स्वामींचे ११ गुरुवार कसे करावे? काय नियम अटी पूजा मांडणी उद्यापन कसे करावे, सेवा कशी करावी याची संपूर्ण माहिती जाणून घ्या, स्वामी केंद्रानुसार …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी स्वामींची सेवा ती अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. मित्रांनो स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रत्येक स्वामी भक्तांना असतोच. तर मित्रांनो गुरुवारचे जे व्रत असते म्हणजेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो. तसेच अनेक जण हे दररोज म्हणजे आठवड्यातून येणारा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी व्रत हे करीतच असतात. परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे? त्याची मांडणी कशी आहे? याविषयी सांगणार आहे.

 

मित्रांनो स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत केल्याने अनेक भक्तांना याची प्रचिती देखील आलेली आहे. तर मित्रांनो स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण जाणून घेऊया.तेच होते एवढे प्रभावशाली हे स्वामींचे अकरा गुरुवार आहेत समजा आपले अकरा गुरुवार आहेत आणि आपली एक गुरुवार मध्ये दोन गुरु वार मध्ये सुद्धा आपल्याला हे जे अकरा गुरुवार आहे ते पूर्ण करायचे आहेत मध्ये सोडून द्यायचं नाहीये आणि अकराव्या गुरुवारी आपल्याला याचा उद्यापन करायचा आहे कोणी करायचे अकरा गुरुवारच्या गुरुवार दिवशी सेवा कोणती करायची पूजा मांडणी कशी करायची उत्तर करायचं नियम काय आहेत.

 

मित्रांनो तर मुलं असतील मुली असतील महिला असतील पुरुष असतील विधवा असतील आपण लग्न झालेल्या लग्न नाही झालेल्या कोणीही हे अकरा गुरुवारचा व्रत करू शकतो यासाठी काही आता कधीपासून सुरू करायचं तर कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून स्वामींच्या या अकरा गुरुवार बद्दल आपण सुरुवात करू शकतो तसेच बरेच जण श्रावण महिन्यामध्ये करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतात पण बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे की जेव्हा असेल मन पवित्र सदा सर्वकाळ वाचावे गुरुचरित्र म्हणजे जेव्हा आपलं मन पपवित्र असेल आपल्याला आपल्या गुरूंची ओढ लागलेली असेल की मला ही सेवा करायची आहे.

 

तर अगदी येईल तो गुरुवार असेल ना त्या गुरुवारपासून आपण गुरुवार करायला सुरुवात करू शकतो काहीही हरकत नाही बघा गुरुवारीच्या दिवशी आपल्याला उपवास स्वामींची अकरा गुरुवार सुरू करायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या आठवड्यामध्ये गुरुवारच्या अगोदर जे चार-पाच दिवस असतात त्या आठवड्यामध्ये आपल्या घराच्या अजूनही केंद्र असेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे गुलाबाचे फुल घ्यायचा आहे थोडीशी खडीसाखर घ्यायची आणि हे घेऊन स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं स्वामींच्या समोर साईडला उभा राहून ते नारळ गुलाबाचे फुल खडे साखर हातामध्ये पकडायचे आपल्या बोलायचं मनातली मनात आपलं गोत्र सांगायचं आहे.

 

गोत्र माहीत नसेल तर काय म्हणायचं आणि स्वामींना विनंती करायची की हे ह्या कारणासाठी मी स्वामींचे या दिवशीपासून तुमचे अकरा गुरुवार व्रत करत आहे तर निर्विघ्नपणे माझ्याकडून हे जे अकरा गुरुवार आहे ते पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा ही आपण स्वामींना विनंती करायची आहे तर जिथे कुठे आपल्या तिथे सुद्धा आपण सेम हीच प्रोसेस करायची आणि त्याचे नारळ आहे ते तिथेच आपण गुरुवारची पूजा आहे ही आपण सकाळी पण करू शकतो आणि सायंकाळी प्रदोष काही सुद्धा करू शकतो हे टोटली आपल्यावर आहेत ज्यांना सकाळी वेळ नाहीये त्यांनी संध्याकाळी करा ज्यांना संध्याकाळी वेळ नाहीये त्यांनी सकाळी करा.

