आयुर्वेदातील ही चमत्कारिक वनस्पती कुटे भेटलीच तर जरूर तोडून घ्या फायदे इतके की वाचून पायाखालची जमीन सरकून जाईल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला थोड्या वेळासाठी का असेना कोणत ना कोणत त्रास होत च असतो तो म्हणजे की डोकेदुखी कान दुखी हे त्रास असे असतात की त्याच्यामुळे आपल्याला काही सहन करता येत नाही खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या वेदना होत असतात पण आपल्याला मेडिसिन खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला त्याचा परिणाम दिसायला चालू होत असतो.

 

पण अशा काही घरगुती उपाय आहेत ते उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तेवढ्याच प्रकारे लवकरच कमी होणार आहे तर आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती असतात ते वनस्पती आपल्याला खूप फायदेशीर असतात अशाच एका वनस्पती बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर ती वनस्पती कोणती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

 

मित्रांनो आजच्या आपल्याला या उपायासाठी लागणारी जी वनस्पती आहे किंवा जी फळ आहे ते आपल्याला सहजपणे बाजारामध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास मिळून जाणार आहे यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत तर ती कोणती वनस्पती आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो आज आपण वनस्पती बघणार आहोत ती आपल्या भाजी मार्केटमध्ये देखील मिळू शकते या वनस्पतीची अनेक जण भाजी देखील करून खातात आणि तसे कच्चे देखील खाण्यासाठी हे खूपच चांगले लागत असते तरी हा फळाचे नाव आहे ते म्हणजे तोंडले तोंडलीची आणखी काही आयुर्वेदिक उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

प्रत्येकाला असे वाटत असते की फक्त तोंडल्याची भाजी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. त्याच्या एवढीच त्याची पाने देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तम असतात जर तुम्हाला तुमचा कान अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दुखत असेल तर याचा तुम्ही वापर करू शकता आणि जर तुमचे डोकं दुखत असेल तर या ठिकाणी देखील तुम्ही हे वापरू शकता

 

जर तुमच्या गुडघ्यामध्ये दुखत असेल तर त्याला देखील बरे करण्याचे काम ही वनस्पती करत असते आणि याचबरोबर डाग खाज खुजली देखील हे कमी करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे जर तुम्हाला तोंड आले असेल तर तुमचे तोंड देखील घालवण्याचे काम ही वनस्पती करत असते .

 

सर्वात पहिला आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे जर आपल्याला तोंड आलं असेल तर या वनस्पतीचा वापर कशा पद्धतीने करायचा जर जिभेवर फोड्या उठल्या असतील किंवा घाल च्या आतल्या साईटला लालसरपणा आलेला असेल तर आपल्याला तोंडल्याचे फळ चोखायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही तोंड आलेला आहे किंवा तोंडामध्ये लालसर पण आलेला आहे तो लवकरच कमी होणार आहे.

 

जर कान मोठ्या प्रमाणामध्ये दुखत असेल तर तुम्हाला या ठिकाणी तोंडलेचे पानांचा रस काढून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालून ते तुमच्या कानामध्ये घालायचा आहे असे केल्याने तुमचं कान दुखायचा काही वेळामध्येच बंद होणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.