गाईच्या तुपात टाका हा पदार्थ ; सकाळी साफ झटक्यात साफ, मूळव्याध मोजून फक्त सात दिवसात १००% मुळापासून बरा होणार उपाय सर्वांच्या घरातील ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आताच्या काळामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्यातील बऱ्याच जणांना पोटा संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. कारण मित्रांनो आपण ज्या पद्धतीने बाहेरचे पदार्थ खातो तळलेले पदार्थ खातो आणि त्याचबरोबर कोणत्याही वेळी कोणतेही पदार्थ आपण खात असतो आणि याचाच वाईट परिणाम आपल्या पाचनशक्तीवर होतो. मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की ज्यावेळी आपली पाचनशक्ती कमजोर होते म्हणजेच आपली पचन संस्था व्यवस्थितपणे काम करत नाहीत त्यावेळी आपल्याला कोटा संबंधित अनेक आजार होतात. त्यामध्ये बुद्धकोष्ठता, पोट साफ न होणे आणि गॅस अपचन यांसारख्या अनेक समस्या आपल्याला होतात.

मित्रांनो ज्यावेळी आपण अशा पद्धतीच्या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला औषधे आणि गोळ्या लिहून देतात. परंतु त्याचा काहीही परिणाम होत नाही त्या गोळ्या घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला आराम मिळतो. परंतु नंतर पुन्हा आपल्याला अपचन गॅस ऍसिडिटी पित्त यांसारख्या समस्या सुरू होतात. तर मित्रांनो अशावेळी आपण खूप निराश होतो

परंतु जर अशावेळी आपण आपल्या आयुर्वेदाची मदत घेतली आणि त्यामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे मित्रांनो आपल्या पोटात संबंधित अनेक आजार दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. कारण आपल्या आयुर्वेदामध्ये प्रत्येक समस्येवर उपाय सांगितलेले आहेत.

मित्रांनो असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गाईचे तूप.मित्रांनो तुम्ही जर गावांमध्ये राहत असाल तर तुम्हाला गाईचे तो कुठेही सहज उपलब्ध होईल आणि जर मित्रांनो तुम्ही शहरांमध्ये राहत असाल तर अशावेळी मात्र तुम्हाला गायीचे तूप शोधावी लागेल म्हणजेच गाईचे तूप मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागते.

तर मित्रांनो जर तुम्ही शहरांमध्ये राहत असाल तर अशावेळी तुम्हाला गाईचे तूप हे आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा त्याचबरोबर ज्या ठिकाणी डेरी प्रॉडक्ट मिळतात. म्हणजेच दूध तूप लोणी यांसारखे पदार्थाच्या डेरी मध्ये मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची तूप सहज उपलब्ध होईल तिथून तुम्ही या उपायासाठी गाईचे तूप घेऊन यायचे आहे.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाईचे स्तूप वापरायचे आहे कारण मित्रांनो आयुर्वेदामध्ये गाईचे तूप हे अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो सर्व प्रकारच्या तुपामध्ये गायीचे तूप सर्वोत्तम आहे. तुपाच्या सेवनाने शक्ती वाढते. मन शांत राहते, उष्णता दूर होते आणि रक्त शुद्ध होते.जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांच्यासाठी तूप खूप फायदेशीर आहे.

जेवणात तूप जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. ज्यांना सतत खुर्चीवर बसवले जाते किंवा मानसिक श्रमाच्या इतर कोणत्याही साधनावरअसतात आणि मित्रांनो सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी गाईचे तूप घेऊन किंवा त्याचे थेंब नाकात टाकून मायग्रेन बरे होतात.

तर मित्रांनो अशा पद्धतीने गाईचे तूप आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि म्हणूनच याचा वापर आपल्याला आजचा हा उपाय करण्यासाठी करायचा आहे. तर मित्रांनो आपले पोटा संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण गाईच्या तुपाचा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करणार आहोत.

या उपायांमध्ये गाईच्या तुपाबरोबरच आणखीन एक पदार्थ आपण वापरणार आहोत. यामुळे आपल्या पोटात संबंधित सर्व अडचणी दूर होतील तर मित्रांनो कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आता आपण हे जाणून घेऊया. तर मित्रांनो गाईच्या कृपा संदर्भात उपाय करत असताना आपल्याला जेवणानंतर सकाळच्या वेळाने संध्याकाळच्या वेळी अर्धा चमचा गायीचे तूप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चिमूटभर सैंधव मीठ टाकायचं आहे.

मित्रांनो याचे सेवन आपल्याला जेवण झाल्यानंतर करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने गाईच्या तूप मध्ये एक चिमूटभर आपल्याला टाकायचे आहे आणि जेवण झाल्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे एक चमचा गायीचे तूप घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केला तर तुमच्या पोटामध्ये जो कोटा आहे तो साफ होईल आणि त्याचबरोबर तुमची पचनक्रिया ही मजबूत बनेल आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक उपाय पण करू शकतो तो म्हणजे रात्रीच्या वेळी एक चमचा जिरे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायच आहे आणि त्याचे सेवन आपल्याला सकाळी उठल्यावर काही न खाता पिता करायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे दोन उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या पोटामध्ये सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर आपली पचनक्रिया ही मजबूत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.