रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलामध्ये हे दोन पदार्थ मिक्स करून चेहऱ्याला लावा, आणि सकाळी बघा, चेहरा एवढा गोरा आणि चमकदार दिसेल की सर्व बघतच राहतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटत असतेच. म्हणजेच आपला चेहरा हा खूपच चमकदार असावा तसेच चारचौघात गेल्यानंतर आपण खूप सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी मग आपण अनेक क्रीमचा वापर करत असतो. तसेच अनेक उपाय देखील करीत असतो. जेणेकरून आपण आकर्षक दिसावे. तसेच बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती अनेक काळे डाग पडलेले असतात.

 

त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामध्ये खूपच अडचण निर्माण होते. तसेच हात पाय जर तुमचे काळे पडले असतील किंवा मान काळी पडली असेल तरी देखील आपल्या सौंदर्यांमध्ये बाधा उत्पन्न होते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचा चेहरा गोरा होईल. तसेच तुमचे हात पाय जर काळे झाले असतील तर ते देखील अगदी गोरे होतील.

 

तसेच जर तुमची मान काळी पडली असेल तरी देखील ती खूपच गोरी होईल. तर यासाठी आपणाला लागणार आहे नारळाचे तेल. तर मित्रांनो नारळाचे तेल हे आपल्या चेहऱ्यासाठी हात पायांसाठी खूपच फायदेशीर ठरते. तर नारळाचे तेल तुम्हाला एक चमचा घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला एक पिकलेला लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबूचा रस काढायचा आहे आणि तुम्हाला एक ते दोन चमचे लिंबूचा रस त्या नारळाच्या तेलामध्ये घालायचे आहेत.

 

तसेच मित्रांनो आजकाल प्रत्येकाच्या घराच्या समोर कुंडीमध्ये कोरफड ही लावलेली असेलच आणि तुम्ही ही कोरफड घेऊन यायचे आहे आणि त्यावरची साल काढायचे आहे आणि त्या कोरफडीमधील जो आतला गर असतो तो काढून घ्यायचा आहे आणि हा गर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि दोन चमचे हा गर तुम्हाला होईल इतका काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो अगदी एक जीव करायचा आहे आणि नंतर हा दोन चमचे कोरफडीचा गर तुम्ही त्या लिंबू आणि नारळाच्या तेलामध्ये घालायचा आहे.

 

जर तुमच्या घरामध्ये कोरफड उपलब्ध नसेल तर तुम्ही एलोवेरा जेल दुकानांमध्ये नक्कीच मिळेल ते तुम्ही एलोवेरा जेल देखील वापरू शकता. तसेच हे सर्व मिश्रण तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. दोन मिनिट तुम्ही व्यवस्थित हे मिश्रण मिक्स होईल अशा रीतीने मिक्स करून घ्यायच आहे. म्हणजेच नारळाचं तेल एक चमचा तसेच एक किंवा दोन चमचा लिंबूचा रस आणि दोन चमचे एलोवेरा जेल तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही आपले हात पाय स्वच्छ म्हणजे चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही हे जे आपण जेल तयार केलेले आहे हे व्यवस्थित आपल्या हाता पायाला लावायचे आहे.

 

तर हे जेल लावत असताना तुम्ही मसाज करत लावायचा आहे. म्हणजेच तुम्ही हे जेल घेतल्यानंतर दोन मिनिटे मसाज करत संपूर्ण हाता पायावर चेहऱ्यावरती लावू शकता आणि हे जेल लावल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिट तुम्ही तसेच आपल्या शरीरावरती जेल तसेच ठेवायचे आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला पाणी थोडेफार कोमट करून घ्यायचे आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये तुम्ही कॉटनचा रुमाल असेल किंवा कॉटनचा टॉवेल असेल तो बुडवून घ्यायचा आहे आणि तो टॉवेल किंवा रुमाल तुम्ही तसेच ते आपण जे जेल लावलेले आहे त्या हातावरती किंवा माने वरती तुम्ही तसेच ठेवायचे आहे.

 

थोडे सेकंदच तुम्ही तो रुमाल किंवा टॉवेल ठेवायचा आहे. कारण जास्त वेळ देखील तुम्ही तो टॉवेल किंवा रुमाल ठेवायचा नाही आणि नंतर काही सेकंद झाल्यानंतर तो रुमाल टॉवेल काढून घ्यायचा आहे. तुम्हाला आपली त्वचा ही खूपच गोरी झालेली नक्कीच आढळेल. चेहऱ्यावरचा जो काळपटपणा आहे तो गेलेला दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुती उपाय जर केला तर तुमचा चेहरा गोरा नक्कीच होईल आणि तुम्ही देखील आकर्षक दिसाल.

Leave a Reply

Your email address will not be published.