स्वामीसेवेने लखपती बनवल पण श्रीमंती आली आणि पुढे स्वामीसेवाच करायला विसरली आणि त्यापुढे जे झाले ते वाचून मन सुन्न होईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि या सेवेचे फळ प्रत्येक स्वामी सेविकाऱ्याला स्वामी देतच असतात आणि त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्याची सुटका करत असताना आपण वेगवेगळ्या स्वामींच्या अनुभवांमधून आणि त्याचबरोबर स्वामींचे प्रचितीमधून ऐकत असतो आणि मित्रांनो हे ऐकल्यानंतर आपल्यालाही स्वामींचे सेवेबद्दल प्रेरणा मिळते स्वामी बद्दल माहिती मिळते आणि स्वामींच्या अद्भुतलेले बद्दलची सर्व माहिती आपल्याला या द्वारे मिळत असते आणि म्हणूनच मित्रांनो स्वामींची केला आहे हे आपल्याला अशाच वेगवेगळ्या स्वामी समर्थांच्या अनुभवाबद्दल आणि प्रचितीमधून करत असते.

मित्रांनो आज आपण अशाच एका ताईचा अनुभव आज आपण पाहणार आहोत, मित्रांनो या ताईचा अनुभव हा खूपच भयानक आहे आणि या ताईंचा जो अनुभव आहे हा खरंच डोळ्यांमध्ये पाणी आणणार आहे आणि ज्या पद्धतीने स्वामींनी या ताईंना प्रचिती दिली आहे ती ऐकून सुद्धा तुम्हालाही खूप अस्वस्थ वाटेल तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कोणता आहे हा ताईंचा अनुभव तर मित्रांनो या ताई आळंदी येथील आहेत आणि यांचे नाव निकिता असे आहे तर त्यांचा हा अनुभव आपल्याला सांगत असताना ते आपल्याला म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ.

मी लहानपणापासूनच हनुमानाची खूप मोठी भक्त आहे आणि शनिवारचा उपवास आणि शनिवारची बजरंग बलीची सेवा अगदी मनापासून मी लहानपणापासून करत आलेले आहे आणि शनिवारी रुईच्या झाडांच्या पानाची माळ मी बजरंग घालत आलेले आहेत आणि या दिवशी उपवास धरून मी बजरंगबलीची सेवा देखील करत आहे आणि अशा पद्धतीने मी हनुमानाची भक्त होते आणि त्यानंतर लग्न होऊन माहेरी जेव्हा मी आले तेव्हा हळूहळू ही सेवा बंद झाली आणि तेथे आल्यानंतर शेजारी आणि नातेवाईकांकडून मला स्वामी बद्दल कळाले आणि मी कायमच फोनवर स्वामींबद्दल वेगवेगळे व्हिडिओ आणि माहिती ऐकतच होते.

आणि हनुमानाची भक्ती करून आपल्याला काही साध्य झाले नाही तर आता आपण स्वामींची भक्ती करूया आणि स्वामी आपल्यावर लगेच प्रसन्न होते आपण अनेक ठिकाणी असे पाहिले आहे असा विचार माझ्या मनात आला आणि म्हणून मी स्वामींची सेवा करायची म्हणून ठरवलं परंतु स्वामींबद्दल मला काहीही माहीत नव्हतं तेव्हा आमच्या घराशेजारी असणाऱ्या एका काकून सोबत स्वामी केंद्रामध्ये जाऊन मी स्वामींचे फोटो घरामध्ये आणला आणि त्यानंतर स्वामींची सेवा घरांमध्येच करायला सुरुवात केली परंतु जेव्हापासून मी घरामध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून अनेक वाईट गोष्टी माझ्यासोबत घडत गेल्या आणि म्हणून मी त्यानंतर मी स्वामींचे 108 सारामृत करण्यासाठी ठरवलं.

आणि त्यानंतर पुढच्याच गुरुवारच्या दिवसापासून मी स्वामींचे पारायण करायला सुरुवात केले आणि स्वामींचे पारायण करायला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा जेव्हा माझे पहिले पारायण सुरू झाले तेव्हा माझ्या आजीची तब्येत खूपच बिघडली आणि त्यांना दवाखान्यांमध्ये एडमिट करावं लागलं आणि तरीही मी स्वामींचे पारायण सुरूच ठेवलं त्यानंतर दुसरे पारायण जेव्हा सुरू झालं तेव्हा माझं आणि पतीमध्ये वादविवाद झाले आणि त्यानंतर तरीही मी पारायण सुरू ठेवलं तिसरी पारायण जीवा सुरू झाले तेव्हा माझा झोप लहान मुलगा होता तो आला आणि मला स्वामींचे पर्याय मधून वारंवार मध्येच उठू लागला आणि अशा पद्धतीने पारायण करताना वारंवार अडचणी येऊ लागले आणि म्हणूनच मी स्वामींचे पारायण करून थांबवलं.

आणि जी काही पूजा मांडली होती ती ही सर्व काढून घेतली आणि स्वामींची पारायण करणे थांबवले आणि त्याच दिवशी रात्री स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ते माझ्यावर खूप रागावले आणि त्यांनी मला स्वामी सेवा अपूर्ण का सोडलीस असेही विचारले आणि त्याचबरोबर ते त्यावेळी स्वप्नामध्ये माझ्यावर खूप ओरडले सुद्धा आणि तेव्हा मी उठून लगेचच देवघरांमध्ये गेले आणि स्वामींची मावे मागितले आणि दुसऱ्या दिवसापासून स्वामी सेवा करायला पुन्हा सुरुवात केली आणि तिथून पुढे माझे 108 सारा मृत झाल्यानंतर स्वामींच्या आशीर्वादामुळे सर्व चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडत गेल्या आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे सर्व काही आज व्यवस्थित आहे श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.