मुंगुस दिसताच सर्वात अगोदर करा हे एक करू, आणी बघा 24 तासात घरामध्ये येत राहील पैसाच पैसा …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्राण्यांचे नाते भगवंताशी जोडले गेलेले आहे. उंदीर ,साप असेल इतर कोणत्या कोणत्या प्राण्याचा संबंध देव देवी यांच्याशी जोडला गेलेला आहे. त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत आणि आपल्या धनलाभ होणार आहेत की नाही त्याची असे काही त्याचे संकेत अनेक वर्षापासून धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत व दंतकथा सुद्धा त्याच पद्धतीने प्रचलित आहेत. आजच्या लेखामध्ये आपण मुंगूस आपल्याला दिसल्यावर त्याचे नेमके कोणते फायदे आहेत व कोणते तोटे आहेत त्याच्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मुंगूस याचे दर्शन होणे म्हणजे साक्षात भगवंत श्रीविष्णू यांचे दर्शन होणे सारखे आहे. जर तुम्ही बाहेर एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर जात असाल तर अशावेळी तुम्हाला मुंगूस नजरेस पडला तर भगवान श्रीविष्णु यांचे दर्शन तुम्हाला घडले असे मानले जाते. मुंगुसाचे दर्शन होणे अतिशय शुभ मानले गेले आहे.

त्याचं मुंगूस तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल तर किंवा तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूस रस्ता ओलांडत असेल तर हे तुमच्यासाठी व तुमच्या परिवारास साठी धनप्राप्तीचे महत्त्वाचे असे लाभदायी संकेत मानले गेलेले आहे कारण जर मुंगूस दिसल्यानंतर ते उजव्या बाजूने डाव्या बाजूस जात असेल तर सात दिवसाच्या आत तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल असा याचा अर्थ असतो.

मुंगूस आणि साप यांची भांडण होताना दृश्य तुम्हाला कुठे जाताना दिसल्यास हेसुद्धा लाभदायक व धनप्राप्तीचे संकेत मानले जाते त्याचबरोबर तुमच्या शत्रूचा लवकरच नाश होणार आहे हे सुद्धा दर्शविते. कारण की साप व मुंगूस यांचे होणारे भांडण याचे दृश्य ही एखाद्या व्यक्तिला पाहायला मिळते, जो व्यक्ती भाग्यशाली असतो अन्यथा कुणालाही दृश्य पाहायला मिळत नाही.

जर एखाद्याच्या घरी मुंगूस असेल तर ते सुद्धा खूप फायद्याचे असते कारण की त्यांच्या घराजवळ साप फिरकत सुद्धा नाही. कारण साप व मुंगूस यांचे जन्मोजन्मीची वैर आहे हे आपण सर्वांना माहितीच आहे आणि त्यांचे भांडण आणि सातत्याने होत असतात. जोपर्यंत साप मरत नाही तोपर्यंत मुंगूस पाठीमागे सरकत नाही.

एकतर मुंगुस सापाला मारते किंवा सापाला पळवून लावते. मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर मनोभावे हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा मुंगुसा समोर प्रकट करायचे आहे त्याचबरोबर तुमची नजर व मंगळाची नगर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्या समोर हात जोडून त्याला प्रणाम करावा असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती, वैभव ,शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.