फक्त दोन रुपयात 8 दिवसात 10 किलो वजन 100% कमी होऊन पोटाची चरबी बर्फासारखी वितळून जाणार या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो,वजन कमी करण्यासाठी अनेकजण तासंतास जीममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढंच नव्हे तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितकं नियंत्रण ठेवून डायटिंग केलं जातं. मात्र तरी सुद्धा त्याच्या पदरी निराशाच पडते. अलीकडच्या या काळामध्ये जर आपल्याला अनेकांचे वजन खूपच वाढलेले दिसते. त्यामुळे बरेच जण हे मॉर्निंग वॉकला तसेच जिम मध्ये तसेच डायट करण्यामागे लागतात. मित्रांनो वजन कमी करण्यासाठी अनेक जण डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतात. परंतु मित्रांनो तरी देखील आपले वजन हे कमी होत नाही. त्यामुळे आपण खूपच निराश होतो. वजन वाढल्यामुळे आपल्याला चार चौघांमध्ये जाणे देखील खूपच लाजल्यासारखे वाटते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा काही घरगुती उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचे वजन हे नक्की कमी होण्यास मदत होणार आहे.

तर मित्रांनो आपण काही घरगुती उपाय जर केले तर यामुळे आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे या उपायामुळे तुमचे पंधरा दिवसांमध्ये वीस किलो वजन नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो आपल्याला या उपायासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण आता जाणून घेऊयात.

तर मित्रांनो आपल्याला जो पहिला पदार्थ लागणार आहे तो आहे लिंबू. मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये लिंबूला खूपच विशेष असे महत्त्व आहे. लिंबू मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असल्याकारणाने वजन कमी करण्यामध्ये खूपच फायदेशीर ठरते.

मित्रांनो आपल्याला येथे वेट लॉस ड्रिंक तयार करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला एक लिंबूची आवश्यकता आहे. तर मित्रांनो गोलाकार आकारामध्ये आपणाला एका लिंबूचे भाग करायचे आहेत. गोलाकार भाग करून घ्यायचे आहेत. लिंबूचे जे काही साल असते त्यामध्ये देखील विटामिन सी भरपूर प्रमाणात असते.

तर मित्रांनो एका लिंबूचे आपल्याला गोलाकार असे भाग,तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजेच छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर तुम्हाला एक ग्लास पाणी घेऊन हे पाणी गरम करून घ्यायचे आहे.

तुम्हाला हे पाणी जे आहे एक ग्लास पाणी हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. मित्रांनो लिंबू हे आपल्या शरीरातील जे काही घाण असते. अतिरिक्त खाल्लेले पदार्थ आहे ते बाहेर टाकण्याचे काम करत असते. तसेच वजन कमी करण्यामध्ये खूपच फायदेशीर ठरते. आपले रक्त शुद्ध करण्यासाठी देखील लिंबूचा खूपच फायदा होतो. तर मित्रांनो एक ग्लास पाणी आपल्याला उकळवून घ्यायचे आहे.

आपण लिंबूचे तुकडे करून घेतलेले आहेत हे एका ग्लासमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर जे उकळलेले एक ग्लास पाणी आहे ते पाणी आपल्याला लिंबू काढलेल्या ग्लासमध्ये ओतायचे आहे.

तर मित्रांनो नंतर आपणाला एक चमचा जिरे त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. मित्रांनो जिरे हे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हाडांना मजबुती आणण्याचे काम हे जिरा करत असते. त्यामुळे जिरे आपल्याला एक चमचा त्या पाण्यामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो मेहनत न करता वजन कमी करायचं असेल तर जीरं हे रामबाण इलाज आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज एक चमचा जीरं जर तुम्ही सेवन केलं तर तीनपट वेगवान चरबी कमी होते. वजन कमी करण्यासाठी जीरं हे अत्यंत प्रभावी असल्याचं एका रिसर्चमध्ये समोर आलं. जीरं सेवनामुळे ना केवळ एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. तर शरीरातलं मेटाबॉलिजमसुद्धा वाढतं आणि पचनशक्तीही वाढते.

जिरे घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि दहा मिनिटे आपल्याला पाणी तसेच ठेवायचे आहे. कारण आपण हे पाणी उकळवून घेतलेले असते त्यामुळे दहा मिनिटे तसेच ठेवायचे आहे.

दहा मिनिटे पाणी तसेच ठेवल्यामुळे लिंबूच्या सालीमध्ये असणारे पोषक घटक तसेच जिऱ्यामध्ये असलेले पोषक घटक पूर्णपणे त्या पाण्यामध्ये उतरतात. त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यामध्ये फायदा होतो. तर मित्रांनो आपण हे पाणी वजन कमी करण्यासाठी घ्यायचे आहे. म्हणजेच एक वेट लॉस ड्रिंक तयार होते.

हे वेट लॉस ड्रिंक आपणाला वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. मित्रांनो तुम्ही कधीही जेवताना थोडे थोडे जेवायचे आहे. म्हणजे एकदम पोट भरून जेवायचे नाही. तसेच मित्रांनो दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. यामुळे देखील वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते.

तसेच मित्रांनो तुम्ही गोड पदार्थ देखील खाणे टाळावे. तुम्ही साखर खाऊ नये त्या जागी तुम्ही गूळ खाल्ला तरीही चालतो. तसेच मित्रांनो तुम्ही गव्हाचे चपाती सेवन करायची नाही तर ज्वारीची भाकरी खावी.

तर मित्रांनो दहा मिनिटे झाल्यानंतर आपणाला ते पाणी गाळून घ्यायचे आहे. आणि नंतर त्यामध्ये तुम्ही एक चमचा मध यामध्ये मिक्स करायचा आहे. मित्रांनो मध देखील आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी देखील ते खूपच फायदेशीर ठरते.

जर मित्रांनो तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही ते पाणी फक्त गाळून देखील पीऊ शकता. तर मित्रांनो हे जे वेटलॉस ड्रिंक आहे ते तुम्ही सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता प्यायचे आहे.

त्यामुळे तुम्ही जर उपाशी पोटी हे जर वेटलॉस ड्रिंक घेतले तरी याचा परिणाम खूपच फास्ट दिसून येईल. मित्रांनो तुम्ही सकाळी उपाशीपोटी एक ग्लास हे ड्रिंक घ्यावे. तसेच मित्रांनो तुम्ही सायंकाळी देखील पाच सहा वाजण्याच्या सुमारास देखील हे वेटलॉस ड्रिंक घेऊ शकता. म्हणजेच दिवसभरात दोन वेळा तुम्ही हे वेट लॉस ड्रिंक घ्यायचे आहे.

यामुळे तुमचे वजन कमी होईल. तसेच मित्रांनो तुमची चरबी जी आहे ती वितळली जाईल. तर मित्रांनो खूपच कमी खर्चिक असा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा. यामुळे तुमचे वजन कमी झालेले तुम्हाला नक्कीच जाणवेल. याचा कोणताही साईड इफेक्ट देखील तुम्हाला होणार नाही.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.