मोजून फक्त सलग तीन दिवस हे पाणी प्या आणि चमत्कार बघा ३६ ची कंबर फक्त ८ दिवसात २५ ची होऊन पोटाची चरबी मेनासारखी वितळेल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आज-काल प्रत्येकाचेच वजन खूपच वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. वजन वाढल्यामुळे आपल्याला चार चौघात जाणे देखील खूपच लाजल्यासारखे वाटते. आपण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे घेतो डॉक्टरांचा सल्ला घेतो. तसेच डायट चालू करतो. तरी देखील आपले वजन हे काही केल्याने कमी होत नाही आणि त्यावेळेस आपण खूपच निराश होतो. अनेक जण हे अन्न देखील कमी प्रमाणात खायला सुरुवात करतात. जेणेकरून आपले वजन हे कमी व्हावे. परंतु आजकाल जक फूडचा आपल्या आहारामध्ये अतिवापर यामुळे देखील आपले वजन खूपच वाढताना दिसत आहे.

 

तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे जे वजन वाढलेले आहे हे नक्कीच कमी होणार आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला जास्त खर्चही देखील करावा लागणार नाही आणि याचा रिझल्ट देखील तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे. अगदी तुम्हाला घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपणाला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे अद्रक.

 

अद्रक हे आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच फायदेशीर ठरते अद्रकामुळे आपली पचन शक्ती देखील खूपच चांगली राहते म्हणजेच खाल्लेले अन्न व्यवस्थित पचण्यासाठी देखील अद्रक खूपच महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला एक चमचा अद्रक हे किसून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जो दुसरा पदार्थ लागणार आहे तो आहे लसूण. लसूण देखील हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. तर तुम्ही चार ते पाच पाकळ्या लसणाच्या सोलून घ्यायचे आहेत आणि या लसणाच्या पाकळ्या तुम्हाला थोड्याफार बारीक करून घ्यायचे आहेत आणि एक चमचा जी आपण अद्रक किसून घेतलेले आहे त्यामध्ये तुम्हालाही हा लसूण घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे.

 

नंतर तुम्हाला एक ग्लास पाणी कढईमध्ये घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे आपण अद्रक आणि लसूण मिक्स केलेले आहे ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि पाच मिनिटे तुम्हाला हे पाणी गरम करायचे आहे. पाणी गरम करत असताना तुम्ही सारखे हे पाणी हलवत राहायचे आहे. नंतर पाच मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला त्यामध्ये एक चमचा मध त्या गरम पाण्यात टाकायचा आहे.

 

व्यवस्थित हे पाणी मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्ही ज्या वेळेस जेवता त्याच्या अगोदर तुम्हाला एक तास हे पाणी प्यायचे आहे. म्हणजेच दिवसभरात तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी हे पाणी जेवणाच्या अगोदर एक तास प्यायचे आहे आणि त्यानंतर एक तास झाल्यानंतरच तुम्ही जेवायचे आहे. आठवड्यातून तुम्हाला तीन दिवस हा उपाय करायचा आहे. परंतु आठवड्यात हा उपाय करत असताना लगातर तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

 

तुम्ही हा उपाय जर केला तर यामुळे तुमचे जे काही वजन वाढलेले आहे ते नक्कीच कमी होणार आहे आणि याचा तुम्हाला शंभर टक्के रिजल्ट देखील मिळणार आहे. त्यामुळे असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.