श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याआधी आपल्याला देते हे पाच संकेत ; चुकूनही दुर्लक्ष करू नका या पाच संकेतकडे ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, घरात लक्ष्मी येण्याआधी आपल्याला देत असते हे पाच संकेत. हे पाच संकेत आपल्याला माहित नसतात. त्यामुळे आपल्याकडून चुकून त्याच्याकडे दुर्लक्ष होते. पण या पाच संकेताकडे चुकूनही या तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि जर मित्रांनो, माता लक्ष्मी घरात येणे आधी आपल्याला काही संकेत देत असते. ते संकेत जर तुम्हाला अस काय घडत असेल तर समजुन जा की, तुमचं नशीब लवकरात लवकर बदलणार आहे आणि मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगला व वाईट हा काळ येतच असतो. सुखाच्या नंतरच दुःख दुःखाच्या नंतर सुख हे जरूर येतच असते. हे जीवनाची दोन चक्रे आहेत. चांगला व वाईट कालावधी हे एकमेकांपासून विपरीत असतो.

मित्रांनो या संसारात प्रत्येक मनुष्य वाईट परिस्थितीतून चांगल्या काळाची जाण्याची देवाकडे प्रार्थना करीत असतो. अशा वेळी चांगली व्यक्ती तीच असते जी दोन्ही वेळेला देवाचे स्मरण करत असते. मित्रांनो, चांगला किंवा वाईट काळ येण्याच्या आधी देव आपल्याला हे संकेत देत असतात. पण आपण माणसे कलाकार आत इतके व्यस्त असतो की, ते संकेत आपण समजू शकत नाही. हिंदू देव शास्त्रामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवता असे म्हटले गेले आहे. असं म्हणतात की, माता लक्ष्मी खूप चंचल स्वभावाची आहे. ती कधी एका जागी स्थिर होत नाही.

मित्रांनो जो कोणी माणूस माता लक्ष्मीची पूजा भक्तिभावाने करतो. कोणत्याही व्यक्तीचे मन दुखवत नाही त्याच्यावर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते व त्यांना दोन वर्ष सुखसमृद्धीचा आशीर्वाद देते. मित्रांनो, जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू दिसला किंवा पहाटेच्या वेळी स्वप्नामध्ये भंगी किंवा झाडूवाला दिसला तर समजुन जा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. कारण झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. माता लक्ष्मीचे वाहन हे घुबड आहे. अशा वेळी जर तुम्हाला तुमच्याजवळ किंवा तुमच्या आसपास जर घुबड दिसले तर समजुन जा की, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे.

आणि त्याचबरोबर आता लवकरात लवकर तुमच्यावर तिची कृपादृष्टी होणार आहे. जिथे घुबड असते तिथे माता लक्ष्मी जरूर असते. आणि तुमच्याबरोबर असे होत असेल तर नक्कीच तुम्ही माता लक्ष्मीचे जप करा असे कोणतेही कृत्य करू नका की, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. जर तुमच्या घरातील झाडेझुडपे सुकलेली असतील व ती परत हिरवीगार होत असतील. तुमच्या जवळपास हिरवळ वाढले आहे किंवा हिरव्या वस्तूकडे तुमचे मन आकर्षित होत असेल. तर समजून जा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे.

जर तुम्हाला तुमच्या आसपास तुम्हाला ऊस दिसू लागला तर हा संकेत तुमचे दिवस पालटणार आहे हा शुभ संकेत मानला जातो. सकाळी उठल्यावर तुम्हाला शंकाचा नाद जरा ऐकू आला तर हा संकेत लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो. तुमचे नशीब लवकरच पूर्ण घडणार आहे. जर तुम्हाला कुंभार स्वप्नामध्ये घडा किंवा माठ तयार केलेला दिसला असेल तर, तुमच्या घरात माता लक्ष्मी निवास करणार आहे. मित्रांनो जर देवाण घेवाण करत असताना जर तुमच्या हातून पैसे पडले तर समजून जा की मला धनलाभ होणार आहे. तुम्ही कुठेही बाहेर जात असताना जर मुंगुस ने तुमचा रस्ता ओलांडला किंवा तुम्हाला मुंगूस जरी दिसला तर हा माता लक्ष्मी येण्याचा संकेत आहे.

मित्रांनो जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी कुमारी मुलगी पिवळ्या वस्त्रात दिसली तर हा शुभ संकेत मानला जातो.
आणि हा धनलाभ होण्याचा संकेत आहे. जी व्यक्ती स्वप्नात मुकुट किंवा मोतीहार बघते त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर होते. ती त्यांच्या घरात निवास करते. मित्रांनो आपल्या, हिंदू धर्मात अशा अनेक संकेतांना मानले गेले आहे. असे म्हणतात की, जेव्हा देवी लक्ष्मीची कृपा होते. तेव्हा सगळ्यात प्रथम लोकांच्या स्वभावात व्यवहारात बदल व्हायला सुरुवात होते. अहंकार कमी होऊन परिवारात प्रेम वाढते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.