स्वामींची मूर्ती घरात आली, आणि दुःखाची मालिका सुरु झाली, भीती इतकी वाटली की मूर्ती बाहेर टाकून दिली पण त्याच रात्री असे काही झाले वाचून अंगावर काटा येईल …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा अगदी मनापासून आणि पुरुषातीने करत असतात आणि याच सेवेचे फळ स्वामी आपल्या प्रत्येक सेवा करायला देत असतात कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन त्यांची मदत स्वामी करत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढतात त्याच बरोबर त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्याही लवकरात लवकर पूर्ण करत असतात अशा पद्धतीने स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची मदत ही करत असतात. आणि मित्रांनो आपण अनेक वेळा स्वामींच्या प्रचितीबद्दल आणि स्वामींचे अनुभव बद्दल इतरत्र माहिती ऐकतच असतो.

आणि मित्रांनो स्वामींचे सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वामिनी कशा पद्धतीने मदत केली त्यांच्यावर आलेले संकटातून स्वामिनी त्यांना बाहेर कसे काढले याबद्दलची सर्व माहिती स्वामींच्या अनुभवांमध्ये आणि प्रचितीमध्ये सांगितलेली असते आणि जेव्हा आपण असे अनुभव किंवा प्रचिती ऐकतो तेव्हा आपल्याला स्वामींची सेवा करण्याची प्रेरणा ही मिळत असते आणि मित्रांनो अशा पद्धतीचा स्वामींचा एक सर्वात दरारक असा अनुभव आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा अनुभव आहे अहमदाबाद येथील अर्चना आहे तर त्यांना आलेला स्वामी अनुभव सांगत असताना ते आपल्याला सांगतात की.

अर्चना आणि मी आमदाबाद येथे राहते लहानपणापासूनच स्वामी बद्दल मला कमी माहिती होती परंतु लग्नानंतर जेव्हा मी सासरी गेले तेव्हा तिथे सर्व व्यक्ती या महादेवांचे नामस्मरण व भक्ती करत होत्या तेथील सर्व व्यक्ती या भगवान शंकराची खूपच मनापासून सेवा व भक्ती करत असत आणि त्यांच्यामुळे मलाही भगवान महादेवांची भक्ती करायची सवय लागली आणि महादेवांची सेवा मीही करू लागले परंतु एकदा जेव्हा माझी सासू तिच्या पाहुण्याकडे गेली होती तेव्हा तेथे त्यांना त्यांनी स्वामी बद्दल सांगितले आणि तिथे त्यांना स्वामी सेवेची माहिती घेतली.

आणि त्याच्यामुळे परत आल्या तेव्हा त्यांनी मलाही सर्व गोष्ट सांगितली आणि आपणही आता स्वामी सेवा सुरू करायची असे ते मला म्हणाले आणि त्यानंतर आम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात केली जवळच्या महिलांची ट्रीप निघाली आणि तीही अक्कलकोटला आणि म्हणून घरामध्ये असणाऱ्या सर्व स्त्रिया आम्ही या ट्रिप मधून अक्कलकोटला गेलो आणि तिथे जाऊन स्वामींचे दर्शन घेतले आणि येताना स्वामीचे मूर्ती घरामध्ये घेऊन आलो आहे स्वामींची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर आमची सेवा सुरू झाली आणि एक महिना गेल्यानंतर घरामध्ये आजारपण येऊ लागले आणि स्वामींमुळेच हे होत आहे म्हणून आम्ही स्वामींची मूर्ती घराच्या बाहेर एका झाडाखाली ठेवून दिली.

परंतु स्वामींच्या चमत्कारामुळे दुसऱ्या दिवशी करत असताना ती मूर्ती होती तशी देवघरांमध्ये आले आणि त्याच दिवशी रात्री स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि रागावले आणि म्हणाले की मी तुमची परीक्षा पाहत होतो आणि तुम्ही स्वामी सेवा सुरू केली होती परंतु तुमची ही सेवा मनापासून आहे की नाही हे बघण्यासाठी मी तुमची परीक्षा घेत होतो आणि तुम्ही पण या परीक्षेमध्ये नापास झाला असे स्वामी माझे स्वप्न मध्ये म्हणाले आणि त्यानंतर मी सकाळी देवपूजा करत असताना स्वामींची सेवा केली स्वामी समोर हात जोडून माफी मागितली आणि स्वामींची सेवा तिथून पुढे मनापासून करायला सुरुवात केली आणि थोड्या दिवसांनी स्वामींच्या आशीर्वादामुळे सर्व काही सुरळीत घडू लागले आणि स्वामींच्या कृपेमुळे आता सर्व काही व्यवस्थित सुरू आहे!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.