सकाळी तुमचेही पोट साफ होत नसेल तर करा हा देशी उपाय, सकाळी पोट फक्त पाच मिनिटांत १००% साफ होणार …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होणारा हा छोटासा पदार्थ अर्धा चमचा एक ग्लास पाण्यामध्ये या प्रमाणे घ्या. पोटामधील जुनाट घाण पूर्णपणे निघून जाईल. पोट एक मिनिटांमध्ये साफ होईल, वजन सुद्धा फास्ट रीतीने याने कमी होईल. शरीरात साचलेले विषारी पदार्थ निघून जातील. ऍसिडिटी आणि गॅसची समस्या निघून जाईल.

गॅस निर्माण करणारे पोटमधील किडे, जंत याने पूर्णपणे पडून जातील. त्याचबरोबर जर कोणाला मुतखड्याचा त्रास असेल तर तो सुद्धा याने निघून जाईल. प्रत्येक आजारासाठी याचा कसा वापर करायचा आहे? हा पदार्थ कोणता आहे? या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आरोग्याचा मार्ग हा पोटामधून जात असतो आणि आपलं पोट व्यवस्थित साफ होत असेल, अन्न चांगल्या रीतीने पचत असेल तर 99% आपल्याला कुठलाही आजार होत नाही.

परंतु तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर आपलं वजन वाढते. पोट साफ न झाल्यामुळे शरीरामध्ये विविध विषारी घटक आहेत, टॉक्सिक इलेमेंट्स आहेत ते साठून राहतात त्यामुळे अनेक आजार होतात. इम्युनिटी सुद्धा आपली कमी होते. त्याचबरोबर मूळव्याध आणि भगंदर सारखा त्रास आपल्याला होऊ शकतो. दिवसभर थकवा जाणवणे, आळस जाणवणे या पोट साफ न झाल्यामुळे या गोष्टी जाणवतात. त्याचबरोबर रक्तामध्ये pH बॅलन्स राखला गेला पाहिजे.

तर तो pH बॅलन्स यामुळे राखला जात नाही. हे विषारी पदार्थ रक्तामध्ये मिसळले जातात आणि अनेक प्रकारचे आजार आपल्याला होत असतात. म्हणून पोट साफ होणं खूप महत्त्वाचे आहे. पोटमधील विषारी घटक बाहेर काढणे खूप गरजेचं आहे. शरीरामधील विषारी घटक बाहेर काढणे गरजेचं आहे आणि हे जर विषारी घटक बाहेर काढले तर वजन सुद्धा फास्ट रीतीने कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी काही करावं लागतं नाही. हा जो उपाय आहे तो सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी पहिला जो घटक लागणार आहे ते आहे एक ग्लास कोमट पाणी. एक ग्लास कोमट पाणी आपल्याला घ्यायचे आहे. दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे ते आहे अर्धा लिंबू. अर्धा लिंबू याच्या साठी वापरायचा आहे. लिंबू हे नैसर्गिक क्लीनर आहे. आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी, शरीराची स्वच्छता करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात.

मेटाबॉलिजमचा रेट तुमचा चांगला होतो. पोट व्यवस्थित साफ होते. वजन कमी करते. असा अर्धा लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक मिक्स करायचा आहे तो म्हणजे सोडा. खाण्याचा सोडा आहे तो आपल्याला मिक्स करायचा आहे.

अर्धा चमचा हा सोडा मिक्स करायचा आहे. हा खाण्याचा सोडा पोटमधील चरबी वितळवण्यासाठी खूप महत्वाचा असतो. यामुळे मुतखडे सुद्धा विरघळून जातात. या सोड्यामुळे पोटमधले गॅस निर्माण करणारे जे किडे असतात ते याने निघून जातात, विरघळून जातात.

किडे पूर्णपणे मरून बाहेर निघून जातात. ऍसिडिटी पूर्णपणे निघून जाते. जुनाट घाण, आतडीला जी चिकटलेली जी घाण आहे ती साफ करण्यासाठी हा सोडा अत्यंत महत्वाचा आहे. हा सोडा, लिंबू आणि कोमट पाणी मिसळल्यामुळे याचे जे आयुर्वेदिक फायदे आहेत ते अनेक पटीने वाढतात आणि पोट एक मिनिटांमध्ये साफ होते. हे पोटामध्ये गेल्याबरोबर पोट साफ होते.

ज्यांना पोट साफ होण्यासाठी उपाय करायचा आहे त्यांनी रोज केला तरी चालतो किंवा आठवड्यातून दोन वेळेस जरी केला तर तुमच्या पोटामध्ये मैला आहे तो कधीच कडक होत नाही, आतडीला चिटकत नाही आणि तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ होतं.

कुठलही चूर्ण घ्यायची गरज पडत नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींना एकवीस दिवस रोज उपाय करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर हे घ्यायचं आहे. तुमचे वजन एकवीस दिवसामध्ये खूप फास्ट रीतीने कमी होतं.

बऱ्याच जणांचे वजन हे दहा किलोपर्यंत एकवीस दिवसांमध्ये याने कमी होते. ज्यांना मुतखडा झालेला आहे त्यांनी मुतखडा काढण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर याचा वापर हा अकरा दिवसापर्यंत करायचा आहे आणि दिवसभर खूप पाणी प्यायचे आहे.

पोट साफ करण्यासाठी किंवा आतडी क्लीन ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून पाणी सुद्धा आपल्याला प्यायचे आहे. पोट साफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारची गोळी, चूर्ण, औषध घ्यायची गरज लागणार नाही. हा साधा उपाय तुम्ही करून पाहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.