फक्त दोन रुपयांत संपूर्ण किडनी साफ करून, लघवी साफ न होणे, थेंब थेंब लघवी होणे, वारंवार लघवीला होने कायमचे बंद …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, बऱ्याच जणांची अलीकडे किडनीच्या तक्रारी आहेत किंवा किडनीचे इतरही समस्या आहेत. कारण अलीकडे आपण जे पदार्थ खातो किंवा जेवतो त्यातून नकळतपणे केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करतात. जे आपल्या शरीरासाठी आरोग्यास हानिकारक आहेत. पिकांच्या वर कीड पडू नये किंवा कीड पडली असता औषधांची फवारणी केली जाते. ज्यामध्ये केमिकल्स बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आपल्या किडनीचे कार्य बिघडते आणि मित्रांनो किडनीच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी किंवा किडनीच्या समस्या होऊ नयेत यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत. जो डॉ. स्वागत तोडकर यांनी सांगितलेला आहे.

मित्रांनो हा उपाय आपण सात दिवस केला तर आपली किडनी सात दिवसात साफ आणि स्वच्छ होईल. हा उपाय पारंपरिक आहे. यापूर्वी खूप लोकांनी करून पाहिलेला आहे आणि या उपायाचा त्यांना लाभही झालेला आहे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये पाण्याची योग्य पातळी ठेवण्याचे काम किडनी करत असते. जर आपली किडनी निरोगी असेल तर आपले शरीर देखील निरोगी राहते. तुम्हाला माहीत असेल की, हृदयानंतर आपल्या शरीरातील न थांबता कार्य करणारे दुसरे कोणते अवयव असेल तर ते म्हणजे किडनी. किडनी ही आपली 24 तास काम करते.

मित्रांनो आपल्या शरिरात पाणी किती असावे याचे सर्व नियंत्रण करत असते. त्याचप्रमाणे आपण खात असलेल्या सर्व पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. जे की रक्तात जातात. ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ती करत असते. पण कधीकधी यातील कॅल्शियमचे प्रमाण वाढले. तर मुतखडा होतो. त्याचप्रमाणे किडनीचे अनेक रोग होतात. या किडनी रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त आहे. यासाठीच आपली ही किडनी व्यवस्थित काम करावे तिला कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न व्हावी व ती निरोगी रहावी यासाठीचा आज आपण उपाय जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आज आपण आपल्या घरामध्ये करायचा घरगुती उपाय पाहणार आहोत यासाठी आपल्याला फक्त एक असा पदार्थ लागणार आहे की ज्यामुळे आपल्या किडनी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर होतील लघवी जर वेळच्यावेळी होत नसेल किंवा लघवी करताना त्रास होत असेल तर अशा सर्व समस्यांवर हा एक उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला या पदार्थाचा वापर करूनच आजचा हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो कोणता आहे हा पदार्थ आणि कशा पद्धतीने याचा वापर आपल्याला करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो आपल्याला या उपायासाठी जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुरटी मित्रांनो आपल्या सर्वांना आपल्या घरामध्ये आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी किंवा इतर अध्यात्मिक उपाय करण्यासाठी तुरटीचा वापर करत असतो कारण मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तुरटीचे खूपच अध्यात्मिक उपयोग सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा याचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्मामुळे आपल्या शरीरासाठी हा पदार्थ खूपच गुणकारी आहे आणि मित्रांनो म्हणूनच आपल्याला या उपायासाठी एक तुरटीचा खडा लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला याचा वापर करून उपाय करत असताना सर्वात आधी एक ग्लास पाणी घ्यायचा आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये पाच ते दहा मिनिटं आपल्याला तुरटीचा खडा ठेवायचा आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या हाताने त्या ग्लासमध्ये फिरवायचा आहे थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये असणारे पाणी जराशी कडू आणि खारट झाल्यानंतर आपल्याला त्या पाण्याचे सेवन लगेचच करायचे आहे मित्रांनो अशा या तुरटी फिरवलेल्या पाण्याचे सेवन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटांमध्ये लघवी येईल आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही लघवीला जाल तेव्हा तुमच्या किडनी मधील सर्व विषारी घटक हे बाहेर पडतील आणि त्याचबरोबर त्यामुळे मित्रांनो आपल्याला ज्या काही नवीन संदर्भात समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील तर असा हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून बघा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.