दोन पती पत्नीला पुण्यातील श्री स्वामी समर्थ मठातील थरारक सत्य घटनांचा स्वामींचा थक्क करणारा स्वामी अनुभव वाचून अंगावर काटा येईल …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींची अगदी मनापासून आणि त्याचबरोबर पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा व पूजाच्या करत असतात आणि या स्वामींच्या सेवेमध्ये दररोज स्वामींचा नाम जप स्वामींच्या गुरुचरित्र पारायण याचे वाचन आणि त्याचबरोबर स्वामींच्या इतर मंत्रांचा ही जप या सेवेमध्ये केला जातो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक जण आपल्या घराजवळ असणाऱ्या स्वामींच्या मतांमध्ये किंवा स्वामींचे केंद्रामध्ये जाऊन तिथे देखील स्वामींची विशेष सेवा करत असतात कारण मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण स्वामींची अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जर सेवा व पूजा केली तर यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो की जे स्वामींची सेवा अगदी मनाने आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो ही जे स्वामी सेवा हे लोक करतात याचे फळही अनेक वेळा स्वामी त्यांना देत असतात हेही आपल्याला दिसून येते आणि मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी अनुभव सुद्धा देतात म्हणजेच स्वामी आपल्या सेविकाऱ्यांना त्यांची प्रचिती सुद्धा देत असतात आणि आपण अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला होत आहेत हे ऐकत असतो आणि मित्रांनो आज आपण अशाच एका स्वामी भक्ताचा अनुभव पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा स्वामी अनुभव कोणता आहे आणि आपला स्वामी अनुभव सांगत असताना हा स्वामी सेवेकरी आपल्यास नेमकं काय सांगतो हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा स्वामी अनुभव सांगत असताना ती व्यक्ती आपल्याला असे सांगते की, मी आणि माझी बायको आम्ही दोघेही स्वामींचे भक्त म्हणजेच सेवेकरी आहोत म्हणजेच आम्हाला दररोज ज्या पद्धतीने हे जमेल त्या पद्धतीने आम्ही स्वामींची सेवा पूजाच्या करतच असतो आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या घराजवळ असणाऱ्या मठामध्ये जाऊन दररोज सकाळी होणारी जी पहिली आरती असते ती जोडीने करतो म्हणजे आम्ही दोघेही दररोज त्या आरतीसाठी तिथे हजर असतो.

आणि स्वामींच्या कृपेमुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कशाचीच काळजी किंवा अडचण नव्हती स्वामींच्या आशीर्वादाने आमचे जीवन हे व्यवस्थितपणे सुरू होते आणि त्याचबरोबर स्वामींच्या सेवेतून आम्हाला संपूर्ण समाधान हे मिळत होते आणि अशा पद्धतीने अशी ही आमची रोजची दिनचर्या कायमच सुरू होती आणि एके दिवशी सकाळच्या वेळी मी स्वच्छ अंघोळ वगैरे केली त्यानंतर घरामध्ये देवपूजा केली घरामध्ये असणारी स्वामींची विशेष सेवा देखील केली आणि मी बाहेरगावी जाणार असल्यामुळे लवकर सर्व कामे आपटून मी स्वामींच्या मठामध्ये आरतीसाठी निघालो इतक्यात माझी बायको मला म्हणाली की माझी तब्येत आज ठीक नाही त्यामुळे आज मी काही स्वामींच्या मठांमध्ये आरतीसाठी येऊ शकत नाही.

तिने असे सांगितल्यानंतर मी तिला घरीच राहण्याचा सल्ला दिला आणि मी एकटाच स्वामींच्या मठाकडे निघालो आणि मठामध्ये गेल्यानंतर ही व्यक्ती सर्वात पहिला मठामध्ये येते त्या व्यक्तीने मठामधील आरतीचे सर्व काम पूर्ण करून ठेवायचे असा नियम होता आणि त्या दिवशी पहाटे लवकर मी स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो म्हणून स्वामींच्या आरतीची सर्व तयारी करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि म्हणून मी तिथे जाऊन स्वामींचे आरतीचे सर्व कार्य व्यवस्थितपणे पूर्ण केले आणि तिथे अजून कोणीही आले नव्हते म्हणून मी थोडी वाट बघितली की कोणी येते का? कोणी तरी आल्यानंतर आपण लगेचच स्वामींची आरती करू आणि आपल्या आपल्या कामासाठी जाऊ असा मी निर्णय घेतला.

