मित्रांनो, आजकालच्या या व्यस्त जीवनशैलीमुळे आपणाला वेगवेगळे आजार उद्भवतात. मित्रांनो कोणाला गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, हाडांचे आजार तसेच शुगर, बीपी, हार्ट अटॅक अशा अनेक आजार आपणाला उद्भवला सुरुवात झाली आहे. मित्रांनो या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आहारांकडे विशेष असे लक्ष देत नाही. तसेच मित्रांनो तेलकट, तुपकट, जंग फूड चा आपल्या आहारात वापर असल्यामुळे देखील आपल्याला बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागते. आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. तसेच भरपूर पैसे देखील खर्च होतो. तरी देखील आपल्या या समस्या दूर होत नाहीत.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशाच प्रकारचे 11 आजार चुटकीत घालवणारा घरगुती उपाय सांगणार आहे. जी तुम्हाला आयुष्यभर गोळी खावी लागणार होती ती गोळी देखील बंद होणार आहे. तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे याविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊयात.
बऱ्याच वेळेस वाढलेली शुगर कमी होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे ऍसिडिटी वाढते. परंतु हा उपाय केल्याने कोणताच साईड इफेक्ट होत नाही. उलट आपल्या शहराची कमी झालेली प्रतिकारशक्ती वाढते. शरीरामध्ये हाड ताप, साधा ताप, सांधेदुखी, दबलेली नस असेल, गुडघेदुखी, कंबर दुखी, पायांचे दुखने, पायांना होणाऱ्या वेदना, खोकला, कफाचे आजार हे सर्व कमी होण्यासाठी आजचा घरगुती उपाय फायदेशीर ठरणार आहे.
आजपर्यंत खूप सारे उपाय किंवा दवाखान्यात जाऊनही तुम्हाला काही आजारावरती फरक पडत नसेल किंवा तुमची आजार काही केल्या कमी होत नसतील तुम्ही हा घरगुती उपाय एक वेळा अवश्य करून पहा. तर मित्रांनो यासाठी आपणाला एका वनस्पतीची पाने लागणार आहेत. मित्रांनो आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचे झाडे आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला उपयोगी पडणारे झाड आहे ते म्हणजे पारिजातकाचे झाड. तर मित्रांनो यासाठी आपणाला पारिजातकाच्या झाडाच्या पानांचा फायदा होणार आहे.
याला प्राजक्त असेही नाव आहे.
ही पाने कृमीनाशक, शरीरातील ताप कमी करणारी व कफनाशक असतात. सोबतच यातील अँटिबायोटिक घटक हे रक्त शुद्ध करते. प्रतिकारशक्ती वाढवते. आपल्याला या उपायासाठी पारिजातकाची पाने लागणार आहे. तर मित्रांनो ही पारिजातकाची पाने जास्त जुनी किंवा जास्त कोवळी देखील घ्यायची नाहीत. मध्यम असणारी पाने आपल्याला घ्यायचे आहेत. तर मित्रांनो आपणाला याची दहा पाने घ्यायची आहेत.
सर्वप्रथम ही पाने घरी आनल्यानंतर मीठ टाकून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचीआहेत. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. नंतर ही पाने आपणाला थोडीफार कुटून घ्यायची आहेत आणि आपल्याला एक लिटर पाणी पातेल्यात घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही दहा कुटलेली पान टाकायचे आहेत.
ज्याप्रमाणे आपण चहा बनवतो तसे पाणी उकळवायचे आहे. उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि अगदी गरम गरम आपल्याला हे पाणी प्यायचं आहे. दिवसभरात हे एक लिटर पाणी थोडे थोडे करून प्यायचे आहे. हे पाणी प्यायच्या अगोदर तुम्ही आपली शुगर चेक करायची आहे.
त्यानंतर अकराव्या दिवशी शुगर जर 450 असेल तर ती 230 किंवा 210 होईल आणि 21 व्या दिवसात शुगर १७० ते १३० नक्की होते. या सोबतच शरीरातील वेदना, ताप कमी होऊन प्रतिकारशक्ती वाढते. इतर आजार कमी होण्यासाठी एक कप काढा सकाळी घ्या. या उपायाचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही.
तर असा हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही केला तर तुमचे 11 प्रकारचे आजार कमी होऊन शुगर देखील कंट्रोल मध्ये राहते. तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोळी देखील खावी लागणार नाही. तर असा हा घरगुती, आयुर्वेदिक उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.