सकाळी उपाशीपोटी ही दोन फळे खा ; कितीही पित्त असू द्या मरेपर्यंत होणार नाही, शरीरातील 72 हजार नसा झटक्यात मोकळ्या, थकवा, अशक्तपणा गायब ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये पित्ताचा त्रास भरपूर जणांना जाणवतो. म्हणजेच पित्त यामुळे मग आपल्याला उलटी आल्यासारखं होतं. आपले डोके दुखते व यामुळे मित्रांनो आपणाला अशक्तपणा खूपच जाणवायला लागतो. तर मित्रांनो काही जरी आपण खाल्ले तर ते आपल्याला पचत नाही. आपले पोट बिघडते. मित्रांनो आजकालच्या या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणाचेच आपल्या आरोग्याकडे लक्ष राहिले नाही. त्यामुळे जंक फूडचा तसेच तेलकट, तुपकट खाणं यामुळे देखील पित्ताचा त्रास आपल्याला खूपच जाणवतो.

तर मित्रांनो आपण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु त्याचा आपणाला काही फायदा होत नाही. आपले पित्त हे अजिबात कमी होत नाही. तर मित्रांनो असा एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचे पित्त हे पूर्णपणे कमी होणार आहे आणि जो काही तुमचा थकवा असेल, अशक्तपणा असेल तो देखील गायब होईल.

तसेच ज्या नसा दबलेल्या आहेत या नसादेखील मोकळ्या होण्यास आपल्याला मदत होईल. तर मित्रांनो आपणाला फक्त दोन फळे यासाठी आवश्यक आहेत. तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आहे आणि कोणते पदार्थ आपणाला लागणार आहेत हे आपण आता जाणून घेऊयात.

तर मित्रांनो यासाठी आपणाला लागणार आहे खजूर. आपल्यापैकी बरेच जण हे उपवासाला खजूर सेवन करत असतात. तसेच मित्रांनो हे खजूर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. याला आपण ओली खारीक देखील म्हणतो. तर मित्रांनो या खजूरमध्ये खूप प्रकारचे पोषक तत्व आपल्याला मिळत असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन बी अमिनो ऍसिड हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

त्यामुळे मित्रांनो या उपायसाठी आपल्याला खजूर घ्यायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला संध्याकाळी अर्धी वाटी पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपणाला तीन खजूर त्यातील बिया काढून टाकायचे आहे आणि हे खजूर आपणाला त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. खजूर मध्ये आयर्न हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा फायदा होतो.

तसेच खजुराचे सेवन केल्याने आपणाला लवकर म्हातारपण देखील येत नाही. तसेच आपले अन्नपचन व्यवस्थित करण्यासाठी खजुराचा वापर आपल्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे. तसेच मित्रांनो ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी तर शंभर टक्के खजुराचे सेवन करायचे आहे.

तर मित्रांनो ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे यांनी जेवण करताना मधे पाणी अजिबात पिऊ नये. प्रत्येक घास हा 32 वेळा जाऊन चाऊन खायचा आहे.

तर मित्रांनो तुम्हाला असे हे तीन खजूर तुम्हाला संध्याकाळी अर्धी वाटी पाणी मध्ये भिजवत घालायचे आहे आणि नंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे खजूर जे आहे ते फुगल्यासारखे दिसतील. नंतर तुम्हाला हे जे खजूर आहे ते कुस्करून बारीक करायचे आहे. ज्या लोकांना कफ झालेला आहे अशा लोकांनी देखील खजुराचे सेवन केले तर कफ कमी होण्यास मदत होते. यामुळे याचे सेवन करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ज्या महिलांना कंबर दुखीचा तसेच संधिवाताचा त्रास असेल तर अशा महिलांनी खजूर संध्याकाळी भिजत घालून त्या खजुराचे सेवन केले म्हणजे भिजलेल्या खजुराचे जर सेवन केले तर त्यांची कंबर दुखी तसेच संधिवात हा पूर्णपणे निघून जाईल.

अर्ध्या वाटीमध्ये खजूर संध्याकाळी भिजवून घातल्यानंतर सकाळी हे खजूर तुम्ही कुस्करून घ्यायचे आहे. एकदम बारीक करून त्या पाण्यामध्ये घ्यायचे आहे आणि नंतर मित्रांनो हे गाळून पाणी घ्यायचं आहे आणि पाणी गाळून घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपणाला एक चमचा मध ॲड करायचा आहे.

जर मित्रांनो तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर अशा लोकांनी मध ॲड करायचा नाही. तर मित्रांनो हे पाणी आणि त्यामध्ये एक चमचा मध ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे तुम्हाला सकाळी उपाशी पोटी प्यायच आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही सलग केला तर तुम्हाला सात दिवसांमध्येच याचा फरक नक्कीच जाणवेल.

तर मित्रांनो असा हा उपाय जर तुम्ही घरच्या घरी केला तर यामुळे तुम्हाला म्हातारपण लवकर येणार नाहीय. जो काही पित्त, ऍसिडिटीचा त्रास आहे. अन्न पचत नाही तर ही समस्या देखील पूर्णपणे निघून जाईल. थकवा, अशक्तपणा देखील गायब होईल. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.