 

आणि स्वामींचे जे अकरा गुरुवार आहे तो बऱ्याच जणांना उपवास करणे शक्य होत नाही पर्सनल आपल्या काही प्रॉब्लेम असतात तर अगदी तुम्ही उपवास न करता सुद्धा स्वामींचे अकरा गुरुवार करू शकता आणि उपवास करून सुद्धा स्वामींचे अकरावा पण उपवास पकडला असेल तर दिवसभर आपण फळ असतील दूध असेल किंवा साबुदाणा वगैरे तुम्ही खात असाल तर ते आपण खाऊ शकतो आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर स्वामींची आरती स्वामींना नैवेद्य दाखवून आपण जेवण करायचं असतं .

 

आणि जे उपवास पकडणार नाही तर त्यांनी अगदी म्हणजे असा दुपारी जेवण संध्याकाळी स्वामी जेवण केलं तरी चालेल यांनी उपवास नाही केला त्यांनी सुद्धा पण या दिवशी नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही आणि त्यांचा उपवास आहे त्यांनी पण काय खायचं नाही आपल्यातले बरेच जण गुरुवारी नॉनव्हेज वगैरे नाही त्यामुळे हा प्रश्न पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा आहे आणि स्वामींचे गुरुवार ज्या दिवशी आपण सुरू करणार आहोत.

 

त्या दिवशी आपल्याला सकाळी नऊच्या अगोदर संकल्प करायचा आहे आणि देवपूजा सुद्धा आपली सकाळी नऊच्या अगोदरच व्हायला हवी तर आपण संकल्प कसा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आपल्या स्वामी तिर्थ चैनल वर सुद्धा आहे आणि आपल्यावर सुद्धा आहे संकल्प कसा करावा त्या पद्धतीने जर आपण संकल्प केला तर अगदी एक आणि दोन गुरुवारच्या आतच आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि संकल्प गुरुवारी करायचा असतो पहिल्या गुरुवारी आपण संकल्प केला कशी करायची तुमच्याकडे जर जागा असेल भरपूर ठेवायचा किंवा पाठ ठेवायचा आणि आपल्या देवघर मोठा असेल प्रशस्त असेल तर अगदी देवघरांमध्ये जिथे स्वामींची जागा आहे तिथेच आपण पूजा मांडणी केली तरीही काही हरकत नाही तरीही चालू शकतो

 

श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत म्हणून स्वच्छ पाण्याने पाच वेळा आणि त्यानंतर जे आपण पंचामृत बनवलेला आहे दूध हे तूप मध साखर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ते पंचामृत संपेपर्यंत आपल्याला रस्ता घालायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचा आहे त्यानंतर तिची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावर मध्यभागी आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर त्यांना टीका वगैरे लावायचा अशी ना तर असेल तर लावायचं स्वामींना आवडतात मिळाली तर पिवळ्या फुलांचा हार असेल आपल्याला अर्पण करायचे आहेत .

 

आणि त्यानंतर स्वामींना आपल्याला समोर फळाचा असेल किंवा ड्रायफ्रूट्स असतील किंवा अजून काही असेल तर त्याचा समोर नैवेद्य दाखवायचा आणि साईडला छोट्यामध्ये बुट्यामध्ये पाणी ठेवायचे झाला आपण सकाळी पूजा वगैरे केली असेल तर आणि जेव्हा हीच पूजा आपण संध्याकाळी करतो त्यावेळेला पण अशीच पूजा करायची पण नैवेद्य आपण जो स्वयंपाक बनवलेला आहे उपवास सोडण्यासाठी तो जो स्वयंपाक आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आणि स्वामींना कांदा भजी आवडतात पुरणपोळी आवडते बेसनाचे लाडू आवडतात यापैकी तुम्हाला जो ही कोणता एक पदार्थ बनवता येईल तो एक पदार्थ बनवायचा आणि आपला रोजचा जो स्वयंपाक असतो तो बनवायचा आणि याचा दाखवायचा आहे.

