नास्तिक मुलगा स्वामीभक्त आई, आणी गुरुवारच्या दिवशी जे घडलं ती वाचून तुमची ही झोप उडेल असा अंगावर काटा आणणारा आजींचा स्वामीं अनुभव …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची सेवा करत असता आणि त्याचबरोबर दररोज स्वामींची सेवा स्वामींचा नांदत आणि इतर अनेक गोष्टींमध्ये हे करत असतात आणि मित्रांनो अशा पद्धतीने केलेल्या स्वामींच्या सेवेचे स्वामी आपल्यातील प्रत्येकच स्वामी भक्ताला देत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या संकटातून त्यांना सोडवत असतात आणि अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक भक्तावर स्वामींचा आशीर्वाद असतो आणि त्याचबरोबर स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची मदत करत असतात हे आपण अनेक वेळा वेगवेगळ्या अनुभवातून आणि स्वामींचे प्रचितीतून ऐकत किंवा वाचत असतो.

तर मित्रांनो आज आपण असाच एक भयंकर असा स्वामी अनुभव पाहणार आहोत मित्रांनो आज आपण स्वामी अनुभव पाहणार आहोत तो एका आजींचा आहे आणि त्या आजींना आलेला स्वामी अनुभव हा खरंच अत्यंत भयानक असा होता तर मित्रांनो कोणता आहे तो स्वामींचा अनुभव जो या आजींना आलेला आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो त्या आजींना आलेला अनुभव सांगत असताना त्या आपल्याला असं सांगतात की.. नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गेल्या 50 पेक्षा जास्त वर्षापासून स्वामींचे सेवेमध्ये आहे म्हणजे ज्यावेळी मी लहान होते तेव्हापासूनच स्वामींची सेवा करत असेल आणि अशा पद्धतीने मी माझे स्वामी सेवा लग्नानंतर ही कायम ठेवली आणि लग्नानंतर माझ्या घरचेही माझ्यासोबत स्वामींची छोटीशी सेवा आहे कायमच करत असत यामध्ये मी आणि माझे पती दोघेही स्वामी सेवा करतो असतो आणि लग्नानंतर आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आणि माझी मुलगी सुद्धा माझ्या सोबतच स्वामी सेवा करत होती आणि पुढे आम्ही तिचे लग्न लावून दिले आणि लग्नानंतर ही ती तिच्या सासरी स्वामी सेवा अजून करत आहे.

परंतु माझा जो मुलगा होता तो नास्तिक होता आणि त्याचा कोणत्याही देवी देवतांवर विश्वास नव्हताच परंतु मी घरामध्ये स्वामींचे सेवा करत असल्यामुळे त्याला स्वामिनी बद्दल विशेष राग होता तरीही मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून घरात स्वामी सेवा करतच होते पुढे थोड्या दिवसानंतर आम्ही त्याचेही लग्न लावून दिले आणि त्याला दोन मुलेही झाले तो काही काम करत नव्हता माझ्याशी पती होते ते एका पोस्टर मध्ये कर्मचारी होते आणि ते आता रिटायर झालेले होते ते घरी झोपूनच होते आणि त्यांना जी टेन्शन येत असत त्यातूनच आम्ही आमचे घर चालवत होतो असे कसे दिसेल आम्ही दिवस काढत होतो आणि त्यानंतर एक वाईट घटना घडली ती म्हणजे माझा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला.

त्याला दारू गुप्ता आणि सिगारेट याचे व्यसन लागले आणि यामुळे तो दररोज सकाळी बाहेर जाऊन व्यसन करून घरी येत असत आणि आपल्या बायका पोरांना खूपच त्रास देत होता आणि मी त्याला किती वेळा तरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही तो कोणाचेच ऐकत नव्हता आणि त्यानंतर थोड्या दिवसानंतर त्याची पत्नीही त्याला सोडून गेली कारण तो दारू पिऊन पत्नीला व पोरांना खूप त्रास देत होता आणि त्याच्या त्रासाला कंटाळून घ्या की आपल्या मुलांसोबत माहेरी निघून गेली आम्ही तिला पुन्हा बोलवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या त्रासामुळे ती परत आलीच नाही आणि अशा पद्धतीने आमच्या सुखी घरामध्ये एका मागोमाग एक अडचणी येऊ लागल्या.

त्यानंतर थोड्या दिवसांनी मी आमच्या घरासमोर असणाऱ्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या महाराजांना ही सर्व गोष्ट सांगितली आणि त्यानंतर त्यांनी मला अकरा गुरुवार व्रत करण्याचा सल्ला दिला त्यानंतर तिथून पुढच्याच गुरुवारपासून मी स्वामींचे 11 गुरुवार करायला सुरुवात केली पहिले चार गुरुवार मी व्यवस्थितपणे पूर्ण केले आणि पाचव्या गुरुवारच्या दिवशी माझे सर्व कामे आवरून जेव्हा मी स्वामींची सेवा करायला बसले होते तेव्हा मी स्वामी समर्थांचे पोती वाचत होते आणि तेव्हा साधारणतः 10 ते 11 च्या दरम्यान माझा मुलगा खूप दारू पिऊन घरी आला.

