लाखो रुपये वाचवणारा घरगुती उपाय फक्त एक रुपयांत किडनी साफ करा पंधरा दिवसातून फक्त एकदाच करा हा उपाय ; किडनी आयुष्यभर खराब होणार नाही ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या शरीरात तसे सगळेच अवयव काम करत असतात, पण हृदय नंतर न थांबता काम करणारा अवयव आहे तो म्हणजे किडनी. आपली किडनी ही 24 तास काम करत असते. आपल्या शरीरात पाणी किती असावे याचे संपूर्ण नियोजन ही किडनी करत असते. त्याचप्रमाणे आपण खात असणाऱ्या सर्वच पदार्थामध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. ते रक्तात जातात आणि ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ही किडनी करत असते. मित्रांनो, बऱ्याच जणांची अलीकडे किडनीच्या तक्रारी आहेत किंवा किडनीचे इतरही समस्या आहेत. कारण अलीकडे आपण जे पदार्थ खातो किंवा जेवतो त्यातून नकळतपणे केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करतात.

मित्रांनो जे आपल्या शरीरासाठी आरोग्यास हानिकारक आहेत. पिकांच्या वर कीड पडू नये किंवा कीड पडली असता औषधांची फवारणी केली जाते. ज्यामध्ये केमिकल्स बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आपल्या किडनीचे कार्य बिघडते. मित्रांनो किडनीच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी किंवा किडनीच्या समस्या होऊ नयेत यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत.

जो डॉ. स्वागत तोडकर यांनी सांगितलेला आहे. तर मित्रांनो हा उपाय आपण सात दिवस केला तर आपली किडनी सात दिवसात साफ आणि स्वच्छ होईल. हा उपाय पारंपरिक आहे. यापूर्वी खूप लोकांनी करून पाहिलेला आहे आणि या उपायाचा त्यांना लाभही झालेला आहे.

मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये पाण्याची योग्य पातळी ठेवण्याचे काम किडनी करत असते. जर आपली किडनी निरोगी असेल तर आपले शरीर देखील निरोगी राहते. तुम्हाला माहीत असेल की, हृदयानंतर आपल्या शरीरातील न थांबता कार्य करणारे दुसरे कोणते अवयव असेल तर ते म्हणजे किडनी.

किडनी ही आपली 24 तास काम करते आणि मित्रांनो आपल्या शरिरात पाणी किती असावे याचे सर्व नियंत्रण करत असते. त्याचप्रमाणे आपण खात असलेल्या सर्व पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. जे की रक्तात जातात. ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ती करत असते.

पण कधीकधी यातील कॅल्शियमचे प्रमाण वाढले. तर मुतखडा होतो. त्याचप्रमाणे किडनीचे अनेक रोग होतात. या किडनी रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त आहे. यासाठीच आपली ही किडनी व्यवस्थित काम करावे तिला कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न व्हावी व ती निरोगी रहावी यासाठीचा आज आपण उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कांदा. मित्रांनो कांदा हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे आणि मित्रांनो त्यांनीच अनेक समस्या दूर करण्यासाठी कांदा हा अत्यंत गुणकारी आहे. म्हणूनच आपल्याला आजचा हा उपाय करण्यासाठी एक कांदा घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो कांदा घेतल्यानंतर आपल्याला तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. म्हणजेच त्या कांद्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो गॅसवर एक भांड आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला ओतायचं आहे.

या एक ग्लास पाण्यामध्ये आपण जो बारीक कापलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि हा कांदा टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी पाच ते दहा मिनिटं उकळू द्यायच आहे आणि मित्रांनो हे पाणी व्यवस्थितरित्या उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे.

त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यानंतर याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी काहीही न खाता-पिता करायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हे पाणी पिल्यानंतरही आपल्याला किमान अर्धा तास तरी कोणताही पदार्थ खायचा नाही.

तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक उपाय जर आपण आपल्या घरामध्ये पंधरा दिवसातून एकदा केला तर यामुळे आपली किडनी स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर आपल्याला किडनी संबंधित कोणतेही आजार होणार नाहीत. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.