 

आणि हे झाल्यानंतर अकरा गुरुवारच्या पुस्तकातील जी कहाणी आहे ती कहाणी आपल्याला वाचायची नंतर स्वामींची आरती करायची आणि त्यानंतर आपण जेवण करायचं आहे त्यात सर्वात महत्त्वाचं की या दिवशी मग आपण सेवा कोणत्या करायच्या आहेत तर या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृत्वाचा संपूर्ण पाठ करायचा आहे पाठव म्हणजे काय पहिल्या अध्यायापासून ते 21 व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला वाचन करणं याला म्हणतात स्वामी चरित्र सारामृत असा एक पाठ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे ह्या सर्व सेवा मी एकाच जागेवर बसून करायच्या का एकाच वेळी करायच्या का असं अजिबात नाही.

 

आपण समजा सकाळी देवपूजा केली आणि स्वामींची पूजा मांडणी वगैरे करून गेली घेतली तर त्यानंतर आपण स्वामींचा आक्रमणे जप करून घेऊ शकतो किंवा आपल्याला पूजा मांडणी रात्री करायची आहे तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींचा अकरा माळी जप करून घेऊ शकतो किंवा स्वामी चरित्र सारामृत्वाचा पाठ करू शकतो किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकतो म्हणजे आपल्या मनावर आहे त्यानंतर दुपारी जो वेळ असतो बघा आपले स्वयंपाक वगैरे सगळे होतात असं दीड ते तीन समजला त्यांचा त्यावेळेला आपण एक सेवा करू शकतो आणि संध्याकाळी आपली मग पूजा झाल्यानंतर त्या वेळेला आपण एक सेवा करू शकतो आणि त्यानंतर आपण जेवण करू शकतो .

 

अशा पद्धतीने आपण ज्या सेवा आहेत दिवसभरामध्ये डिवाइड करू शकतो सुरुवात करत असताना पिरेडस आले तर ते तेवढे गुरुवार करायचे आणि त्याच्या पुढच्या गुरुवारपासून काउंट करायचं. माझ्या मनाला काय वाटतं त्यामुळे हा विचार आपण करायचा की मला काय करायचं आहे आणि आपल्याला जे वाटतं जसं की नव्याने सुरू करायचे आणि जिथे पुढे करायचे आपल्या वर्तुळासाठी उद्या पण कसं करायचं अकराव्या गुरुवारी कशा पद्धतीने आपण पूजा केली आहे तशाच पद्धतीने आपण पूजा मांडणी करायची आणि बरेच जण काय करतात की ही पूजा मांडणी करत असताना कलश पण मानतात तर आपल्याला कलश मांडायचा असेल तर कलश पण मांडू शकतो त्यामध्ये पाणी घ्यायचं हळद-कुंकू अक्षता एक फुल एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचं.

 

त्यावर पाच आंब्याची पानं ठेवायची किंवा नागवेलीचे पान त्याच्यावर एक नारळ ठेवायचं हा कलर पण मांडतात पण मी स्वतः मांडत नाही आपल्याला जर वाटत असेल तर फक्त आपण आपलं पहिल्या गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी सुद्धा मांडू शकतो असं काही नाही आणि नाही मानला तरी काही नाही कारण फक्त कोणत्याही देवांची पूजा वाईकल्य म्हटलं की आपला भाव महत्त्वाचा आहे आपण सेवा किती करमणापासून करतोय हे महत्त्वाचा आहे नक्की हे की मी किती सजावट केली मी पूजा मांडणी कशी केली मग यांनी अशी पूजा मांडणी केली म हे चुकीच आहे असं अजिबात नाही प्रत्येकाचा भाव महत्त्वाचा आहे आणि जेही देव आहेत गुरु आहेत ते भक्तीच्या भुकेले आहेत तुम्ही पूजा मांडणी कशी केली तुम्ही किती किलो नैवेद्यावर पण केला तुम्ही किती किलो फुल और पण केले तुम्ही हा अर्पण केला का फुल अर्पण केली याच्याशी त्यांना काही नाही तुम्ही किती मनापासून त्यांना आदर तेने त्याने हाक मारत आहात.