आणि त्यानंतर दरवेळी प्रमाणे घरांमध्ये त्रास देऊ लागला आणि पैशांची मागणी ही करू लागला तेव्हा मी स्वामींचे गुरुवारची व्रत करीत होते म्हणून त्याच्याकडे लक्ष दिले नाही दोन-तीन वेळा त्याने मला हाक मारली आणि मी त्याच्याकडे लक्ष देत नाही हे त्याला कळाल्यानंतर तो माझ्या जवळ आला आहे देवघरांमध्ये स्वामींची मार्बलची मूर्ती होती ती त्याने उचलली आणि आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो तिथून ती खाली ग्राउंड फ्लोअर फेकून दिली, जेव्हा बॅनर आमच्या घरामध्ये असणारी ती मूर्ती शिकून दिली तेव्हा मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होते त्याचे पायही मी धरले होते परंतु त्यांनी मला हिसका देऊन स्वामींची मूर्ती खाली फेकून दिली.

तेवढ्यात मला चक्कर आली आणि मी खाली कोसळले परंतु माझ्या पतीने मला हाक दिली आणि मला सावरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पळत खाली गेले आणि स्वामींच्या मूर्ती जवळ गेले तेव्हा साक्षात चमत्कार झाला होता त्यावरून घेतल्यानंतर किती मूर्ती आहे तसेच होती तेथे असणाऱ्या एका झाडाच्या पानांच्या गठ्ठ्यावरती पडले होते आणि मूर्ती तशीच्या तशीच तिथे होती हे पाहून मला धक्काच बसला आणि त्यानंतर मी ती मूर्ती उचलली आणि त्यानंतर मी घरामध्ये आले आणि त्यानंतर ती मूर्ती व्यवस्थित होती हे बघितल्यानंतर मुलाला हे थोडे आश्चर्य वाटले आणि त्यानंतर तो रागाने बडबडून खाली निघून गेला.

परंतु जेव्हा तो खाली जात होता तेव्हा पायऱ्यांवरून त्याचा पाय घसरला आणि त्याचा एखादा आणि एक पाय मोडला आणि मला एक माहीतच होते की स्वामींच्या मूर्तीला त्याने इतक्यावरून फेकून दिले होते आणि त्याच्याच मुळे त्याच्यावर स्वामी नाराज होते आणि म्हणून त्याला असे झाले परंतु शेवटी तो माझा मुलगा होता आणि म्हणून मी त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले तिथेही गेल्यानंतर त्याचे जे हात पाय मोडलेले होते ते लवकर रिकव्हर होत नव्हते आणि म्हणूनच मी त्याला स्वामींचा जप कर स्वामी तुझ्यावर नाराज आहे असे सांगितले त्यानंतर त्याने जप केले मी त्याला केंद्रामधील उदी सुद्धा आणून लावत होते आणि थोड्या दिवसानंतर तो बरा झाला.

तो दवाखाने होऊन घरी आल्यानंतर स्वप्न पडू लागली आणि वाईट साईट विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले आणि त्यामुळे तो खूपच अस्वस्थ होऊ लागला ज्यावेळी त्यांनी मला हे सांगितले तेव्हा मी त्याला म्हणालो की तू स्वामीं बरोबर जे वागला आहे त्यामुळे त्याचा त्रास तुला होत आहे तुम्ही स्वामींचा जप आणि सेवा करायला सुरुवात कर त्यावर त्याने विचार करू असे म्हणले आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याला आलेला होता की त्याला आमच्या गावामधील कोणत्याही दवाखान्यांमध्ये उपचार मिळत नव्हते तेव्हा मी त्याला मोठ्या दवाखान्यांमध्ये घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले.

आणि उपचार जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याला मी पुन्हा एकदा समजून सांगितले की स्वामींच्या रागामुळे हे सर्व होत आहे आणि तुझे काही वागला आहे ते चुकीचे आहेत स्वामींची माफी माग आणि स्वामींचे सेवेला सुरुवात करा स्वामींचा नाम जप कर असे मी त्याला सांगितले त्यावर त्याने स्वामींची माफी मागून स्वामींची नामस्मरण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी तो बरा झाला आणि त्यानंतर त्याने दारूची ही व्यसन सोडले आणि अशा पद्धतीने हे सर्व सुरळीत झाल्यानंतर त्याची बायको आणि मुले ही त्याच्याकडे परत आले तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा सर्व सुरळीतपणे सुरू झाले आणि तो आता एका ठिकाणी कामाला सुद्धा लागला आहे श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.