वेळ खराब होती, 21 वर्ष स्वामी सेवेत होते मात्र स्वामींनी ही साथ सोडली, कावेरी ताईंना आलेला एक भयानक अनुभव …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींची सेवा ती मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींचे नाम जप आणि स्वामींचे पारायण त्याचबरोबर विशेष सेवा या सेवेमध्ये केल्या जातात आणि मित्रांनो ही स्वामींची सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला मिळतच असते आणि मित्रांनो आपण आपल्या असं वाचलं असे अनेक लोक पाहतो की त्यांना स्वामी सिवेचे फळ मिळालेल्या किंवा त्यांच्यावर आलेले संकटातून स्वामिनी त्यांना बाहेर काढलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा स्वामीही आपले रक्षण करतात आणि त्याचबरोबर आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून स्वामी आपली सुटका करतात.

तर मित्रांनो आज आपण अशाच एका स्वामी सेवेकरीचा अनुभव पाहणार आहोत मित्रांनो हा स्वामींचा अनुभव आहे कोलकत्ता येथे राहणाऱ्या कावेरी ताईंचा, मित्रांनो कावेरी ताईंना आलेला अनुभव सांगत असताना ते आपल्याला सांगतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कावेरी आणि मी सध्या कोलकत्ता येथे राहते आणि माझं माहेर हे लातूर आहे मी लहानाची लातूरमध्येच मोठी झाले आणि लहानपणापासूनच माझी आई स्वामींची सेवा करत होती त्यामुळे मलाही स्वामीं बद्दल अगदी लहान वयापासूनच माहिती होतं जेव्हा आई स्वामींची सेवा पारायण करण्यासाठी घरामध्ये समोर बसत होती तेव्हा तिच्याबरोबर मीही बसत होते.

जेव्हा मी थोडी मोठी झाली म्हणजे वीस-बावीस वर्षाची जेव्हा मी झाले तेव्हा आई सोबत मीही स्वामींचा नामजप आणि स्वामींचे पारायण करायला सुरुवात आणि स्वामिनी मला सर्वात पहिली प्रचिती जी दिली ती म्हणजे जेव्हा मी स्वामींचे पहिले पारायण करत होते तेव्हा, मी जेव्हा स्वामींचे पारायण पूर्ण केले आणि जेव्हा माझे या पारायणाचे उद्यापन होते त्या दिवशी स्वामींच्या आशीर्वादामुळे माझे लग्न एक मोठ्या घरामध्ये जुळले आणि त्यानंतर पुढे थोड्या दिवसांनी माझे लग्नही झाले लग्न झाल्यानंतर माझ्या पतीचे प्रमोशनही झाले आणि त्यानंतर आम्ही कोलकत्ता येथे शिफ्ट झालो कोलकत्ता येथे गेल्यानंतर ही माझी स्वामी सेवा सुरूच होती.

आणि कोलकत्ता येथे आम्ही गेल्यानंतर दिवसभर जेव्हाही मला रिकामा वेळ मिळत असेल तेव्हा मी स्वामींची सेवा करतच होते अशा पद्धतीने माझं सुखाचा संसार सुरू होता त्यानंतर थोड्या दिवसांनी एक भयानक घटना घडली ती म्हणजे जो माझा मोठा मुलगा होता म्हणजेच मला दोन मुले होती आणि त्यामधील जो लहान मुलगा होता तो एक वर्षाचा असताना त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या हृदयामध्ये बारीक चित्र असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता आणि जो मोठा मुलगा होता त्याच्याकडे बघूनच आमची संपूर्ण जीवन आता सुरू होते आणि एका दिवशी त्याच मुलाचा शाळेतून येत असताना मोठा अपघात झाला.

शाळेतून तो सायकलने घरी येत होता तेव्हा त्याला मागून जोराची धडक दिली आणि त्यामुळे तो खूप अंतरावर जाऊन पडला आणि त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली त्याचे रक्तही खूप वाया गेले होते ही बातमी आम्हाला कळाल्यानंतर आम्ही लगेच दवाखान्यांमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांकडे विचारपूस केल्यानंतर डॉक्टर आम्हाला म्हणाले की त्याचे रक्त खूप गेले आहे आणि सध्या तो कोम्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही तरी काही सांगू शकत नाही आणि आमचे जे मुख्य डॉक्टर आहेत तेही सध्या बाहेर देशात गेलेले आहेत त्यामुळे आता आम्ही काहीही करू शकत नाही. माझा मुलगा सात ते आठ दिवसांपासून व्हेंटिलेटर वरच होता.

त्यानंतर पुढे आठव्या दिवशी डॉक्टरांनी अचानकपणे आम्हाला केबिनमध्ये बोलावले आणि सांगितले की सॉरी आता काहीही होऊ शकत नाही कारण अजूनही आमचे जे मुख्य डॉक्टर आहेत ते आले नाहीत आणि याचे ऑपरेशन जर 24 तासांमध्ये नाही केले तर त्याचे जीवाला धोका निर्माण होईल. आणि त्यानंतर माझ्या बायकांची जमीनच पसरली मी स्वामींकडे प्रार्थनाही केली की स्वामी एका मुलाला जर तुम्ही माझ्याकडून हीच करून घेतलेली आहे आणि त्यावेळी मी तुम्हाला काही म्हटले नाही, परंतु आता तर तुम्ही मला नाही घेत आहात हेच का माझ्या 21 वर्षाच्या सेवेचे फळ असे म्हणून मी त्यादिवशी स्वामींवर खूप रागावले आणि त्यानंतर इथून पुढे कधीही स्वामींची सेवा मी करणार नाही असे स्वामींना रागाच्या भरात बोलले.

आणि त्यानंतर काय चमत्कार झाला तो म्हणजे त्याच दिवशी रात्रीच्या वेळी ते जे डॉक्टर परगावी गेले होते ते मुख्य डॉक्टर त्यांची काम आठवण भारतामध्ये परत आले आणि त्याच रात्री त्यांनी माझ्या मुलाचे ऑपरेशन केले आणि त्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला आणि तिथून पुढे चार दिवसानंतर मुलगाही कोणामधून बाहेर पडला आणि तिथून पुढे आठ दिवसानंतर त्याला तिच्याशी मिळाला आणि आता आम्ही सुखरूप पुणे त्याला घरी घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर घरी कोणीही नव्हते तरीही घरांमध्ये त्याचे स्वागत साठी फुले अंतरली होती आणि त्याचबरोबर स्वामींच्या फोटो समोरही तीच फुले पडली होती आणि यावरून मला हे कळाले की हे सर्व स्वामींनी केलेले आहे स्वामिनी माझ्या मुलाचे प्राण वाचवले श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.