घरात गरिबी येण्याची ही असतात 9 कारणे 99% लोकांना माहीत नाही अशी महत्वपूर्ण माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो,घरात गरिबी येण्याची 9 कारण आज आपण पाहणार आहोत. खर तर प्रत्येकाला मोठं व्हायचं असत यशस्वी व्हायचं असत आणि त्यासाठी प्रत्येक जण मनापासून मेहनत करत असतो. मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा,काबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही, पैसा येत नाही. माता लक्ष्मी नेहमी त्यांच्यावर रुष्ट असते. आणि याच कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या अश्या नऊ चुका, अशी नऊ काम की जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात.

वास्तुशास्त्रानुसार ही कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तू दोष निर्माण होतो. आणि मग अश्या व्यक्तीच्या घरामध्ये दारिद्र्य नांदत. दारिद्रतेचा वास निर्माण होतो. आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो. आपल्या भाग्याला कोसतो. चला तर जाणून घेऊया की ही नऊ कारण कोणती आहेत की जामुळे आपल्या घरात गरिबी येते.

मित्रांनो घरात गरिबी किंव्हा दारिद्र्य येण्याचे जे पहिलं महत्वाचे कारण आहे की जे आपण आपल्या हातून कळत न कळत करत असतो. ते कारण आहे लसूण आणि कांदा याच जे आवरण आहे ज्याला आपण छिलके अस म्हणतो. किंव्हा त्याला पापुनदरी अस म्हणतात लसणाचे किंव्हा कांद्याचे जे पापुनदरी आहेत ते चुकूनही जाळू नयेत. ज्या घरात पापुनदरी जाळली जातात त्या घरात मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो. लक्षात घ्या या ज्या दोन वस्तू आहेत यांचा थेट संबंध केतू ग्रहाशी येतो. आणि जेव्हा आपण त्यांचे पापुनदरी जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो की, ज्याद्वारे घरात मोठं मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. घरामध्ये पैसा येत नाही. आलेला पैसा टिकत नाही. तर ही एक महत्वाची चूक आहे.

मित्रांनो दुसरी जी चूक आहे झाडू कधी खरेदी करू नये. जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून पैसा येत नसेल तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपण झाडूची खरेदी करण टाळावे. तिसरी जी चूक आहे रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितले तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये. म्हणजे ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितले आहे त्याला आपण ते आवश्य द्यावी. जर आपण त्याला नकार दिला तर मित्रानो त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतात. आता यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत. काही गोष्टी आपण चुकूनही द्यायच्या नसतात.

चौथी जी अत्यंत गंभीर चूक आहे स्मशानभूमी मध्ये हसणे..मित्रांनो प्रत्येक ठिकाणाची स्वतःची एक ऊर्जा असते. स्मशानभूमी मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. आणि ती सातत्याने प्रभावीत होत असते. आणि अश्या वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू आपल्या कडून जर ही चूक घडली तर मित्रांनो आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

पाचवी चूक आहे आपले माता पिता असतील आपल्या पेक्ष्या जे वयाने जेस्ट असतात किंव्हा आपले कोणतेही नातेवाईक असतील. अश्या लोकांशी चुकीचा व्यवहार करणे, चुकीचं वागणे. किंव्हा त्यांची मने दुखावणे. लक्षात घ्या की केवळ तुमचे नातेवाईकच नाहीत तर कोणत्याही व्यक्तीचे मन दुःखाऊ नका. आणि तुमच्याकडून ते जर दुखावले गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा. कारण अश्या प्रकारे दुखावली गेलेली मने ही आपल्याला मनातल्या मनात शाप देत असतात. त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा मिळत असते. आणि म्हणून आपल्या पेक्ष्या मोठ्या लोकांची मने कधी दुःखाऊ नका. सर्वांशी प्रेमाने वागा.

पुढची जी चूक आहे जर तुमच्या घरातील गरिबी कितीही प्रयत्न करून जात नसेल, तर आपले जे केस आहेत हे केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त राखू नका. चाळीस दिवसाच्या आत आपण आपले केस कट केले पाहिजे. पुढची जी चूक आहे अनेक जणांना घरात जी घराब झालेल्या वस्तू असतात तुटलेल्या, फुटलेल्या ज्यावस्तू असतात त्या साठवण्याची सवय असते. मुलांची जी खेळणी असतात अगदी खराब झाली तरी ती तशीच तिथेच असतात. या खराब झालेल्या वस्तू तुमच्या माळ्यावर ज्यावस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत. अगदी वर्ष भर त्या पडून आहेत. या वस्तू घरात निगेटीव्ह वातावरण निर्माण करतात. नकारात्मकता निर्माण करतात. म्हणून या वस्तू जितक्या लवकर हटवता तेथील तितक्या लवकर आपण त्या हटवायला हव्यात.

आपल्या घरात जो आपण कचरा साठवतो तो जर खूप जास्त दिवस पडून असेल, जर तुम्ही दोन दोन दिवस जर तो कचरा तसाच ठेवत असाल. आणि हा कचरा जर मुख्य प्रवेशद्वारा जवळ असेल. तर मित्रांनो त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी च आगमन होत नाही. आणि म्हणून घरातील तुटलेल्या वस्तू या आपण ताबडतोब बाहेर टाकून द्यायला हव्यात. कचरा जास्त दिवस साठवुन ठेऊ नये.

पुढची जी चूक आहे ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा वापर करणे. मित्रांनो जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे आणि ती वस्तू तुम्ही अजूनही वापरात आहात तर त्या वस्तूचा निगेटीव्ह परिमाण तुमच्या मनावर होत असतो. तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत. कारण या गोष्टी अत्यंत कमी प्रमाणामध्ये या गोष्टी घडत असतात. आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण केवळ आपल्या नशिबाला दोष देत राहतो. आणि म्हणून तुटलेल फुटलेल साहित्य वापरणं आजच बंद करा.

पुढची चूक पाहुयात वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंव्हा पायाचा वापर करणे. लक्षात घ्या तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता ते परिधान करताना नेहमी उजव्या पायाचा किंव्हा हाताचा वापर करावा. डाव्या पायाने किंव्हा हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नयेत. चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. आपल्या हिंदू शास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते. उजव्या बाजूचे स्वतःचे महत्व आहे. जर तुम्ही तुटलेल्या कंगव्याने केस विंचरत असाल तर तो कंगवा तुम्ही बदलायला हवा. मित्रांनो पाच दहा रुपयांची वस्तू असते पण या पाच दहा रुपयाच्या लोभापायी आपण आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आणतो. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणे सुद्धा महत्वाचं आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.