या उपाया नंतर तुम्ही सर्व क्रीम फेकून द्याल, फक्त एक वेळेस करा हा घरगुती उपाय आणि चमत्कार पहा चेहरा एवढा गोरा होईल की त्या पुढे चंद्रही फिक्का पडेल …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सुंदरता ही प्रत्येकाला हवी असते. प्रत्येक जणांना सुंदर दिसावं अस वाटत असत आणि आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील, मुरुमाचे फोड असतील, किंव्हा ब्लॅकहेड असतील, व्हाइटहेड असतील, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील, आपली जी सुंदरता आहे ती दिसत नाही आणि मग या साठी विविध प्रकारचे क्रीम बाजारामध्ये मिळतात. ज्या मध्ये केमिकल च जे प्रमाण असत ते खूप जास्त असत त्यामुळे सुरवातीला तुम्हाला जर याचे फायदे दिसत असले तरीपण त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात.

या साईड इफेक्ट मध्ये तुमची त्वचा कोरडी व्हायला लागेल. नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, चेहऱ्यावरील जी त्वचा आहे ती पातळ दिसायला लागेल किंव्हा मुलींच्या चेहऱ्यावर जी केस उगवण्याची समस्या आहे ती समस्या निर्माण होते.

म्हणून गोर दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी कधीही आपण नेसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे आणि असाच एक नेसर्गिक उपाय ज्या मुळे तुमची जी त्वचा आहे ती अगदी सुंदर दिसेल.

चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीचा ग्लो येईल. डोळ्याखालची काळी वर्तुळे निघून जातील. त्वचा तुमची चमकदार दिसेल. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या वस्तूंचा आणि पदार्थांचा वापर करायचा आहे.

मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर करून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे यात आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक फेसपॅक आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे. तर हे तयार करत असताना सर्वांनी एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे दही घ्यायच आहे.

मित्रांनो दही मध्ये अँटीबॅक्टरियल घटक असतात. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी दही मदत करत.

तर मित्रांनो आपल्याला दोन चमचे घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद सुद्धा आपल्याला या वाटीमध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला दोन पदार्थांचे एक ते दीड चमचे रस काढून घ्यायचे आहेत.

त्यातील पहिला पदार्थ म्हणजे मित्रांनो कच्चा बटाटा. मित्रांनो कच्चा बटाटा हा तुम्हाला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा किसून घेतलेल्या बटाट्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. मित्रांनो साधारणता दीड चमचा रस आपल्याला त्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे काकडी. मित्रांनो काकडी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग आणि वांग सुरकुत्या कमी करण्यासाठी खूप मदत करतो म्हणूनच काकडीचा सुद्धा आपल्याला एक ते दीड चमचा रस काढून घ्यायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने हे चार पदार्थ आपण घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर याची जी पेस्ट तयार होईल. ती पेस्ट आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे.

मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला चेहरा धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहरा पुसून आपल्याला ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे हे वाळण्यासाठी तसेच आपल्याला चेहऱ्यावर ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने पुन्हा एकदा आपल्याला आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, पिंपल्स सुरकुत्या लवकरात लवकर निघून जाण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.