कितीही देव देव करा या नऊ चुका करणारे खूप नेहमीच शंभर टक्के गरीबच राहतात…..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतात आणि काही त्यांच्या हातून काही चुका देखील घडत असतात तर त्या चुका त्या नकळतपणे होत असतात पण त्या खूप त्रासदायक असतात कितीही देव देव केला किंवा कितीही उपाय केला तरी नेहमी गरीबच राहतात त्यांच्या घरामध्ये कधीही पैसा टिकून राहत नाही मित्रांनो तर कोणत्या नऊ चुका आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो पहिलाच सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक आहे ती म्हणजे आपण दररोज देवपूजा करत असतो देवपूजा करताना आपण इष्ट देवतेची आराधना करत असतो त्यावेळेसचे मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये आहे का तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की इष्ट देव हे तुमचे प्रथम देव आहेत तुमचे कुटुंबाचे तुमचा जो वंश आहे त्या वंशाचे ती देवता आहे आणि म्हणून त्याची पूजा तुम्हाला दररोज तुमच्या घरातल्या देवपूजे बरोबरच तुम्हाला करायचे आहे जर तुमचे इष्ट देवआहेत की त्यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये स्थापन करू शकत नाही तुम्हाला इष्ट देवतेचे स्मरण देवपूजा करताना अवश्य करायचे आहे ज्या घरामध्ये इतर देवतांचे पूजा अर्चना होते पण इष्ट देवतेचेपूजा होत नाही. इश्क देवतेचे स्मरण देखील होत नाही इष्टदेवतेचे ध्यान देखील होत नाही त्या घरांमध्ये कधीच माता लक्ष्मी टिकून राहत नाही त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणला तरी तो पैसा टिकून राहणार नाही.

 

मित्रांनो दुसरी चूक आहे ती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या उंबराच्या बाजूला जर तुम्हाला उलट्या चपला दिसल्या पालथे बूट दिसले आणि तुम्ही पालथे बोट व उलटा चपला दिसूनही तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तसेच तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असाल तर ती देखील खूप मोठी चूक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उंबरठ्याजवळ किंवा आपल्या मुख्य द्वारा जवळ आपल्याला बूट आणि चपला काढायच्या नाहीत आणि तिथे ठेवायचे देखील नाही. आणि ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारची चपला दिसतील तेव्हा तुम्हाला त्या व्यवस्थित ठेवायचे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे या जा नकळत होणाऱ्या चुका आहेत त्या देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यांना वास्तव्य करू देत नाहीत

 

मित्रांनो दुसरी महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिथी देवो भव असे म्हटलेले आहे म्हणजे पाहुणे हे देवा समान असतात अतिथी या शब्दांमध्येच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथे सांगून न येणारे पाहुणे घरात आल्यानंतर ना आपले मन घट्ट होते आपण नाराज होतो कारण आता आपल्या यांच्याबरोबर अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्या त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असतात कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष लक्ष्मी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याकडे येत असतात म्हणूनच आलेल्या पाहुण्यांचे आलेल्या अति त्यांचे चांगले स्वागत करणे योग्य तो मान देणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या घरामध्ये आलेल्या कधीही अपमान करायचा नाही.

 

मित्रांनो चूक नंबर चार आहे ती म्हणजे आपण जेवताना चपाती किंवा भाकरी कुरतोडून कधीही खायचे नाही मित्रांनो ही देखील अतिशय घातक सवय अनेकांना असते भाकरी चपाती हे दाताने उडतडून खात असतात मित्रांनो याच्यामुळेच अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज राहते मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघींचा वास देखील एकत्रच असतो असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी तर वास्तव्य करत नाही त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील करत नाही.

 

मित्रांनो पाचवी जी चूक आहे ती आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आजारपण घेऊन येत असते खूप मोठा पैसा खर्च होण्याची देखील भीती वाटते ही चूक आहे की जी आपली नखे आहेत ती दाताने कुरतडणे अनेक लोकांनाही सवय असते मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जे लोक सारखे आपलं दाताने नखे कुडतडत असतात ते वारंवार आजारी पडत असतात. आणि अशा लोकांच्या खिशामध्ये पैसे देखील टिकून राहत नाहीत अशा लोकांच्या जीवनामध्ये नेहमीच पैशाची तंगी दिसून येत असते म्हणून ही चूक आपल्याला सुधरवायचे आहे.

 

मित्रांनो सहावी चूक आहे ती म्हणजे ज्या वेळेस आपण कपडे परिधान करत असतो सुरुवातीला कोणता हात किंवा कोणता पाय घालता जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डावा कपड्यांमध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळ देखील पैसा टिकत नाही म्हणूनच कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपण उजवा हात आणि उजवा पाय आपल्याला शर्ट मध्ये किंवा पॅन्ट मध्ये टाकायचा आहे.

 

मित्रांनो सातवी चूक आहे ती म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कचरा किंवा भंगार कधीही साठवून ठेवू नये आजकालच्या शहरीकरणाच्या जीवनशैलीमुळे म्हणून आपण कचरापेटी आपल्या घरामध्ये ठेवत असतो आणि या कचरापेटीमध्येच तो कचरा साठवत असतो आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपला मुख्य दाराजवळ ही कचरापेटी ठेवायचे नाही.

 

जर आपल्याकडे दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी जागा नसेल तर आपल्याला ती कचरापेटी रोजच्या रोज बाहेर काढायचे आहे त्याच्यामधला जो काही कचरा आहे तो आपल्याला रोजचा रोज टाकायचा आहे त्याच्यामध्ये जो कचरा असतो तो आपल्याला रोजच्या रोज बाहेर टाकायचा आहे ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये असलक्ष्मीच आगमन होत असतं. अलक्ष्मी ही माता लक्ष्मीचीच बहीण आहे. अलक्ष्मी म्हणजेच गरिबी आहे. आज मित्रांनो आपल्या घरामध्ये जो काही कचरा आहे किंवा भंगारचे सामान आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही.

 

मित्रांनो आठवी चूक आहे ती म्हणजे आपण सूर्योदयासमयी आणि सूर्यास्तासमयी या दोन्ही वेळा खूप महत्त्वाच्या आहेत सूर्योदयासमयी म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळण्याची वेळ या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी पूर्ण पृथ्वीतलावर रोज विचरण करत असतात माता लक्ष्मी या दोन्ही वेळामध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशावेळी जर आपण झोपलेलो असेल तर मित्रांनो त्यावेळेस माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही.

 

मित्रांनो नववी आणि सगळ्यात शेवटची चूक आहे ती म्हणजे मित्रांनो अनेक जणांना रात्री झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवण्याची सवय असते मित्रांनो हे पाणी जर तुम्ही उघडे ठेवत असाल म्हणजेच त्याच्यावरती प्लेट किंवा कोणत्याही प्रकारचे झाकण ठेवत नसाल तर अशा प्रकारे उघडे ठेवलेले पाणी तुम्हाला प्यायचे नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरातून बरकत देखील काढत असतो अशा घरांमध्ये बरकत कधीच येत नाही असलेला पैसा देखील विनाकारण खर्च होत असतो म्हणूनच अशा प्रकारे पाणी तुम्ही प्यायचे नाही इतर पाण्याचा या ठिकाणी काहीही संबंध नाही पण रात्री ज्या वेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे पाणी प्यायचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.