स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे जाणून घ्या अर्थ? काय असतात संकेत ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो स्वप्नही प्रत्येकाला पडत असतात स्वप्नही विविध पद्धतीचे असतात काही ना चांगले पडत असतात तर काही नाव वाईट पडत असतात पण स्वप्नांनाही काही ना काही अर्थ असतोच असेही कोणते स्वप्न कोणालाही पडत नाही त्या पाठीमागे काही ना काही कारण असतेच तर मित्रांनो तुम्हाला चांगली वाईट हे दोन्ही प्रकारचे स्वप्न पडत असतात आणि त्या पाठीमागे देखील वास्तुशास्त्रामध्ये काही ना काही अर्थ लपलेला आहे तर मित्रांनो आज आपण असेच स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसणे त्या पाठीमागचा काय आहेत संकेत शुभ आहेत की अशुभ आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत

 

मित्रांनो आपल्याला दिसणारी स्वप्नेही शुभ अशुभ संकेत नेहमी देत असतात त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो स्वस्त शास्त्रानुसार जाणून घेऊया या स्वप्नांचा अर्थ नेमका काय असतो मित्रांनो स्वप्नात भूत व्यक्तींसोबत गप्पा मारणे म्हणजेच की याचा अर्थ अमृत व्यक्तींच्या आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो स्वप्नात मृत व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसणे किंवा रडताना दिसणे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या कामात तुम्हाला मोठ्या अडथळाला सामोरे जावे लागणार आहे.

 

यासाठी ज्योतिषशास्त्राला भेटून तुम्हाला पितृदोष तर नाही ना याची पूर्णपणे खात्री करून घेणे फार गरजेचे आहे स्वप्नामध्ये पूर्वजांना अन्न खाऊ घालताना दिसणे हा एक शुभ संकेत मानला जातो. स्वप्नामध्ये तुम्हाला एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी दिसत असेल तर हे पाहिल्यानंतर न तुम्हाला घाबरण्याची अजिबात काहीच गरज नाही.

 

कारण हे स्वप्न स्पष्टपणे सुचित करते की तो समाजाने आणि आनंदी राहात आहे जर मृत व्यक्ती स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी मोठे यश प्राप्त होणार आहे एखादी मृत व्यक्ती वारंवार आपले नाव घेत असल्याचे स्वप्न तुम्हाला पडत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो आपल्याला काहीतरी अप्रिय गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न नक्की करत आहे

 

किंवा येणाऱ्या संकटांची चाहूल देत आहे तुमच्या जवळची व्यक्ती आजारपणात मृत पावली असेल आणि ती जर तुमच्या स्वप्नामध्ये वारंवार दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही त्याचा विचार करून चिंतित व्हायची नाही घरातील मृत व्यक्ती स्वप्नामध्ये तुमच्या रागवलेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे

 

कदाचित त्या व्यक्तींची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला तुमच्या माध्यमातून पूर्ण करायची असेल मित्रांनो हे स्वप्न असेही सूचित करते की आपण काहीतरी चुकीचे करत आहात ज्यामुळे आपली पूर्वज आपल्यावर रागावले आहेत आणि ते आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत आहेत.

 

तर मित्रांनो हे आहे स्वप्नांच्या पाठीमागचे शुभ अशुभ संकेत जर तुमच्या सोबत देखील असे घडत असेल तर तुम्हाला घाबरून जायची काहीच गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.