दातांसाठी वरदान आहे ही चमत्कारिक वनस्पती : दात दुखी, दात किडणे, हिरड्या सुजने कायमचे बंद दातातील किड लगेच बाहेर …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या सुंदरतेमधे अधिक भर टाकण्यासाठी दात अत्यंत उपयुक्त असतात. या सोबतच मित्रांनो पचन चांगले होण्यासाठी दाताचा कार्य खूप महत्त्वाच आहे. असे हे दात सुंदर राहण्यासाठी सर्वच लोक सकाळी उठल्याबरोबर ब्रश करतात दात मजबूत राहण्यासाठी खूप महत्त्वाचे घटक आपल्या सर्वांसाठी आवश्यक असतात हे घटक न मिळाल्यास व्यक्तींचे दात किडतात. मित्रांनो बऱ्याच लोकांच्या हिरड्या सुजतात तसेच बऱ्याच व्यक्तींच्या दातावर पिवळा तर निर्माण झालेला असतो. हिरड्यातून रक्त येण, दात दुखणं अशा बऱ्याच समस्या दाता विषयी निर्माण होतात आणि या दाताच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात.

आणि मित्रांनो बऱ्याच व्यक्तींच्या तोंडाला घाण वास येतो. दुर्गंधी येते अशा सर्व समस्या कमी करण्यासाठी एक वेळेस हा उपाय करून पहा. कायमस्वरूपी उपाय करा कायम स्वरूपी हाच उपाय कराल तुमचा दात काढण्याची गरज लागणार नाही. मित्रांनो पेरूच्या पानामध्ये विटामिन सी असल्याने त्वचेच्या समस्या पासून ते पोटाच्या समस्या पर्यंत सर्व आजारांवर पेरू चे पान गुणकारी असते. पेरूच्या पानाचे पाण्यात उकळून ते पाणी पिल्याने दाताच्या समस्या असतात त्या सर्व दूर होतात. व आपले दात निरोगी व मजबूत बनतात.अनेकजणांना अंगावरती चरबीच्या गाठी येतात. त्या गाठी साठी पेरूचे पाणी गुणकारी असते.

आणि मित्रांनो जर पेरूच्या पानांची पेस्ट करून जर ती त्या गाठींवर लावली तर नक्कीच ते त्या गाठींवर परिणाम करते व हे गाठी नाहीशा होतात. पोटाच्या विकारावर देखील पेरूची पाने अत्यंत गुणकारी आहेत.आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील पेरूच्या पानांचा उपयोग होतो. आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील पेरूची पाने अत्यंत गुणकारी असतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच व्यक्तींचे दात किडलेले असतात. दात काढण्यापासून त्यांचे दात वाचतील यासाठी वापरायचा आहे. काही व्यक्तींच्या दाढेमध्ये किंवा दातामध्ये खड्डा पडलेला आहे त्यामध्ये या वनस्पतीच्या रसाचा एक थेंब टाका दोन-तीन मिनिटात तुमची दाढ दुखी थांबेल दाताचा ठणका थांबेल. पेन किलर घेण्यापूर्वी किंवा डॉक्टर कडे जाण्यापूर्वी हा उपाय एक वेळेस करून पहा आणि मित्रांनो दातांच्या आरोग्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. या वनस्पतीच्या चिकाचा फेस आपल्या हातावर घेऊन तुम्ही दात घासू शकता. मात्र चुकूनही लाळ घेऊ नका थुंकून टाकले.

अतिशय गरजेचे आहे दात पांढरे शुभ्र होण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. परंतु याचा वापर जास्त करू नका. आठवड्यातून एखाद्या वेळेस मी दात घासू शकता मित्रांनो कसल्याही प्रकारचा दातदुखी वरती ही वनस्पती उपयुक्त आहे. या वनस्पतीचा वापर नक्की करा.आणि मित्रांनो अशाप्रकारे आयुर्वेदामध्ये पेरूची पाने यांना खूप मानाचे स्थान आहे. त्याच बरोबर ती खूप गुणकारी देखील आहेत. जर तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर यातील उपाय करून बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हे आयुर्वेदिक असल्यामुळे तुम्हाला याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.