आपल्या कर्माच्या हिशोबाने पुढील जन्म…. जसे कर्म तसा जन्म.. गरुड पुराणानुसार बघा तुमचा पुढील जन्म?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण हे मनुष्यवणीमध्ये जन्म घेतलेला आहोत आणि तुम्हाला तर माहीतच असेल की, या पृथ्वीतलावर जो जीव जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस मरणार. त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे. परंतु आपल्या सर्वांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्याला या आधी कोणता जन्म मिळालेला होता? किंवा याआधी आपण कोण होतो? असं सर्वांनाच वाटत असते. म्हणूनच आज आपण या लेखातून अशी काही गोष्टी जाणून घेणार आहोत की जे गरुड पुराणांमध्ये सांगितलेले आहेत.

 

आपला हिंदू धर्मानुसार गरुड पुराण हे सर्वश्रेष्ठ पुराण ग्रंथ आहे. या पुरणामध्ये श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष आपल्या वाणीतून या पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी आहेत. त्यानुसारच आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. प्रत्येकाला प्रश्न पडत असतो की आपण यापूर्वीच्या कोणत्या रूपात जन्म घेतला होता? तसेच यानंतरचा जन्म आपला कोणता आहे? तर या गुरुपुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या कर्मानुसार आपले पुढील जन्म ठरत असतात.

 

देव आपले कर्म ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे आपल्याला पुढील जन्म देत असतात. तर या जन्म मध्ये आपण खूप वाईट काम केले तर तो मनुष्य नरकात जातो हे निश्चितच. नरकात त्याला त्याच्या वाईट कर्माची शिक्षाही भोगावी लागते. परंतु त्याचे वाईट कर्म हे जास्त असेल तर नरकात शिक्षा भोगून सुद्धा त्याला दुसरा जन्म घेऊन त्या जन्मात त्या केलेल्या वाईट कामाची शिक्षा व्हावी लागते.

 

जर आपले कर्म चांगले असेल तर आपण स्वर्ग लोकात जातो व आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की, विविध कीटकांचा जन्म हा आपण कोणते कर्म केला मुळे होतो? तसेच कोणते कर्म मिळाल्यामुळे कोणता जन्म आपल्याला मिळतो? याबद्दलची सविस्तर माहिती या गरुड पुराणांमध्ये सांगितलेले आहेत. त्यानुसारच आज आपण या लेखातून या जन्मा बद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

 

तुम्ही बघतच असाल की एखादी मूळ जन्माला आले तर ते काहींच्या बाबतीत ते बाळ हे किन्नर जन्माला येते किंवा ते कोणत्यातरी रोगाने त्रस्त असते किंवा त्या मुलाला मलमूत्र चे जागा नसते. याचे कारण विज्ञानामध्ये वेगळी सांगितलेले आहेत. परंतु आजच्या लेखांमध्ये आपण गरुड पुरानानुसार असे लहान मुलांचे बाबतीत का होत असते? याची माहिती जाणून घेऊया.

 

गरुड पुराना मध्ये असे सांगितलेले आहे की बाळ जन्माला येते तेव्हा त्याला विविध प्रकारचे काही रोग असतील तर ते त्याच्या पूर्व जन्माचा कर्माचे फळ असते. जे त्याला या जन्मामध्ये भोगावे लागणार असते.

जेव्हा एखादे जीव आईच्या पोटामध्ये तयार होत असतो तेव्हा त्यांना त्यांच्या पूर्व जन्माचे सर्व स्मरण असते की त्याने कोणकोणते कर्म केलेले आहेत. यावर तो जीव देवाकडे एकच प्रार्थना करत असतो की तो या जन्मामध्ये सर्व सत्कर्म करेल. कोणत्याही प्रकारचे वाईट कमी करणे आहे व सतत भक्तीने देवाची पूजन करेल.

 

आईच्या पोटातून जेव्हा ते या पृथ्वीतलावर जन्म घेतो तेव्ह त्याला आपल्या पूर्व जन्माची सर्व स्मृती नष्ट होते. त्याला काही सुद्धा लक्षात राहत नाही आणि या जन्मात तो इतका मोह माया मध्ये बुडून जातो की, त्याला देवाची आठवणच राहत नाही. आता आपण जाणून घेऊया की कासवाचा जन्म कोणते कर्म केल्यामुळे मिळतो. तर जे लोक या जन्मामध्ये आपल्या आई-बाबांना खूप त्रास देतात. त्यांच्या सोबत वाईट कृत्य करता. अशा लोकांना कासवाचा जन्म होतो. कारण कासव हे 200 ते 100 वर्ष जगत असते. त्यामुळे या वाईट कामाची शिक्षा म्हणून त्याला हा जन्म दिला जातो.

 

जर एखादा पुरुष या जन्मामध्ये स्त्रियांसारखे वावरत असेल. त्यांच्यासारखे बोलणे चालणे करत असेल तर त्याला पुढील जन्म हा स्त्रियांचा मिळतो. या जन्मा जनावरांना खूप त्रास देत आहे किंवा त्यांना मारत आहे, त्यांचे शिकार करत आहेत अशा लोकांना पुढील जन्म हा जनावरांचा मिळतो. जो मनुष्य त्याच्या मृत्यूच्या वेळी देवाचे नामस्मरण करतो अशांना देव त्यांच्या मुक्तीचे मार्ग उघडे करत असतो.

 

जे लोक आपल्या खऱ्या जिगरी मित्राची सर्वांचे समोर अवहेलना करतात. त्यांना खूप त्रास देतात. त्यांचे मन दुखावेल अशी वरतून करतात अशा लोकांना जन्म हा गाढवाचा मिळते.जे लोक धर्माचे चेष्टा करत असतात, अपमान करत असतात व देवाला अपमान करत असतात. कोणत्याही प्रकारचे भक्ती करत नसतात. अशा लोकांचा पुढील जन्म हा कुत्र्याचा असतो. दुसऱ्यांचे निंदा करणारा लोकांना पुढील जन्म कीटकांचा मिळतो.

 

जे लोक दुसऱ्यांना मूर्ख बनवून आपलेच खरे करता कशाला त्यांचा जन्म आहे घुबडा मध्ये होतो. काही लोक शिव्या देत असतात कोणत्याही प्रकारचे चांगले बोलणे त्यांच्या मुखाने नसते. अशा लोकांना पुढील जन्म हा बकरीचा मिळतो. आपल्या प्रत्येक क्रमानुसार आपल्याला पुढील जन्म हा मिळत असतो. म्हणून आपले कर्म हे चांगले असणे खूप गरजेचे असते.

 

आपल्या कर्म मध्ये भक्ती भाव असणे खूप गरजेचा असतो. ज्यामुळे आपल्याला मोक्षाचे प्राप्ती होते. म्हणूनच आपण अत्यंत भक्ती भावाने देवाचे पूजा आराधना करत चला. नक्कीच तुम्हाला मोक्षची प्राप्ती होईल. जर तुम्ही वाईट करणे केली तर त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला नरकात शिक्षा भोगावेच लागतील त्याचबरोबर ही शिक्षा पुढील जन्म देखील भोगावे लागेल.

 

अशाप्रकारे गरुड पुराणानुसार आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढील जन्म हा कोणता मिळतो व तो कशाप्रकारे मिळतो व आपण केलेला वाईट करण्याचे फळ आपल्याला कसे कसे रूपात मिळते. ती सर्वांची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.