या आयुर्वेदिक फळाने 80% लोकांचे गेलेले केस टक्कलवर परत उगवले या चमत्कारिक फळाने आयुर्वेदातील अतिशय चमत्कारिक उपाय ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल टक्कल पडणे ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटना असते. पण अशावेळी मनात प्रश्न येतो की या टक्कल पडलेल्या डोक्यावर पुन्हा केस उगवतील का? टक्कल पडलेल्या जागी पुन्हा केस उगवू शकतात. तेलाचा योग्य वापर आणि नीट काळजी घेतली तर टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येऊ शकतात आणि केसांचे गळणे पूर्णपणे रोखले जाऊ शकते. प्रत्येकालाच आपले केस हे लांबसडक, काळेभोर असावे असे वाटतच असते आणि मग त्यासाठी आपण मग अनेक क्रीमचा वापर करीत असतो.

परंतु याउलट परिणाम आपल्याला होत असतो. म्हणजेच आपले केस गळून आपल्या डोक्यावर टक्कल पडते. आजकाल बऱ्याच लोकांचे टक्कल पडलेले आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो टक्कल पडल्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा देखील येते. बरेच लोक आपल्या टक्कलवर परत केस उगवतील का असे विचार करीत असतात.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला जो घरगुती उपाय सांगणार आहे या उपायामुळे तुमच्या टक्कल वर केस नक्कीच उगवणार आहेत. चला तर हा उपाय नेमका कोणता आहे जाणून घेऊया.

तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला भुईरीगणी, काटेरीगणी ही वनस्पती लागणार आहे. तर या वनस्पतीची आपणाला पाच फळे आणि पाच पाने घ्यायचे आहेत. मित्रांनो त्याची जी पाने असतात ही खूपच काटेरी असतात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे आहेत. तर मित्रांनो आपणाला एका पातेल्यामध्ये, एका भांड्यामध्ये शंभर ग्रॅम खोबरेल तेल घ्यायचे आहे.

तर त्या वनस्पतीची पाच फळे आणि पाच पाने घेऊन त्याची काटे काढून आपणाला त्या खोबरेल तेलमध्ये घालायची आहेत आणि गरम करण्यास ठेवायच आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचा मध मिक्स करायचा आहे. हे सर्व जे मिश्रण आहे हे आपणाला तीन ते चार मिनिटे गॅसवर उकळून घ्यायचा आहे.

नंतर तीन-चार मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे जे तेल आहे हे आपल्याला गाळून एका काचेच्या बाऊलमध्ये काढायचा आहे. नंतर आपणाला आपल्या डोक्यावरती टक्कल पडले असेल त्या त्वचेवर अगदी कापसाच्या गोळ्याने हे तेल तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही हाताच्या साह्याने देखील हळुवारपणे लावू शकता.

तसेच तुमचे केसगळती असेल तर तुम्ही केसांना हे तेल लावायचे आहे आणि दोन तास आपल्याला हे तेल असेच ठेवायचे आहे. म्हणजेच तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावू शकता आणि नंतर तुम्ही दोन तास झाल्यानंतर तुम्ही आपले केस हे आयुर्वेदिक शाम्पू ने धुवून घेऊ शकता.

मित्रांनो हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जे टक्कल पडलेले असेल तर त्या टक्कल वरती केस नक्कीच येतील. तर असा हा घरगुती चमत्कारिक उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.