 

त्यांची सेवा करत आहात हे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे अगदी साधी सोपी मांडणी करायची आणि सर्वात महत्वाचा सेवा सेवा ही विश्वासाने करायची श्रद्धेने करायचे आता उद्या पण कसं करायचं उद्यापणाच्या दिवशी जशी पूजा मांडणी आहे तशी पूजा मांडणी करायची आणि त्यानंतर अकरा जर मुलं मिळाली आपल्याला तर अकरा मुलांना बोलवायचं त्यांना जेवायला वगैरे आपण बोलवायचं त्यांना जीव वगैरे घालायचं आणि अकरा रुपये दक्षिणा असेल किंवा मुलांचं काही त्याच्या स्कूलचं काही वस्तू असतील हे असतील तर ते आपण त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकतो 11 मुलं नाही मिळाली अगदी एक मुलगा मिळाला पाच लाख तसेच चालेल तेही शक्य नसेल तर अकरा मुली मिळाल्या तर तेही चालतील असं काही नाही की मी स्वामींचे गुरुवार करते म्हणजे मुलेच पाहिजे मुली भेटला तरी चालेल किंवा एखादा जोडपं त्यांचं मुलं मुली भेटले तर हेही चालेल किंवा सगळ्यात सोपं बघा नक्की आपण शिधा काढायचा.

 

शिधा म्हणजे काय की एका व्यक्तीला एक दिवसाचा जेवण अगदी डाळ तांदूळ तिखट हळद मीठ गव्हाचं पीठ हे सगळं असं थोडं थोडं थोडं एका कागदामध्ये पॅक करायचं आणि हे आपण एका ब्राह्मणांना किंवा एखाद्या गरीबांना किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपण दान करू शकतो तर आम्ही कशा पद्धतीने करते बघा तर काय करायचं आपण या दिवशी आपल्या मनाने एक डझन असतील पाच डझन असतील केळी घ्यायच्या जी पूजा आहे ती पूजा आपण सकाळीच करून घ्यायची शेवटच्या गुरुवारी सकाळी पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण एक डझन किंवा पाच डझन केळी घ्यायची आपल्या आजूबाजूला जिथे कुठे केंद्र असेल स्वामींचे तिथे जायचं हे जे केळी आहे.

 

तिथे सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायची स्वामींच्या दानपेटीमध्ये आपल्याला जी इच्छा आहे की तेवढे तेवढे आपण त्यामध्ये दक्षिणा टाकायची तिथे आपण स्वामी चरित्र सारामृत्वाचा पाठ करायचा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा करू शकता आणि तिथे परत एक नारळ गुलाबाचे फुल खडीसाखर घ्यायची आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आणि स्वामींना हे सांगायचं की मी घ्या या कारणासाठी आपले अकरा गुरुवारचे व्रत केले होते आणि तुमच्या आशीर्वादाने ते पूर्ण झालेले आहेत.

 

 

आपली तेव्हा तोपर्यंत इच्छा पण पूर्ण झालेली असेल तर धन्यवाद बोलायचं की माझी इच्छा पूर्ण झाली तुमची कृपा सदैव माझ्यासोबत माझ्या परिवारासोबत असू द्या आणि माझ्याकडून अशीच तुमची सेवा घडत राहू द्या वर्षी प्रार्थना करायची आणि ते नारळ येथे अर्पण करायचा पूर्ण झालेली नसेल काही कारणास्तव बऱ्याच वेळेला आपण सेवा अश्रद्धेने करत नाही किंवा विश्वास नसतो कोणीतरी फक्त सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.