पृथ्वी वरील जणू अमृतच ही फुले, कुटे भेटलीच तर जरुरु तोडून घ्या, फायदे इतके की लाखो रुपयांची औषधे याच्यासमोर फिके पडतील …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आसपास खूप सार्‍या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात आणि या वनस्पती हवा शुद्ध ठेवण्याचे काम देखील करीत असतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. अनेक आजारांवरती अनेक वनस्पती आपल्याला खूपच फायदेशीर ठरू शकतात. परंतु कोणत्या वनस्पती या कोणत्या रोगावरती उपयोगी पडतील हे आपल्याला ठाऊक नसल्याकारणाने आपण त्यांचा वापर आपल्या आरोग्याच्या बाबतीत करत नाही.

 

परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका वनस्पतीविषयी सांगणार आहे. ही वनस्पती तुमच्या अनेक आजारांवरती खूपच फायदेशीर अशी ठरणार आहे. ही वनस्पती तुम्हाला मंदिराच्या आसपास पाहायला मिळते. ती वनस्पती म्हणजेच कनेरीचे झाड. मित्रांनो कणेरीचे झाड हे हिरवेगार असते आणि हे मंदिरांच्या आसपास सर्रास आपल्याला पाहायला मिळते. याची जी पाने आहेत ती चार ते पाच इंच लांब अशी असतात आणि याचे पान, फुल, फळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात.

 

तर तुम्ही या कनेरीच्या झाडाची जी काही पाने आहे ती पाने जर तुम्ही वाळवली आणि ती वाळवून त्याची पेस्ट करून खोबरेल तेलामध्ये मिक्स करून ही पेस्ट तुम्ही जर तुमच्या जखमांवरती लावली तर जखम नक्कीच भरून निघते. म्हणजेच खूप दिवसांची जखम असेल आणि ती काही केल्याने बरी होत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे याचा वापर करून ती जखम भरून काढू शकता.

 

तसेच मित्रांनो तुम्हाला अनेक प्रकारची गुडघेदुखी असेल म्हणजेच खूपच गुडघेदुखी असेल तर त्यावेळेस तुम्ही या झाडाची पाने बारीक करून ही पेस्ट तुम्ही एरंडेल तेलामध्ये मिक्स करून या तेलाने जर तुम्ही गुडघ्यावरती मसाज केला तर तुमची गुडघेदुखी नक्कीच कमी होईल.

 

आपल्या अनेकांच्या चेहऱ्यावरती खूपच पिंपल्स उठलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच काळे डाग देखील असतात आणि त्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये कमीपणा येत असतो. जर तुमच्याही चेहऱ्यावरती पिंपल्स, काळे डाग असतील तर तुम्ही कनेरीचे पांढरी फुले घ्यायची आहेत आणि ही पांढरी फुले बारीक करायची आहेत आणि ती तुम्ही आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहेत आणि दहा मिनिटे तसेच आपल्याला ठेवायचे आहे.

 

दहा मिनिटे झाल्यानंतर आपल्याला आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे नक्कीच पिंपल्स, काळे डाग नक्कीच निघून जातील. तुम्ही हा उपाय जो आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे यामुळे तुमचा चेहरा सुंदर नक्कीच होईल.

 

आपल्यापैकी बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या खूपच उद्भवते. तर तुम्ही कणेरीची पाने घेऊन ही पाने तुम्ही खोबरेल तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहेत आणि हे तेल थोडेफार काळे होईपर्यंत तुम्हाला हे गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही हे तेल गाळून घ्यायचे आहे आणि आपल्या केसांना लावायचे आहे.

 

हे तेल तुम्ही संध्याकाळी झोपताना लावायचे आहे आणि सकाळी उठून तुम्ही शाम्पूने आपले केस धुवायचे आहेत. यामुळे तुमचे केस गळतीची समस्या नक्कीच कमी होईल. तसेच अनेक जणांचे केस पांढरे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्ही कनेरीची पिवळी फुले घ्यायची आहेत आणि ही तुम्ही फुले घेऊन गाईच्या दुधामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि ही पेस्ट तुम्ही आपल्या केसांना लावायचे आहेत.

 

यामुळे तुमची जी काही पांढरी केसे झालेले आहेत ही नक्कीच काळे होतील. हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे यामुळे नक्कीच तुमचे केस पांढरे झालेले कमी होतील. तर मित्रांनो वरील सांगितलेले हे घरगुती उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे हे उपाय तुम्ही अवश्य घरच्या घरी करून पहा.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.