स्वामी सेवा करताना मांसाहार करावा की नाही ? ९९% लोकांना माहित नसलेली महत्वपूर्ण माहिती ….!!
मित्रांनो, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहोत. आपण त्यांचे व्रत, उपवास सेवा या मनोभावे आणि श्रद्धेने करीतच असतो. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकटे किंवा आर्थिक बाबतीत कोणतीही टंचाई असू नये असे वाटत असते व त्यासाठी आपण अनेक प्रकारचे व्रत देखील करीत असतो. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. […]
Continue Reading