जेवणानंतर फक्त या १ पदार्थाचे सेवन करा; आयुष्यात पोटात कधीच गॅस होणार नाही.!
नमस्कार मित्रांनो Viral Marathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सतत गॅस होत असेल वारंवार पाद येत असेल, तुम्हाला चारचौघांमध्ये बसायला लाज वाटणार नाही. बऱ्याच जणांना पोट जाड वाटू लागते, पोटाचा आकार वाढतो, पोट गच्च होते, ढेकर येतात अश्या अनेक कमी जास्त प्रमाणामध्ये तक्रारी जाणवतात. बर्याच जणांच्या पोटामध्ये दुखत असते, छातीमध्ये कळ मारतेय, श्वास घेताना त्रास होतो , […]
Continue Reading