श्री स्वामी समर्थांना असा करा नवस, तुमची कोणतीही इच्छा असो फक्त 24 तासातच होईल पूर्ण 100% प्रचिती देणारा अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, गुरुवार हा स्वामी समर्थांचा वार मानला जातो. गुरुवारच्या दिवशी बरेच भक्त हे स्वामींची विशेष अशी सेवा करीत असतात. बरेच जण या दिवशी उपवास देखील करतात आणि प्रकारच्या अडचणींपासून आपली सुटका व्हावी तसेच हाती घेतलेल्या कामांमध्ये यश प्राप्त व्हावे अशी इच्छा आपण मणी बाळगून राहतो. मित्रांनो स्वामी महाराज हे आपल्या भक्तांची श्रद्धा पाहत असतात. विश्वास पाहत असतात. जसे त्याचे कर्म यानुसार ते त्यांना फळ देत असतात.

मित्रांनो आपण जर इतरांची कोणाचीही निंदा न करता, कोणालाही वाईट अपशब्द न वापरता जर स्वामींची सेवा केली स्वामींची अगदी मनोभावे सेवा केली तर स्वामी आपला कृपा आशीर्वाद आपल्यावर नक्कीच करतात आणि आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण जरी आली तर त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराज मार्ग नक्की दाखवीत असतात.

तर मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण असे असतात जे आपल्या कुलदेवतेला किंवा इतर देवी देवतांना नवस करीत असतात. म्हणजेच काय की आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे मग मी नारळाचे तोरण बांधेन किंवा एखादे सोन्याचा दागिने अर्पण करेन किंवा काहीतरी गोडधोड पदार्थाचे जेवण घालेन असे अनेक प्रकारचे आपण नवस वेगवेगळ्या देवी देवतांना करीत असतो.

तर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की, स्वामी समर्थांना नवस कसा करायचा आहे? जेणेकरून आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच मित्रांनो आपण अनेक तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपण सोन्याचे दागिने हे अनेक लोकांनी अर्पण केलेले आहेत म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते आपला नवस देखील फेडत असतात.

मित्रांनो स्वामींना कशाचीही अपेक्षा नाही. फक्त ते आपल्या भक्तांची सेवा पाहत असतात. भक्तांनी केलेले कर्म ते लक्षात घेत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला फळ देत असतात. तर मित्रांनो स्वामी समर्थ यांना नवस कशा पद्धतीने करायचा आहे? याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा एक नारळ खरेदी करून आणायचा आहे आणि आपणाला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे आणि जो आपण नारळ खरेदी करून आणलेला आहे तो नारळ आपल्या दोन्ही तळहातांमध्ये घेऊन स्वामींना नमस्कार करायचा आहे.

मित्रांनो नमस्कार केल्यानंतर तुमची जी काही मनातील इच्छा आहे म्हणजे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवस बोलणार आहात म्हणजेच मित्रांनो एखाद्या कामांमध्ये तुम्हाला प्रमोशन व्हावे असे वाटत असेल किंवा एखादे नवीन घर तुम्ही घेणार असाल आणि ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी किंवा कोणतेही इच्छा तुमच्या मनी असतील त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण नवस करणार आहोत तर ती इच्छा आपणाला स्वामी समोर बोलायची आहे.

ती इच्छा बोलल्यानंतर तुम्ही स्वामींना असे म्हणायचे आहे की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मी तुमची सेवा करीन. मग या सेवेमध्ये मित्रांनो तुम्ही जी जमेल ती सेवा करायचे आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला करावे लागणार आहे.

म्हणजे जर तुम्हाला जमणार नाही अशी सेवा तुम्ही कधीही करतो असे म्हणायचे नाही. म्हणजेच मित्रांनो तुम्ही 11 गुरुवारचे व्रत किंवा 108 वेळा मंत्र जप किंवा कोणत्याही प्रकारची सेवा जी जमेल ती सेवा मी करेन असे स्वामी समर्थ यांना तुम्ही बोलायचे आहे.

जो आपण नारळ हातामध्ये घेतलेला आहे तो नारळ स्वामींच्या चरणी अर्पण आहे आणि घरी आल्यानंतर मित्रांनो आपण जी सेवा स्वामींना सांगितलेली आहे की मी ही इच्छा तुम्ही माझी पूर्ण करा मी सेवा तुमची करेन. तर ती सेवा तुम्ही त्या दिवशीपासूनच सुरू करायचे आहे.

म्हणजेच मित्रांनो आपण इतर देवी देवतांना नवस बोलतो त्यावेळेस आपण आपली ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण आपली सेवा चालू करतो. परंतु मित्रांनो तुम्ही तसे करायचे नाही जी सेवा तुम्ही स्वामींना बोलले आहात म्हणजेच 11 गुरुवारचे व्रत करणार तर तुम्ही त्या दिवसांपासूनच अकरा गुरुवारचे व्रत करण्यास सुरुवात करायची आहे.

मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस ही सेवा करत राहाल त्यावेळेस तुम्हाला आठ दिवसांमध्येच तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली नक्कीच जाणवेल. तर मित्रांनो तुम्ही घरामध्ये आल्यानंतर ही सेवा चालू करायची आहे आणि ही सेवा तुम्ही करीत असताना तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे.

म्हणजेच मित्रांनो माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामींना नवस केला आहे आणि मी ही सेवा करेन असे स्वामींना सांगितलेलं आहे. त्यामुळे मी ही सेवा सुरू करत आहे. त्यामुळे स्वामी आपण देखील माझी इच्छा पूर्ण करावी असा संकल्प करून तुम्ही त्या सेवेस प्रारंभ करायचा आहे.

म्हणजेच ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण ती सेवा न करता आपण अगोदरच आपली सेवा चालू करायची आहे. त्यामुळे मग स्वामी नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थांना नवस बोलू शकता.

परंतु मित्रांनो जे तुम्ही नवस स्वामींना बोलणार आहात म्हणजे तुमची इच्छा तुम्ही बोलणार आहात ती इच्छा इतरांना हानी पोहोचवणारी नसावी म्हणजेच वाईट अशी कोणतीही इच्छा तुम्ही बोलायची नाही. ती इच्छा कोणालाही न फसवणारी, कोणालाही न धोका देणारी, कोणालाही त्यामुळे काहीही त्रास न होणारी असावी.

अशी इच्छा तुम्ही स्वामींना सांगायची आहे आणि मग आपण जी सेवा बोललो आहोत ती सेवा चालू करायची आहे. त्यामुळे स्वामी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील. तर मित्रांनो तुम्हाला देखील स्वामींना नवस करायचा असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वामींना नवस करायचा आहे. तुम्हाला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण झाल्याचा अनुभव मिळेल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.