11 गुरुवार अनुष्ठान होतं पण उद्यापनाच्या दिवशी मुलगा मरणाच्या दारात होता, आशा मोहिते यांना आलेला चित्तथरारक सत्य स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा अगदी मनापासून करत असतात आणि त्यासोबत या स्वामींच्या सेवेमध्ये गुरुचरित्र पारायण स्वामींचा नाम जप अकरा गुरुवार व्रत इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात आणि या सर्व सेवेचे फळही स्वामी आपल्या भक्तांना देत असतात आणि त्यांना आलेल्या प्रत्येक संकटातून बाहेरही काढत असतात याची अनेक उदाहरणे आपण आजपर्यंत वाचत आणि बघत आलेलो आहोत आणि मित्रांनो आपल्या प्रत्येक सेवेकर्‍यासोबत उभे असतात आणि त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्याची सुटका करतच असतात.

तर मित्रांनो आज आपण स्वामींचा असाच एक सत्य अनुभव पाहणार आहोत मित्रांनो स्वामींनी कशा पद्धतीने आपल्या भक्ताची मदत केली आणि त्याच्यावर आलेल्या संकटातून त्याला बाहेर काढले याबद्दल आपण अनेक गोष्टी आणि अनुभव ऐकतच आलेला होता परंतु मित्रांनो आज आपण अनुभव पाहणार आहोत हा अनुभव खूपच भयानक आहे तर मित्रांनो कोणता आहे हा अनुभव याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो हा अनुभव आहे अशा मोहिते यांचा तर मित्रांनो अशा मोहिते आपल्याला त्यांना आलेला स्वामी अनुभव सांगताना म्हणतात की श्री स्वामी समर्थ मी आशा मोहिते मी रेवदंडा येथून आहे आणि मी गेली 45 वर्षापासून स्वामी सेवेत आहे मी लग्ना अगोदर पासूनच स्वामींची सेवा करत आलेली आहे आणि माझ्या आधी माझी आई स्वामींची सेवा करत होती आणि तिचे बघूनच मी स्वामींचे सेवेला सुरुवात केली आणि तिथून लग्न झाल्यानंतर जेव्हा मी सासरे आले तेव्हाही मी स्वामींची सेवा सुरूच ठेवली आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे सर्व काही सुरळीत सुरू होत.

आणि आता मला तीन मुले आहेत दोन मुली आणि एक मुलगा त्यामधील दोन मुलींची लग्न आम्ही लावून दिली आणि मुलालाही एक चांगले स्थळ कोणतेही लग्न आम्ही केले आणि आता मुलालाही दोन महिन्याचा एक मुलगा आहे तर मुलगा हा शेजारच्या गावामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होता तर माझे मिस्टर हे आमची शेती पाहत होते आणि एकदा माझ्या मुलाचे कंपनीमध्ये प्रमोशन झाले परंतु त्याच्या पगारामध्ये वाढ होत नव्हती आणि म्हणून त्याचे पगारामध्ये वाढवावी यासाठी मी स्वामी केंद्रातून अकरा गुरुवारची स्वामी सेवा करायचे ठरवले आणि स्वामींची अकरा गुरुवार करायला सुरुवात केली.

शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकराव्या दुर्वाचे उद्यापन होते आणि त्या दिवशी मी स्वामींची सेवा केली आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी उद्यापन करत असताना घराजवळ असणाऱ्या लहान मुलांना जेवणासाठी आमंत्रण दिले आणि संध्याकाळ नंतर मी माझ्या मुलाला फोन लावला की आज जरा कामावर लवकर घरी कारण माझे गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे त्यावर तो हो बोलला आणि त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता त्याचा परत फोन आला आणि तो म्हणाला की मला काम खूप आहे तर तुम्ही उद्या पण करून घ्या त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून आम्ही उद्या पण करून घेतल.

आणि त्यानंतर पुढे दहा वाजले तरीही तो अजून आला नाही आणि आम्ही फोन लावत होतो तरीही त्याचा फोन बंद येत होता आणि आता आमच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात झाली होती परंतु तरीही स्वामींच्या मूर्ती कडे बघून आम्हाला थोडा धीर वाटत होता त्यानंतर बारा वाजले आणि माझ्या सुनेच्या समोर कोणाला की तुमच्या पतीचा अपघात झालेला आहे आणि एका भर गाव ट्रक त्यांना जोराची धडक दिलेली आहे, त्यानंतर आम्हाला सर्वांना एकच धक्का बसला त्यानंतर आम्ही सर्वजण दवाखान्यामध्ये गेलो तर तिथल्या लोकांनी त्याला एका दवाखान्यामध्ये नेले होते तिथे आम्ही गेलो तर तिथे तो कोम्यात गेला होता आणि त्यानंतर रात्रभर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि सकाळी आम्हाला सांगितले की तो आता या जगामध्ये नाही राहिला.

यांच्यावर माझा विश्वासच बसेना झाला कारण मी त्याच्यासाठीच तर अकरा गुरुवारची व्रत केले होते आणि उद्यापणाच्या दिवशीच स्वामींनी माझ्याकडून माझा मुलगा डिस्काउंट घेतला यावर माझा विश्वासच बसत नव्हता त्यानंतर मी स्वामींचा नामजप केला तरीही डॉक्टरांनी आता त्याला घरी घेऊन सांगितले आता दवाखान्यामध्ये सुद्धा पाहुण्यांची आणि नातेवाईकांची गर्दी होत होती परंतु मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की याला आपण गुरुमाऊलींकडे घेऊन जाऊया आणि जेव्हा ते मला सांगतील की तुमचा मुलगा या जगामध्ये नाही तेव्हाच मी मान्य करेल तर त्यावेळी मी त्याला गुरुमाऊलींकडे घेऊन गेले आणि तिथे गुरुमाऊलीने जेव्हा त्याचा हात हातामध्ये घेतला तेव्हा ते मला म्हणाले की कोण म्हणतो तुझा मुलगा या जगामध्ये नाही हाताला हात लाव मग तुला समजेल.

जेव्हा मी त्याच्या हाताच्या नाडीला हात लावला तेव्हा त्याच्या नाडीचे ठोके सुरू होते आणि यावर सर्वांचाच विश्वास बसत नव्हता परंतु माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास होता आणि त्यानंतर गुरुमाऊलींनी एका दवाखान्याचा पत्ता आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्याला तिथे घेऊन गेलो आणि त्याचबरोबर गुरुमाऊलींनी मला एक सेवा सुद्धा सांगितली तर ती सेवा मी घरामध्ये करत होते आणि तिकडे त्या दवाखान्यामध्ये माझ्या मुलाची प्रकृती बरी होत होती आणि जेव्हा माझी सेवा पूर्ण झाली तेव्हा दुसऱ्याच दिवशी माझा मुलगा स्वामींच्या कृपेमुळे सुखरूप घरी आला. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.