मित्रांनो फक्त हा घरगुती उपाय करा आणि आपल्या वाढलेल्या पोटाचा घेर, वाढलेली चरबी, सुटलेले पोट फक्त पंधरा दिवसात कमी करा. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण वाढलेल्या पोटाचा घेर वाढलेली चरबी सुटलेले पोट कमी करण्यासाठी एक अत्यंत साधा व सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत आणि हा उपाय आम्ही ज्या पद्धतीने या मध्ये सांगत आहोत त्याप्रमाणे आपण केल्यास त्याचा नक्कीच शंभर टक्के लाभ आपणाला होणार आहे. हा उपाय महिला असो अथवा पुरुष सर्वांना उपयोगी ठरणार आहे. या उपायांमुळे आपण नक्कीच या त्रासातून बाहेर पडाल आणि तुम्हीही आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे बनाल.
मित्रांनो पोटाचा वाढलेला घेर आणि पोटाची वाढलेली चरबी यामुळे तुम्ही कितीही सुंदर दिसत असला तरी तुमची व्यक्तिमत्व हे वाईट दिसते. तरी यासाठी हा उपाय केल्यास नक्कीच फायद्याचे ठरेल. आणि आपले व्यक्तिमत्त्व उठावदार दिसण्यासाठी हा घरगुती उपाय खूपच लाभदायक ठरेल.
या उपायांमध्ये आपण एका घरगुती ऑईलचा वापर करून उपचार करणार आहोत त्याचबरोबर आपणाला एका साध्या व्यायामाची ही गरज आहे. तसेच हा उपास सुरू असताना आपण कोमट पाणी पिल्यास याचा फरक आपणाला लवकरच जाणून येणार आहे. हा उपाय फक्त पंधरा दिवस केला तरी आपणाला फरक जाणून येणार आहे.
आणि मित्रांनो पुढे देखील हा उपाय सुरू ठेवल्यास आपणाला त्याचा लाभ होत राहणार आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कसा करावा हा उपाय.. सुरुवातीला एक लोखंडी कढई घेऊन त्यामध्ये दोन चमचे राईचे तेल गरम करण्यासाठी घालावे. त्यानंतर यामध्ये दोन लसूण पाकळ्या मोडून टाकायचे आहेत.
जेव्हा हे तेल गरम होऊन उकळेल तेव्हा त्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे. त्याचा पूर्ण आर्क त्यामध्ये उतरू द्यायचा आहे. जोपर्यंत ही कढई व तेल थंड होत नाही तोपर्यंत हे तेल काढायचं नाही. यासाठी आपण लोहाचे पत्राचा वापर केला तर आणखी थोडा लाभ आपणाला मिळतो. तिच्यामधील लोह आपणाला मिळते.
हे तेल इतकी गरम करायचे आहे की याच्यातील लसून व हा पूर्णपणे काळा पडला पाहिजे. त्यानंतर हे थंड झाल्यानंतर गाळून दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे. यानंतर हे तेल आपणाला पोटावर हलक्या स्वरूपात मॉलिश करत मुरवायचे आहे.ज्यावेळी हे तेल आपण लावणार आहात त्या प्रत्येक वेळी हे तेल कोमट करूनच का लावायचे आहे.
हे मसाज पोटावरुन तसेच ज्या ठिकाणी आपली चरबी वाढली आहे तिथे लावताना गोलाकार हात फिरवत लावायचे आहे. हा मसाज या तेलाने अत्यंत हळुवारपणे तेल जिरवत जिरवत करावयाचा आहे. यावेळी खूप असा मोठा दाब ही देऊ नये.
अशा पद्धतीने हा उपाय आपण पंधरा दिवस केल्यास आपणाला नक्कीच लाभ मिळणार आहे. हा लाभ कायमस्वरूपी आपल्या शिबिरासाठी राहणार असून हे ऑइल तयार केल्यापासून ज्या ज्या वेळी आपण लावणार आहात त्या प्रत्येक वेळी का गरम करून कोमट असतानाच लावायची आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.