच्या भागातील महिला मंडळांची ट्रीप जाणार होती आणि त्यासाठी माझ्या सासूबाई जात होत्या जेव्हा ट्रिप काढायचं ठरलं तेव्हा कुठे जायचं हे अजून ठरलेलं नव्हतं पण योगायोगाने मात्र हे लोकेशन अक्कलकोट हे अक्कलकोट हे लोकेशन ठरल्यानंतर न घरातील आम्ही सर्वजण खूपच खुश होऊन गेलो.

 

आम्ही सर्वजण अक्कलकोटला जायला निघालो आणि खूप छान असा प्रवास करून आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि आम्ही तिथेच महाराजांची एक छानशी मूर्ती देखील घेतली आणि तिथे स्वामींचे दर्शन वगैरे घेऊन पुन्हा घरी यायला निघालो आल्यानंतर स्वामींची मुर्ती आम्ही पूजा करून स्वामी ची मूर्ती देवघरामध्ये ठेवली रोजच सारखे पुढचे काही दिवस निघून गेले काही महिनेही निघून गेले पण त्यानंतर आमच्या घरातल्या खूप गोष्टी बदलत गेल्या.

 

माझे मिस्टर अचानक आजारी पडले तेही बरं होत नाही तोपर्यंत सासूबाई देखील आजारी पडू लागल्या की आम्हाला त्यांना ऍडमिट करावं लागलं ते बरे झाले तोपर्यंत आमच्या घरातील काही दागिने हरवले कोणतेही काही पण दिवसात परत मिळाले त्याच्यानंतर न परत माझ्या दिरांचा जॉब केला अशी संकटे आमच्यावर येत होती माझ्या मनात असा विचार आला की स्वामींना घरात आणलं आमच्या घरावर संकट आले असं आम्हा सर्वांना वाटायला लागलं असा आमचा समज देखील झाला.

 

मी पारायण याला बसले की मला झोप यायची नाही मला धड वाजता येत नव्हता. एक अध्याय मला धडा वाचता येईना याच्यामुळे मला असं वाटलं की हे सर्व स्वामींमुळेच घडत आहे. आणि त्याच रागामध्ये स्वामींची मूर्ती आम्ही आमच्या पडक्या जागेमध्ये ठेवून दिली कारण मनात अविश्वास होता स्वामी घरात आले आणि अशी आमच्यावर वेळ आली हे आम्हाला समजत होतं म्हणून आम्ही ती मूर्ती बाहेर टाकून दिली आणि त्याच रात्री मात्र जे आमच्या सोबत घडलं ते ऐकून इतरांना विश्वास देखील बसत नव्हता.

 

त्या रात्री टाकलेली मूर्ती जशीच्या तशी पुन्हा देवारात आली आणि ही मूर्ती कशी आली आणि याचा विचार आम्ही करत होतो तिच्या शेजारी एक ताज कवठवीत फुल ही होतं आणि रोज देवा फुलं वाहिलेली फुले कोमलतात आणि त्या दिवशी फुल कोमेजलच नाही. तो चमत्कार बघून आम्हाला काय समजलं नाही त्या रात्री आम्ही झोपलो नाही आणि पहाटेच्या वेळेस आम्हाला झोप लागली आणि स्वामी माझ्या साक्षात स्वप्नात आले जसेच्या तसे महाराज मला दिसत होते पण स्वामी नाराज होते कोणाच्या सांगण्यावरून मला आणू नका

 

विश्वास असेल तरच ती गोष्ट करा किंवा मला घरामध्ये स्थापित करा स्वामी म्हणजे सोपं नाही त्यासाठी सेवा करायला शिका विश्वास ठेवायला शिका विश्वास असेल तरच माझं नाव घ्या आम्ही तुमची परीक्षा घेत होतो पण तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवला मग तुम्ही केलेली सेवा माझ्यापर्यंत पोहोचणार कसली आणि इतका आविश्वास आहे तर तुम्ही माझी सेवा पुढे करणार कशी. हे बोलून स्वामी अचानक गायब झाले आणि मला जाग आली एक रुद्राक्ष मला तिथे दिसला.

 

तो मी घेतला आणि त्याचवेळी मला स्वप्न मधून जाग आली मी खडबडून उठले आणि त्याचवेळी सर्वांना मी सांगितले मी जेव्हा सकाळी स्वामींना नमस्कार करायला गेले मग स्वामींची माफी मागितली आणि तेव्हा स्वामींच्या मूर्ती शेजारी तो रुद्राक्ष जशाचा तसा होता मी जे स्वप्न बघितलं होतं ते आयुष्यात पहिल्यांदाच साक्षात मी बघत होते कधी वाटलेली नव्हतं किंवा विचारी केलेलं नव्हता की स्वामी साक्षात्कार देतील कुणाच्याही सांगण्यावरून आम्ही मूर्ती आणली होती. स्वामींवर अविश्वास ठेवला घरावर संकट येत गेली थोडा उशिराने समजले की स्वामी अशी आहेत.

 

साक्षात आहे जे समोर आहेत ते जेव्हा आपण त्यांचे नाव घेतो तेव्हा ते त्यांच्या दृष्टांपर्यंत पोहोचतात इतक्या वर्षांनी शंकराची भक्ती केली कधीच आम्हाला साक्षात्कार झाला नाही आम्हाला कधी बघायला मिळाला नाही पण स्वामींच्या येण्याला आठ दिवस झाले होते तोपर्यंत स्वामींचे चमत्कार आम्हाला पाहायला मिळाले सर्वजण स्वामींची नित्यसेवेने सेवा करतो खरं तर तेव्हा आमची स्वामी परीक्षा घेत होते पण आम्हाला ते कळायला खूप उशीर झाला होता मात्र आज कळाले की स्वामी काय आहे.

 

स्वामी शक्ती काय आहे दिराचा जॉब केला पण स्वामींनी त्यांच्या आशीर्वादामुळे मेघा मोठ्या कंपनीमध्ये अगदी महिन्यातच मोठा जॉब मिळवून दिला आणि तेजा कंपनीत काम करायचे तिथे त्यांचं इन्क्रिमेंट होत नव्हतं मात्र त्यांचा जॉब केला आणि नवीन कंपनी त मोठा पगाराची नोकरी चालला मिळाली आणि हे सर्व स्वामी मुळे शक्य झाला आहे आम्ही स्वामी सेवेला सुरुवात केली.

 

आमच्या सोबत जी परीक्षा घेत होती त्या परीक्षेमध्ये आम्हाला कधी पास होता आलं नाही पण जेव्हा आम्हाला स्वामींचा साक्षात्कार झाला त्यानंतर न खरंच आम्हाला खूप प्रचिती येत गेली माझा मुलगा चौथीला आहे त्याला शाळेत जायचं खूप कंटाळा आहे आम्ही रोज अगदी शाळेत पाठवताना तो रडत जात असायचा पण आज तो स्वामींना नमस्कार करून शाळेला जातो स्वामींना नमस्कार केल्याशिवाय तू झोपत नाही खरंच स्वामींमुळे आमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडले आहेत आणि स्वामी हे नेहमी आमच्या पाठीशी असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.