अर्धा तास झाला तरीही अजून कोणीही स्वामींच्या मठामध्ये आलं नाही आणि इतक्यातच स्वामींच्या आरतीची वेळ झालेली होती आणि म्हणून मी आज एकट्याने स्वामींची आरती करावी असा स्वामींचा आदेश असेल असं मला वाटलं आणि म्हणून मी लगेचच आरतीचे ताट घेतलं आणि स्वामींची आरती करायला सुरुवात केली आरती सुरू होते आणि आरती संपण्यासाठी काही वेळ राहिला होता इतक्यातच माझ्यामागे एखादी उंच व्यक्ती येऊन उभारले आहे असं मला जाणवलं आणि त्यानंतर पुढे मी आरती करतच राहिलो त्यानंतर आरती संपली आणि आरती संपल्यानंतर मी आरतीची ताट खाली ठेवले आणि स्वामींना नैवेद्य दाखवला आणि स्वामींना मुजरा केला आणि बाजूला झालो परंतु ती जी व्यक्ती माझ्या मागे उभी होती ती स्वामींना मुजरा ही करत नव्हती आणि त्याचबरोबर स्वामींना नमस्कार ही करत नव्हती.

ती व्यक्ती तसेच स्वामींच्या फोटोकडे पाहत उभी होती आणि म्हणून मला राग आला की पार्टी तर झालेली आहे परंतु ही व्यक्ती स्वामींना नमस्कार करीना किंवा स्वामींना मुजरा ही करीना म्हणून मला राग आला आणि मी त्या व्यक्तीकडे रागाने बघितले आणि त्यानंतर पुन्हा स्वामींच्या नैवेद्याचे ताट उचलण्यासाठी मी स्वामींच्या फोटोकडे बघितले तर इतक्यात त्या फोटोमधून स्वामीच गायब झाले होते म्हणजे त्या फोटोची फ्रेमच नुसता तिथे होती त्यामध्ये स्वामी नव्हते आणि हे मलाच दिसत आहे म्हणून मी माझे डोळे चोळले आणि पुन्हा एकदा त्या फोटोमध्ये बघितले तरीही स्वामी त्या फोटोमध्ये नव्हते आणि त्यानंतर मी त्या व्यक्तीकडे बघितले इतक्यात ती व्यक्ती गायब झाले होते मी त्या व्यक्तीला खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ती व्यक्ती मला मठांमध्ये दिसली नाही.

त्यानंतर पुन्हा मी स्वामींच्या फोटो जवळ आलो आणि त्या फोटोमध्ये बघितले तर इतक्यात तिथे स्वामी आलेले होते म्हणजे जेव्हा स्वामी फोटोमध्ये नव्हते तेव्हा ती व्यक्ती माझ्या मागे होती आणि जेव्हा ती व्यक्ती गेली त्यावेळी स्वामीचे फोटोमध्ये आले यावेळी मला असा भास झाला की ती व्यक्ती म्हणजे साक्षात स्वामी होते, मी स्वामींना पुन्हा एकदा नमस्कार आणि मुजरा केला आणि मी कधीही स्वामींना मला तुमचा अनुभव किंवा प्रचिती दाखवा असा हट्ट केलेला नव्हता परंतु तरीही स्वामींनी आज मला त्यांची प्रचिती आणून दिलेली होती आणि तिथून पुढे मी दररोज न चुकता स्वामींच्या ज्या काही सेवा आहेत त्या अगदी मनापासून करायला सुरू केले आणि त्याचबरोबर त्या दिवसापासून मला माझ्या व्यवसायातही खूप फायदा होऊ लागला.

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा स्वामी अनुभव हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.