कसलाही विषारी विंचू चावला तर सर्वांच्या घरातील हा एक पदार्थ असा वापरा ; एका मिनिटांत विष उतरून एकाच मिनिटात ठणका बंद होतील, जीव वाचवणारा उपाय ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात किंवा आपल्या शरीरामध्ये मुंग्या आल्यासारख्या वाटत असतील तर आज आपण या लेखामध्ये आपणास विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. परंतु मित्रांनो शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.

परंतु मित्रांनो जर एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तुम्ही जाता आणि अडचणीच्या ठिकाणी हात घालता आणि मग अचानक खूप वेदांनांनी हात मागे घेता. वेदना इतक्या भयानक असतात की आपल्याला लगेच कळते आपल्याला विंचू चावला आहे. अर्थात जर तुम्ही डॉक्टरांकडे पोहचू शकत असाल तर पहिल्यांदा ते करावे. केवळ घरगुती उपायावर अवलंबून राहू नये. प्रथमोपचार म्हणून तुम्ही याचा नक्की उपयोग करू शकता आणि विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात.

पण मित्रांनो अशा वेळी घाबरून न जाता आपण त्यावर काही घरगुती उपाय केले तर यामुळे विंचूचे विष आपल्या शरीरामध्ये पसरत नाही. ते लगेच उतरते. विंचू चावला मुळे ज्या वेदना होतात त्या वेदना देखील कमी होतात. तसेच तुम्हाला लगेच आराम देखील पडतो. तर मित्रांनो तुम्ही शेतामध्ये काम करत असताना किंवा इतरत्र कुठेही काम करत असताना जर अचानकपणे तुम्हाला विंचू चावला तर अशावेळी मित्रांनो आपण आपल्या घरामध्येच काही उपाय नक्की करू शकतो.

परंतु मित्रांनो हे उपाय पण आपल्या घरामध्ये विंचू चावल्यानंतर लगेचच करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे. मित्रांनो हे उपाय करून आपण आपल्या घरामध्येच थांबायचं नाही. कारण त्यामुळे त्या विंचू चावलेल्या माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

म्हणूनच मित्रांनो जेव्हा तुम्हाला अचानकपणे त्यावेळी आपल्याला घरगुती उपाय करायचाच आहे. परंतु त्यानंतर लगेच आपल्याला डॉक्टरांचाही सल्ला घ्यायचा आहे. तर मित्रांनो कोणता आहे हा घरगुती बाहेर कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा एक अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असा पदार्थ वापरायचा आहे. मित्रांनो तो पदार्थ म्हणजे बेकिंग सोडा म्हणजेच आपण जो खाण्यासाठी आपल्या घरामध्ये सोडा वापरतो तो. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा खायचा सोडा असतोच आणि जर नसेल तर मित्रांनो किराणा मालाच्या दुकानांमध्ये अगदी पाच ते दहा रुपयाला तुम्हाला हा बेकिंग सोडा अगदी सहजरित्या उपलब्ध होतो.

तर मित्रांनो बेकिंग सोडायचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला अचानकपणे हाताला किंवा पायाला विंचू चावेल त्यावेळी तुम्हाला चिमूटभर बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि त्या विंचू चावलेल्या जागेवर तुम्हाला हा बेकिंग सोडा ठेवून बोटाने दाबून धरायचा आहे.

मित्रांनो यामुळे तुम्हाला झोपल्यानंतर त्रास होतो तो ठणका कमी होईल आणि त्याचबरोबर जे विष आहे ते शरीरामध्ये चढणे बंद होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला अशा पद्धतीने हा बेकिंग सोडा धरणे शक्य नसेल आणि जर तुम्हाला एखाद्या बोटाला विंचू चावलेला असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे.

त्यानंतर तो बोट त्या सोडा टाकलेल्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे. यामुळेही मित्रांनो आपला जो ठणक आहे तो कमी होतो आणि विष देखील आपल्या शरीरामध्ये चढत नाही. मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही ज्यावेळीही कोणत्याही व्यक्तीला विंचू चावेल त्यावेळी त्या व्यक्तीला नक्की सांगा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.